आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

वैजयंती माला का?
२४४२

इतने बड़े जहां में ऐ दिल तुझको अकेला छोड़ूँ कैसे
तू नादान लोग बेगाने इन संग नाता जोड़ूँ कैसे

correct

२४४४.

हिंदी

म म म म अ क र न ज
र अ ब ह
म ल ब ज ब अ ब ह
र अ ब ह ब अ ब ह

अक्षय कुमार ची दुप्पट केली की सिनेमा समजेल.
गायक पडद्यावर गातोय हिंदी सिनेमातील हमाखास असणारा एक गीत प्रकार!

कव्वाली बरोबर!

७०-८०

अक्षयची दुप्पट अक्षयच होईल ना?.... Happy विचार करते>>>

कारवी, तुमच्या श्टाईल ने क्ल्यु द्यायचा प्रयत्न केला एवढा साधला नाही दिसत... Happy

अक्षय कुमार म्हणजे तेच नांव नका घेऊ हो!

@ लेडी धूमकेतू -- ताई कोडं तरी द्यायच न??? >>> दिले होते ना स्निघाताईनी, तुला सोडवायला ठेवले होते
मी पण हेच विचारणार होतो तुम्हाला >>>> मी सांगून गेले होते की, सोमवारी नसणार; सोमवारी काम झाले नाही मग मंगळवारीही जायला लागले

मंडळी, सगळे, घरचे वगैरे सुरक्षित?

अक्षयची दुप्पट अक्षयच होईल ना?.... Happy विचार करते
Happy कळला की क्ल्यू -- रात अभी बाकी है -- दो खिलाडी १९७६

२४४४. हिंदी ७०-८० -- उत्तर
मेरे मेहबूब मेरे मेहबूब
आज की रात न जा
रात अभी बाकी है
मान ले बात न जा
बात अभी बाकी है,
रात अभी बाकी है

२४४५. हिंदी ७०-८०
ह त ब भ न ज स
अ त ब भ न ज स
अ ह क अ क ह
य ह प ह. म क क
द स म ह

२४४५

हम तेरे बीन भी नहीं जी सकते
और तेरे बीन भी नहीं जी सकते
अरे होना किसी एक का है ये हमको पता
मग क्या करे दिल से मजबूर है हम

२४४६.

हिंदी (७०-८०)

अ म ब स
प ब ज ब
फ क द
अ क क
ह अ स ग ग

२४४६. हिंदी (७०-८०) -- उत्तर
आंखे मिलाएंगे बाते सुनाएंगे
पलके बिछाएंगे जुल्फे बिखराएंगे
फिर किसी दिन.....
तो, आज क्या करेंगे
हो आज सिर्फ गाना गाएंगे

लतांचा खट्याळ आवाज... माझे आवडते, पण सुचले नाही पटकन

२४४७. हिंदी (७०-८०)
म ब ब ब प
ब र ब प
छ छ ब झ झ ब
म ब ब

२४४७. हिंदी (७०-८०)>> उत्तर
मीठे बोल बोले बोले पायलियाँ
बोले रे बोले पायलियाँ
छुम छनन बोले झनक झन बोले
मीठे बोल बोले बोले पायलियाँ

कोडे क्र २५४८ मराठी (जुनं)
ज ज क न त द अ
न अ त भ स

कोडे क्र २५४८ मराठी (जुनं) -- उत्तर
जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे
निराधार आभाळाचा तोच भार साहे

२५४९ हिंदी १२-१८
अ स त स ग म ह ग
अ स म घ त ह ग
अ स म स ख त ह ग
अ स त ग म ह ग
अ त क क ज त ह
अ त स म ज द ह
अ त ब क ज ब ह
अ स म ह ग

२५४९ हिंदी १२-१८ >> उत्तर
आज से तेरी सारी गलियाँ मेरी हो गयीं
आज से मेरा घर तेरा हो गया
आज से मेरी सारी ख़ुशियाँ तेरी हो गयीं
आज से तेरा ग़म मेरा हो गया
ओ तेरे काँधे का जो तिल है
ओ तेरे सीने में जो दिल है
ओ तेरी बिजली का जो बिल है
आज से मेरा हो गया

कोडे क्र २५५० हिंदी (२०१५-२०१८)
क ड ड ड स
म त ब ल
प य य य म
ह न फ
य न क स त
म स स ल म
द द ग...
क न न ब क
अ न अ म क
द द ग..
क र र ब
स म न क

कच्ची डोरियों, डोरियों, डोरियों से
मैनु तू बांध ले
पक्की यारीयों, यारीयों, यारीयों में
होंदे ना फासले
ये नाराज़गी कागज़ी सारी तेरी
मेरे सोह्णेया सुन ले मेरी
दिल दियां गल्लां
करांगे नाल नाल बह के
आँख नाले आँख नू मिला के

दिल दियां गल्लां हाय
करांगे रोज़ रोज़ बह के
सच्चियाँ मोहब्बतां निभा के...
(कसलं भारी गाणं आहे हे ,आणि कारवी ताईंनी दिलेलं)

७८६ दुणे १५७२, ५६ दुणे ११२, २६ दुणे ५२ करत करत पोचले>>>>> ____/\___ घ्या. Happy

चंदामामा दूर के, पुए पकाएं बूर के
आप खाएं थाली में, मुन्ने को दें प्याली में
2552 हिंदी 7-17
द र ह द र
त न ब द र
क म ह क म
क म थ ह भ ग अ र

क्लु- सध्या या नायकाचा नवीन चित्रपट गाजतोय त्यातल स्वागतगीत ही खुप गाजलय
मुळ चित्रपटाचा दुसरा पार्ट् आता तिसरा ही येणारेय

पहिली ओळ सांगा फक्त् >>>> Lol ओळ सांगु म्हणता, मग तुम्ही गाण ओळखाल का बाकीच ?

जोक्स अपार्ट - क्लु घ्या - हिंदी चित्रपट सृष्टीतल्या घराण्यातला नायक, खुप ओळखीचा गायक अगदी रोज ऐकतो आपण त्याचा आवाज अजुनही, द्वंद्वगीत नाही

पंडीत भीमसेन् जोशी का ?? >> नाही नाही हिंदी गायक

कृष्णाजी, पंडीतजी, कारवी, अक्षय कोणीतरी या. कुठे आहात सगळे ? श्रीरंग नवीन आहेत त्यांना मदत करा.

खुप ओळखीचा गायक अगदी रोज ऐकतो आपण त्याचा आवाज अजुनही, >>>>> म्हणजे? गायक जुनाच पण अजूनही त्याची गाणी नेमाने लागतात रेडिओवर, असे? की, ६०-७० साली गायला होता आणि अजूनही गातोय असे?
श्रीरंग नवीन आहेत >>>> हा क्ल्यू आहे?

शम्मी-रफी का?

म्हणजे? गायक जुनाच पण अजूनही त्याची गाणी नेमाने लागतात रेडिओवर, असे? येस
श्रीरंग नवीन आहेत >>>> हा क्ल्यू आहे? >> नाही

शम्मी-रफी का? correct

मंडळी खुप सोप आहे गाणं. जल्दीसे पहचान लो. नाहीतर मी लिहीते मग वाटेल हे होत होय

२५५३.

हो तुमसे अच्छा कौन है
दिल लो, जिगर लो, जान लो
हम तुम्हारे है सनम तुम हमे पहचान लो

तीन दिवस गाणे शोधत होतो! Wink

नाही पण शनिवार राविवार वेळच नाही झाला! Happy

Pages