मंडळी, आपण लहानपणी नाव गाव फळ फुल नक्कीच खेळला असाल. त्याच खेळाचे हे थोडेसे विस्तारीत रुप आहे.
नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी
झब्बू मधे एकाच अक्षराने सुरू होणार्या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी देणे अपेक्षित आहे. पुढच्या झब्बू देणार्याने आधीच्या झब्बू मधील कुठल्याही शब्दाच्या शेवटच्या अक्षरावरून सुरू होणार्या "नाव गाव फळ फूल पुस्तक लेखक प्राणी पक्षी" ह्यांची यादी द्यावी. होऊ द्या तर मग सुरू.
हे लक्षात ठेवा -
१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच पोस्ट टाकावे.
३. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
४. लेखकाचे नाव, आडनाव, टोपणनाव काहिही चालेल. लेखक, कवी, नाटककार चालतील.
५. प्राणी म्हणजे पक्षी सोडून इतर कुठलीही प्रजाती (अगदी मासे सुद्धा चालतील)
टिम्बकटू मधला ट
टिम्बकटू मधला ट
नाव: टोबियस
गाव: टेमघर
फळ: टरबूज
फुल: ट्युलिप
लेखक: टॉलस्टोय (हे महाशय तेच ते एका माणसाला फुकट प्लॉट द्यायचं आश्वासन देऊन दिवसभर मॅरेथॉन धावायला लावून मारणारे)
पुस्तक: टूरटूर(नाटकाचं पुस्तक)
प्राणी: ट्युना (मासा)
पक्षी: टोकन
टॉलस्टोय मधला य.
टॉलस्टोय मधला य.
नाव: यमुना
गाव: यादगीरगुट्टा
फळ: यंगबेरी
फुल: युका
लेखक: यशवंत देव
पुस्तक: या इथे तरू तळी
प्राणी: याबी
पक्षी: येमेन वार्ब्लर
छान.
छान.
अवघड शब्दांवरून सुरू झाले.
टरबूज मधला ज
टरबूज मधला ज
नाव: जयु
गाव: जयपूर
फळ: जांभूळ
फुल: जास्वंद
लेखक: जॉन ग्रीन
पुस्तक: जगाच्या पाठीवर
प्राणी: जंगली कुत्रा
पक्षी: जटायू
त्र घेणार का कोण
त्र घेणार का कोण
1.त्रिशा
1.त्रिशा
2.त्र्यंबकेश्वर
3.त्रिफळा
4.
5त्र्यंबक ठोंबरे
6त्रिशंकू
7.
8.
इतकच जमतय
त्र : (मदत करा) आणखी चांगले
त्र : (मदत करा) आणखी चांगले काही सापडले तर सुचवा
नाव: त्राटिका
गाव: त्र्यंबकेश्रर
फळ: त्रिफळ
फुल: त्रिलियम
लेखक: त्र्यंबक बापूजी ठोंबरे (बालकवी)
पुस्तक: त्रिकोण
प्राणी: त्रिमूर्ती (तीन तोंड असलेला मानव तर नक्कीच नाही... सो प्राणीच असणार तो)
पक्षी: त्रिनिदान पायपिंग ग्वान
अरे वा जमलं की
अरे वा जमलं की
त्र
वा अमितव.
माझ्याकडूनही:
त्र
नाव: तृप्ती
गाव: त्रावणकोर
फळ: त्रिपर्णी (म्हणजेच पळस)
फुल: तृणफुल (म्हणजेच गवतफुल)
लेखक: त्र्यंबक वि. सरदेशमुख
पुस्तक: त्रयलोक्याचे स्वामी
प्राणी: त्रिलोचन मासा
पक्षी: त्रिनेत्री कावळा
त्रिनेत्री कावळा!! भारीच.
त्रिनेत्री कावळा!! भारीच.
मी त्रिनेत्रवरुन विचार केला पण अशा नावाचं फूल इ. असेल का यावर! कावळा लक्षातच नाही आला. ब्रॅन ... आपलं ब्रेन चालला नाही बरोबर!
त्रिपर्णी पण चालेल फुल/ फळ
त्रिपर्णी पण चालेल फुल/ फळ म्हणून.

थ्री लीफ क्लोवरला मराठीत त्रिपर्णीच म्हणत असतील ना?
