यन्ना रास्कला (मायबोलीवर रजनी)

Submitted by मिल्या on 3 November, 2010 - 07:24

सध्या जिकडे तिकडे रजनी वन लाईनर्स धुमाकूळ घालत आहेत...

(मायबोलीसंदर्भातले) रजनी वन लाईनर्स एकत्र ठेवण्यासाठी हा धागा... या आणि ह्यात भर घाला Proud

जे स्वतःचे असटिल त्यामागे * लावायला विसरू नका

*रजनी अर्भाटापेक्षा बारीक आहे

*रजनी कडे चिनूक्साचे प्रताधिकार मुक्त छायाचित्र आहे

*रजनीचे बोलणे ऐकून पौर्णिमेला कानठळ्या बसतात

*रजनीने मीनू आज्जींचा पुलाव पचवला आहे

रजनी काय'बी' प्रश्नांची उत्तरं देऊ शकतो.

रजनी 'बी' ला प्रश्न विचारू शकतो

*रजनीला नीरजाची पोस्टस 'उथळ व पांचट' वाटतात

*रजनीला झक्कींची सर्व पोस्ट्स समजतात

*रजनीला पेशव्याच्या कविता कळतात

रजनी केपी करंडकातून कॉफी पिऊ शकतो

*रजनीकडे अरुंधतीची टर उडवणारी 'पाटी' आहे

*रजनी काहीही न खाता पार्ल्यात पोस्टू शकतो

*रजनी रोज एक आख्खी कादंबरी टाईप करू शकतो

*रजनीला अ‍ॅडमिनचा आय पी अ‍ॅड्रेस माहीत आहे

*रजनी मायबोलीवर स्वतःचे पोस्ट डीलीट करू शकतो

आणि हा खास अर्भाट सरांचा

देव हा रजनीचा डुआय आहे.

रजनी आणि बाकीच्यांनी दिवे घ्यावेत ही विनंती Light 1 Proud

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मराठी नाटकात रजनी

* काहि नाटकांची घोषणा अशी होत असे...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर.. शिवाय रजनी.

* ऑल द बेष्ट मधल्या तिन्ही नायकांची भुमिका रजनीने एकाच वेळी केली आहे.

* एकाच रात्री मुंबई, पुणे, कोल्हापूर. सांगली, बेळगाव, इंदौर व पणजी इथे रजनीच्या नाटकाचे प्रयोग झाले आहेत. (प्रशांत दामले ला वाईट वाटू नये, म्हणून ही माहिती, प्रकाशित झाली नव्हती.)

* रजनीच्या नाट्यप्रयोगाला षण्मुखानंद हॉलच्या दोन्ही बाल्कन्या उघडाव्या लागतात, आणि बाहेरही मोठ्या पडद्यावर प्रक्षेपण करावे लागते.

* रजनीला संपर्कासाठी, तात्या तपकीरवाले यांची मदत लागत नाही.

* रजनी प्रयोगाच्या ठिकाणी स्वतःच्या हेलिकॉप्टरने येतो.

* रजनीने संयुक्त मानापमानच काय, संयुक्त एकपात्री प्रयोग पण केले आहेत.

* रजनीच्या संगीत नाटकांचे प्रयोग पण हाऊसफूल्ल जातात.

* रजनीच्या नाटकार प्रॉम्प्टर नसतो, सगळ्या पात्रांसाठी ते काम तोच करतो.

* रजनीच्या काही गाजलेल्या नाटकांची नावे, संगीत रजनी, रजनीनाथ हा नभी उगवला, रजनीसंगीत,
रजनीला काही सांगायचेय, तोच मी रजनी, रजनी जेव्हा झोपी गेला, रजनीला जेव्हा जाग येते...

अकु Rofl

प्रशांत दामले ला वाईट वाटू नये, म्हणून ही माहिती, प्रकाशित झाली नव्हती.>>>>
दिनेशदा, अशक्य अशक्य आहात! Rofl

गौतम, ती नोट चलनात येण्यापासून रजनीनेच थांबवले कारण त्याने भ्रष्टाचार वाढेल अस त्याला वाटल ___ जय हो
claps_0.gif

रजनीग्रह (The planet of the Rajanee)
माबोकरांसाठी रजनिच्या निवास्थानाचि थोड्क्यात ओळ्ख.

