यन्ना रास्कला (मायबोलीवर रजनी)

Submitted by मिल्या on 3 November, 2010 - 07:24

सध्या जिकडे तिकडे रजनी वन लाईनर्स धुमाकूळ घालत आहेत...

(मायबोलीसंदर्भातले) रजनी वन लाईनर्स एकत्र ठेवण्यासाठी हा धागा... या आणि ह्यात भर घाला Proud

जे स्वतःचे असटिल त्यामागे * लावायला विसरू नका

*रजनी अर्भाटापेक्षा बारीक आहे

*रजनी कडे चिनूक्साचे प्रताधिकार मुक्त छायाचित्र आहे

*रजनीचे बोलणे ऐकून पौर्णिमेला कानठळ्या बसतात

*रजनीने मीनू आज्जींचा पुलाव पचवला आहे

रजनी काय'बी' प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो.

रजनी 'बी' ला प्रश्न विचारू शकतो

*रजनीला नीरजाची पोस्टस 'उथळ व पांचट' वाटतात

*रजनीला झक्कींची सर्व पोस्ट्स समजतात

*रजनीला पेशव्याच्या कविता कळतात

रजनी केपी करंडकातून कॉफी पिऊ शकतो

*रजनीकडे अरुंधतीची टर उडवणारी 'पाटी' आहे

*रजनी काहीही न खाता पार्ल्यात पोस्टू शकतो

*रजनी रोज एक आख्खी कादंबरी टाईप करू शकतो

*रजनीला अ‍ॅडमिनचा आय पी अ‍ॅड्रेस माहीत आहे

*रजनी मायबोलीवर स्वतःचे पोस्ट डीलीट करू शकतो

आणि हा खास अर्भाट सरांचा

देव हा रजनीचा डुआय आहे.

रजनी आणि बाकीच्यांनी दिवे घ्यावेत ही विनंती Light 1 Proud

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायो | 3 November, 2010 - 12:02 नवीन
माझं एक
* रजनी इरिटेटींग माबोकरांच्या सुपार्‍या घेतो.

ऐला... माझ्या ऐकिवात स्लार्टी अजिबात irritating नव्ह्ता. आता परत पाहुया कोण कोण गायब झालेत ते.

* रजनीच्या करंगळीच्या नखाला टच स्क्रीन पीसी आहे. त्यात प्रोगाम केल्याप्रमाणे जगात सर्वत्र घटना घडतात..

रजनी पायाची नखं खाऊ शकतो.

'सुंदर मी होणार' बाफं रजनीने सुरु केलाय.

एकदा सुपरमॅन, स्पायडरमॅन, ही मॅन, बॅट मॅन, कॅप्टन मार्वल, चाचा चौधरी, फँटम, क्रिश, शक्तीमान, आर्यमान, बिराल, तेनालीरामा, शेरलॉक होम्स, जादूगार मँड्रेक हे सगळे जण रजनीच्या घरी जमले होते.

कारण...

त्या दिवशी गुरू पौर्णिमा होती.!!!

.

रजनीला कुठल्याही देशात जायला पासपोर्ट व्हिसा लागत नाही.

तो चेन्नईतल्या कुठल्याही उंच इमारतीवर चढतो आणि हवेत उडी घेतो. थोड्या उंचीवर गेल्यावर तो तिथंच थांबतो आणि पृथ्वी फिरल्यानंतर खाली हवा तो देश दिसला कि उतरतो.

सायो | 3 November, 2010 - 12:21
गायब झालेल्यांवरच वन लायनर्स लिहायचेत असं काही नाहीये निलिमा.

>>
अग atleast smily तरी टाकायचीस शेवटी, घाबरलेना मी Happy

Rofl

* सिंडीला रजनीच्या लेखनामध्ये शुद्घलेखनाच्या चूका सापडु शकत नाहीत.
* चमन कडुन खरी खुरी वैयक्तीक माहिती फक्त रजनी काढु शकतो. (संदर्भः उद्योजक ग्रूप)

Light 1

रजनी iphone 4 मधले मिस कॉल पकडतो व ते पुन्हा फोनमधे टाकतो.
---
रजनीला जेंव्हा सिगारेट पेटवायची असते तेंव्हा तो सुर्याला आकाशातुन खाली खेचतो, सिगारेट पेटवुन झाली कि सुर्याला परत वर फेकुन देतो, जोवर सुर्य रजनीच्या हातात असतो त्या कालावधीला पृथ्वीवासी रात्र असे संबोधतात.

रजनीने झक्कींना आणि नीधपला एकत्र बसून करोना पिताना आणि भारतीयांवर गप्पा मारताना पाहिलयं!

रजनीने बेफिकीरांची मुक्तछंदातली कविता वाचलीये.

Light 1 Light 1

लोकं मारे 'मी पयला,मी पयला' करतात पण लेख प्रकाशित होण्याआधीच रजनीने त्यावर शून्यावा नंबर लावलेला असतो Proud

अरे वरच्या पोस्टी पाहिल्या नाहीस का डिज्जे? रजनीला आई असेल असं वाटत नाही. हे म्हणजे "युनिवर्स" सारखं आहे. आधी त्यात काय आहे त्याचा पत्ता लागे पर्यंत मानवजाती नष्ट होऊन जाईल. त्याची आई कोण ते आता किती लांब राहिलय बघा....

Rofl

Biggrin

Lol

* गुलमोहरच्या प्रत्येक साहित्यात र ज नी असतो.

* विकुच्या सगळ्या भयकथा/डिटेक्टीव्ह कथांचा क्रमशः, रजनीला अडवु शकत नाही. त्याला विकु आधी कथेचा शेवट दिसतो.

* रजनीला कधीच झोप येत नाही, झोपच रजनी ला येते Proud

* दृपाल रजनी ला घाबरतो Lol

* रजनीला योग्याची सगळी प्रकाशचित्र ३डी मधे दिसतात.

* रजनी पक्क्याची १० वर्षांची भटकंती, १० सेकंदात पुर्ण करतो Happy (खरतर १० से देखिल जास्तच आहेत. ९.९९ से मधे करतो).

* रजनीच्या डोक्यावरचे केस गळ्त नाहीत... रजनी कधीच गजनी होणार नाही Proud

आता बास Lol

Proud Biggrin

मुंबईहुन पुण्याला पाठवलेल्या ईमेलला लोणावळ्यात अडवण्याचे सामर्थ्य रजनीत आहे. Happy

एक मुलगा त्याच्या लहानपणी कश्मीरमध्ये बर्फाचे छोटे छोटे डोंगर बनवायचा, ते डोंगर आता "हिमालय" म्हणुन ओळखले जातात आणि तो मुलगा "रजनी". Happy

रजनीला एकदा ट्राफिक हवालदारने ओव्हरस्पीड म्हणुन पकडले ---------चालताना. Happy

रजनी जेंव्हा सूर्याकडे रागाने बघितो आणि सुर्य घाबरून चंद्राच्या मागे लपतो तेंव्हा सूर्यग्रहण होते. Happy

आधी तो योगेश होता, रजनीच्या त्याच्या दोनाचे चार केले मग तो योगेश२४ झाला. >>> Rofl

खुद्द अन्नुलेखालाही रजनीचा अन्नुलेख करता येत नाही...

रजनीच्या त्याच्या दोनाचे चार केले मग तो योगेश२४ झाला>>>>दोनाचे चार अजुन झाले नाही रे Happy

* रजनी यो रॉक्सपेक्षाही भन्नाट लावणी नृत्य करू शकतो आणि तेही स्विमिंगपुलच्या पाण्यावर Happy

Pages