:डोक्याला हातः मानवनी त्रिपर्णीच लिहिलं आहे हे दिसलं.
म्हणजे काय, म्हणतोच!
म्हणजे काय, म्हणतोच!
टॉडपोल मधला ल
टॉडपोल मधला ल
नाव: लता
गाव: लासलगाव
फळ: लीची
फूलः लोटस
पुस्तक: लमाण
लेखकः लागू श्रीराम
प्राणी: लांडगा
पक्षी: लावी
लोटस मधील ट
लोटस मधील ट
नाव: टिनू
गाव: टिटवाळा
फळ: टोमॅटो
फूलः
पुस्तक: टोच्या,टणाटण
लेखकः टॉलस्टॉय
प्राणी: टोळ
पक्षी: टिटवी
आदु,टॉमेटोचे फूल.... जय मानव
आदु,टॉमेटोचे फूल.... जय मानव
टिटवीमधला व
नाव: वासंती
गाव: वडगाव
फळ: वेलची
फूलः वेलचीचे फूल
पुस्तक: वार्यावरची वरात
लेखक: वीणा गवाणकर
प्राणी:वाघ
पक्षी:
पक्षी वेडा राघू
पक्षी वेडा राघू
धन्यवाद वावे!
धन्यवाद वावे!
वाघ -घ
वाघ -घ
नाव: घुमा
गाव: घुग्गुस
फळ : घंट्याचे फळ
फूल : घंटा
लेखक: घाटे निरंजन
पुस्तक: घुबडाचा सल्ला
प्राणी: घोडा
पक्षी: घार
घार : र
घार : र
राजसी
रायलसीमा
राय आवळा
रुईफूल
रंगनाथ पठारे
रोझेस इन डिसेंबर
रेन डिअर
राखी बगळा
माझा रुमाल
माझा रुमाल
अक्षर ग
अक्षर ग
गीत
गुरपूर
गूसबेरी
ग्लॅडिओलस
गिरीजा कीर
गांधारी
गेम्सबॉक
गोल्डन इगल
ल
ल
नाव: लीना
गाव: लोणंद
फळ : लिची बराचदा झालंय
फूल :
लेखक: लीला पाटील
पुस्तक: लव्हाळी
प्राणी: लायन
पक्षी:लव्हबर्ड
लोटस
लोटस
गेम्सबॉक : क
गेम्सबॉक : क
किन्नरी
कुरवपूर
करमल
कुंद
कार्णाड गिरीश
कोळी
कलंकशोभा
कपी
ड
ड
नाव: डिंपल
गाव: डीग्रज
फळ : डाळिंब
फूल :डेलिया
लेखक: डेव्हिड नॉट
पुस्तक: डॉक्टर हु
प्राणी: डॉग
पक्षी:डक
हंसा
हंसा
होशंगाबाद
फळ :हासोळी/ हाशाळी
फूल :हिरवा चाफा
हरी नारायण आपटे
हरिविजय
प्राणी : हरणटोळ
पक्षी? होला खूप वेळा आलंय. heron सुद्धा झालंय
हिरा नवीन शब्द असल्याने
हिरा छान. पण नवीन शब्द असल्याने तुमच्या यादीतील प्राणी, पक्षी, फुल, कुठले हे समजत नाही. शीर्षकातील क्रमाने लिहल्यास कळेल.
पक्षी? होला खूप वेळा आलंय.
पक्षी? होला खूप वेळा आलंय. heron सुद्धा झालंय हुदहुद
वरती 'क' मध्ये प्राणी पक्षी
वरती 'क' मध्ये प्राणी पक्षी ऐवजी कोळी आणि कपी असे प्राणीच चुकून लिहिले गेले आहेत आणि मध्येच कलंकशोभा हे पुस्तकाचे नाव आले आहे. ह्या दोन्ही चुका आहेत. लेखकाच्या नावाखाली पुस्तकाचे नाव पाहिजे होते. करमल हे फळ आणि कुंद हे फूल आहे.
क्ष या अक्षरावरून सुरू होणारे
क्ष या अक्षरावरून सुरू होणारे सगळे शब्द मिळणार नाहीत.
तेव्हा शक्य तेवढे सुरू होणारे आणि शक्य नसलेल्या शब्दात किमान एक अक्षर क्ष असणारे शब्द द्या: बघु जमतंय का.
Pages