काल रात्रि रजनिने मला रजनिग्रहावर त्याच्या निवास्थानि आमंत्रण दिले होते तसेच माझ्या पिक्-अप साठी रजनीयान पाठ्विले होते ते यान दोन एलिअन्स चालवित होते. त्याच्या घरात वेगवेगळ्या प्रकारचे एलिअन्सच नोकर आहेत.
त्याच्या अंगणातुन २०२ चंद्र आणि १०१ सुर्य एकाच वेळेला दिस्तात. रजनि सुर्यावर जाते वेळि एक मोठा ग्लास ठंड गोमुत्र पीतो. गुरू ग्रहावर जाण्यासाठी त्याने कागदाचि शिडी लावली आहे त्या शीडीला एकच पायरी आहे फक्त तीच्यावर ऊभे झालो की समोर गुरू. त्याच्या घराच्या परिसरातिल सर्व झाडे,डोंगर,नद्या,दगड धोंडे चक्क आपल्याशि संवाद साधतात.. आपलि विचारपूस करतात तसेच तिथ्ल्या दगडांवर रजनि असे कोरलेले असते. (तसले दगड हल्ली प्रूथ्विवरही दिसु लागले आहेत असा साईंटिस्ट लोकांनी शोध लावला आहे.) तेथिल प्राणि आणि पक्ष्यांच्या आवाजातुन फक्त रजनि हेच शब्द निघतात. तेथल्या नद्यांमधुन वोडका नि रम्स वाहत असतात. तिथल्या झाडांवर पिकलेली चीकन तंदुरी खुपच स्वादीष्ट लागते. अधि-मधि वेगवेगळ्या प्रकार च्या माशांचा पाउस पड्तो त्यात सुरमई,पापलेट्,रावस्,झिंगे,बांगडे ईत्यादि मासे खास करून आढ्ळतात्. (बाकी माश्यांची नावे जगुतै जाने). प्रत्येक मासा पडताना गात गात पड्तो रजनिSSS....मि आलोSSS...,एलिअन्स रोज रात्री रजनिला झोपताना माणसांच्या (त्यांच्या कल्पनेत असलेल्या) काल्पनिक गोष्टी सांग्तात. (जणु परिकथा). कथा ऐकुन रजनि झोपि जातो.

रजनि खुप खादाड आहे त्यामुळे तो जागुतै या सर्वश्रेष्ट आणि महान अशा अन्नपुर्णादेवी चा (जागुताई चा) परम भक्त आहे, जागुताई जेव्हा माबो वर टाक्ण्यासाठी पाक्रु बनवतात ते त्या आपल्या परम भक्तालाच आधि खाउ घाल्तात. पावसात पड्लेले सगळया प्रकाराचे मासे रजनी आपल्या ह्याच देवतेला नैवेद्य म्हणुन अर्पण करतो.(माबोकर बुचकाळ्यात पडतात की ईतक्या प्रकाराचे मासे येतात कुठुन? जे त्यांनी कधी पाहीले सुध्दा नसतात)रजनिच्या नेटवर फक्त माबो.कॉम चिच साईट ओपन होते.

त्याने माबोकरांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत्...पण मिल्यावर त्याचा खुप राग आहे. साला सगळा बट्ट्याबोळ करून ठेवलाय...जीकडे जातो तीकडे........ यन्ना रास्कलाSSS..। या गोष्टी ला कंटाळुन त्याने शेवटी पर्..देशात न जाता स्वःताचा ग्रह बनवुन घेतला आहे (त्याचे डिझाईन त्याने प्लुटो आणि नेप्चुन या ग्राहांवर राहणार्‍या ईजिनिअर्स,अर्किटेक्ट्स यांना दीले होते) व तो सध्द्या तीथे राह्त आहे.आण्खि एक महत्वाचा निरोप म्हण्जे त्याने माबो च्या संपादकांना आणि संपुर्ण टिम ला धमक्या देउन ठेवल्या आहेत्..कि..जर्...का...साईट थोड्या वेळासाठी सुध्दा बंद झाली..तर्..तर्...तर्र..

एव्ढ्यात माझी भेटेची वेळ संप्लेली..आणि मि माझ्या बेड वर होतो...सुर्य उगवलेला.

नासा बंद करण्याचे प्लॅन चालु आहेत........................

कारण रजिनीने या दिवाळिला सगळी रॉकेट उडवुन दिली (सौजन्यः मी.म., मनमेघ)

हे फॉरवर्ड इमेल मधून आलेले :

NASA predicts Worldwide Holiday :(.

raj.jpg

The second photo is terrible .....
Scroll down to see the Result of the Collision ... .......
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

raj2.jpg

Don't miss the third photo of how the world could be saved!!!

-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-
-

raj3.jpg

- यन्ना रास्कला, माइन्ड इट !!

१) काही वर्षान्पूर्वी रजनीने एका युवकाला मातृभाषेसाठी काही योगदान दे असा प्रेमळ सल्ला दिला होता.
त्याच वर्षी गणेश चतुर्थीला त्या युवकाने 'मायबोली' सुरु केली.

२) अड्मिन दरवर्षी भारतात येतात तेव्हा पुण्यामुम्बईतले गटग आटोपून चेन्नईला 'रजनी गटग' ला जाऊन हजेरी लावतात.

३) लवकरच मायबोलीची दुसरी शाखा 'रजनीबोली' नावाने तमिळ्मध्ये निघणार आहे.

Forwarded email मधुन साभार :-

Rajnikant was bragging to Amitabh Bachchan one day,
"You know, I know everyone.
Just name someone, anyone,
and I know them.

Tired of his boasting, Amitabh called his bluff,
"OK, Rajini how about Tom Cruise?"

"Sure, yes, Tom and I are old friends, and I can prove it" Rajini said.

So Rajini and Amitabh fly out to Hollywood and knock on Tom Cruise's door,

And sure enough, Tom Cruise shouts: ---

"Thalaiva! Great to see you!
You And your friends come right in and join me for lunch!"

...Although impressed, Amitabh is still sceptical.

After they leave Cruise's house,
he tells Rajini that he thinks Rajini knowing Cruise was Just lucky.

"No, no, just name anyone else" Rajini says

.."President Obama", Amitabh quickly retorts

..."Yes", Rajini says,
"I know him."

And off they go.

At the White House, Obama spots Rajini on the tour and motions him, saying :----

"Rajini, what a surprise, I was just on my way to a meeting,
but you and your friend come on in and let's have a cup of coffee first and catch up".

Well, Amitabh Bachchan is much shaken by now,
but still not totally convinced.

After they leave the White House grounds,
he implores him to name anyone else.

"The Pope," Amitabh Bachan replies

..."Sure!" says Rajini,
"My folks are from Italy and I've known the Pope a long time".

Rajini and Amitabh are assembled with the masses in Vatican Square when Rajini says,

"This will never work.
I can't catch the Pope's eye among all these people.
Tell you what, I know all the guards so let me just go upstairs and I'll come out on the balcony with the Pope."

And he disappears into the crowd headed toward the Vatican ..
Sure enough, half an hour later Rajini emerges with the Pope on the balcony.

But by the time Rajini returns,
he finds that Amitabh Bachchan has had a heart attack and is surrounded by paramedics.
Working his way to Amitabh Bachchan's side,

Rajini asks him,
"What happened?"

Amitabh Bachan looks up and says,

"I was doing fine until you and the pope came out on the balcony
and the Italian man next to me asked,

*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
*
"Who's that on the balcony with Rajini?"

ईंग्लिशबद्दल माफी असावी,

Galileo used lamp to study..

Graham Bell used candle to study…

Shakspeare studied in street light…

But do you know about Rajanikant??

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
Only agarbatti…..!!!!

इमेलातून आलेले ताजे रजनी विक्रम :

~ रजनीच्या नव्या फिल्मचे नाव ट्विटर आहे. तो त्यात १४० भूमिका करतोय.

~ रजनी श्वासोच्छवास करत नाही. हवा त्याच्या फुफ्फुसांमध्ये सुरक्षेसाठी लपून बसते.

~रजनी पावसापासून स्नोमॅन बनवू शकतो.

~ रजनीला त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स वयाच्या १६ व्या सेकंदाला मिळाले.

~ इ.स. २०१३ मध्ये रजनी स्वतंत्र राज्य म्हणून गणला जाईल.

~ रजनी कांद्याला रडवू शकतो.

~ रजनीकडे मायक्रोवेह किंवा ओव्हन नाही.... कारण सूड हा थंडगारच बरा लागतो.

~ रजनी मंगळावर आधीच जाऊन आलाय. म्हणूनच तिथे जीवसृष्टी दिसत नाही.

~ रजनी ''बीप्'' च्या अगोदरच मेसेज ठेवतो.

~ रजनी जेव्हा ''नवा व्यापार'' किंवा ''मोनॉपली'' खेळतो तेव्हा जागतिक अर्थव्यवस्था कोलमडते.

~ रजनीच्या घराला दरवाजे नाहीत. आहेत त्या फक्त भिंती, ज्यांच्यातून रजनी आरपार थेट घरात प्रवेश करतो.

~ रजनीला परदेश प्रवासासाठी व्हिसा वगैरेची गरज भासत नाही. तो फक्त चेन्नईमधील एखाद्या उंच बिल्डिंगमधून उडी मारतो आणि हवेत स्थिर राहातो. पृथ्वी फिरत फिरत त्याला हव्या त्या ठिकाणाशी आली की बस्, तिथून त्या ठिकाणी उडी मारतो.

सगळेच मस्त..
माझ्याकडुन २ ..
१) रजनीला कु़णाच्याहि मदतीशिवाय मायबोली तील गुगल सर्च वापरुन पाककृती शोधता येतात..
२) मनुच्या बनाना केक ची पाककृती रजनीला कुणाच्या ही विपुत न शोधता मिळते..

एक फॉरवर्डेड ई-मेल. कदाचित आधी टाकला असेल.

Rajnikant's programs don't have Catch blocks... Because when Rajnikant's program throws an exception, nobody can catch it! Only Rajnikant himself can!! Proud

When Rajnikant comes online, all servers shut down!

Because, the King of SERVERs is online...

Rajnikant never writes queries to the Databases. Databases send their queries to Rajnikant!

Rajnikant never gets a DivideByZero exception. In any such case, 1/0 defines itself..

Rajnikant reads only one slide for perception;
As he says “ if I read one slide its similar to reading 100 slides”
Mind it>>>>>>>>>

Compiler doesnot warn Rajnikant , Rajnikant warns compiler .....

Rajnikant can execute a program before compiling

Default Value For Rajnikant is DEATH!!!!!!!!

Rajnikant can ROLLBACK A TRUNCATED TABLE!

Rajinikanth invented SQL!!

Rajinikant can access even private member variables from a different package!!!….

Rajinikant can rollback his age in presence of commit.

--------------------------------------------------------------------------------------------------------------
There is no main function in rajnikant’s code……………….every function is named “RAJNIKANT”
And dare compiler produce an error!

Rajnikant’s codes are never reviewed, if he makes an error, that’s an invention.

Rajnikant does not have any data type, because nothing can define Rajnikant.

Rajnikant’s for/while loop does not have an exit condition, he exists when he desires so.

Rajnikant has written a software for himself, where he can set his age to any value he wants.

Rajnikant does not use a key board, he communicates with computer through mind power.

Rajnikant does not install an anti-virus on his PC. All computer virus are looking for an Anti-Rajanikant software to save themselves from hands of Rajanikant.

समस मधुन आलेला..

खरं म्हणजे रजनी मेलाय...
खरच मेलाय...
चित्रगुप्त हिशोबासकट तयार आहे...
पण...

पण...

यम घाबरलाय हो, रजनीला सांगायला...

रजनी आज कागदोपत्री ६० वर्षाचा झाला पण त्याचे खरे वय त्याच्या आईला व ब्रम्हदेवालाही माहित नाही..... बहूतेक ६००००००००..........असावे!

रजनीकांत यांना वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा ..

आजच्या दिवशी चालू केलेले कुठलेही व्रत सफलम सुफळ होते असं ऐकिवात आहे. कोणतही शुभ कार्य करण्यासाठी सर्वाधिक योग्य मुहूर्त .. रजनीकांतच्या वाढदिवसापासून येणा-या पहिल्या रविवारपासून तीन रविवार केल्यास सुप्त इच्छा पूर्ण होतात. आज योगायोगानं रविवार आहे..

रजनीला माहिती होतं की आपल्याला १-४ या वेळेत चितळ्यांकडे बाकरवडी मिळणार.. म्हणून तो मोठ्या ऐटीत १.०५ मिनिटांनी चितळ्यांच्या दुकानापाशी आला ...

रजनी : मला बाकरवडी हवीये.
चितळे : कोण तुम्ही?
रजनी : (अवाक) मला ही दुनिया रजनीकांत म्हणून ओळखते.
चितळे : रजनीकांत असशील तुझ्या घरी.. ४ शिवाय बाकरवडी मिळणार नाही..

ह्याला म्हणतात... पुणेरी हिसका! Wink

(समस मधून आलेला जोक)

Pages