आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

२५५४.
(५०-६०)
हिंदी

ब ह द क क
ह य न स अ व
स ब ह ब न द म
न य अ ल

(इथे काही शब्द आहेत ती अक्षरे दिली तर गाणे दिल्या सारखे होईल म्हणून ती वगळलीत) हा क्ल्यु म्हणा हवे तर! Happy

बडे है दिल के काले
हां यही नीलीसी आखोंवाले
सुरत बुरी हो बुरा नही दिल मेरा
ना हो यकीं आजमाले
मेरी जां वा वा वा

2555 - hindi - ५० - ६०
ज ब ल ज झ झ क ग
ग ब अ स त क म र ह

जब बादल लहराया
जिया झूम झूम के गाया
जब बादल लहराया
जिया झूम झूम के गाया
गाया बालमा
आजा सनम तेरी क़सम मचलती रात है
जब बादल लहराया

२५५६. मराठी अगदी नवीन
म ह ड म म ब
ज घ अ र र
ल ल ह ह अ प र
थ थ ह अ भ अ
अ त ल त द अ स
त क ह प ब

क च अ अ च व
अ म अ ह ज न ख घ

२५५६ उत्तर
कशी चढू अर्ध्यात आज चुकलेया वाट
अन मधी आला हा जो नशिबाचा खंडाळा घाट

2557 हिंदी (2015-2017)
प भ ठ ज
द य स ज
क त र क
म त अ ह ग फ ज
अ म त क भ
ब ब ब त क
अ त स ह
अ त स ह

Pal bhar thahar jao
Dil yeh sambhal jaye
Kaise tumhe roka karoon

२५५८ हिंदी - ५० - ६०
य क य ल न ह ल
ज ह ग ब र क
अ स ब व ल ल र व
छ ह म ब र क

यारों का यार लिए नखरे हज़ार लिए
जाती है गोरी बुलाओ रे कोई
उलझे से बाल वाला लाल लाल रुमाल वाला
छेड़े है मोहे बचाओ रे कोई
गायक- रफी

२५५९ हिंदी ९०-००
अ म प क न त झ स ज
स त प क य थ स ब
च भ ज ह ज द
ब ह च ज द
सोप्प्प्

अ‍ॅना मेरे प्यार को ना तुम झुठा समझो जाना
सनम तुझे पाने का ये था सारा बहाना
चलो भी जो हुआ जाने दो
बहोत हो चुका जाने दो

२५६०
त न म द ह क म
र ग य ज थ ग अ
ज अ म ज अ ज

२५६०

तुमने मुझे देखा हो के मेहरबाँ
रुक गयी ये जमीं थम गया आसमाँ
जाने ए मन जान ए जां

२५६१..
हिंदी

७०-८०

ज क त म ब म अ
म क छ त ट त
ब त म ह क

आज कुणी नाही का?

क्ल्यु घ्या!
गायक सांगायला नको!

उड्या मारत नाचणारा!

जैसे को तैसा मिला कैसा मजा आया
मारु के छोडू तेरी टांगे तोडू
बता तेरी मर्जी है क्या

गुगलबाबा प्रसन्न ! कृष्णाजी कुठून शोधता ही गाणी

कुठून शोधता ही गाणी>>>

अहो ते किशोर कुमारचे चांगले फेमस गाणे होते आमच्या लहानपणी !:)

क्ल्यु द्या हो काही तरी!

Tआया है मुझे फिर याद वो ज़ालिम
गुज़रा ज़माना बचपन का
हाय रे अकेले छोड़ के जाना
और ना आना बचपन का
आया है मुझे फिर याद वो ज़ालिम
मुकेश

२५६३. हिंदी ०७-१७
अ अ त म थ
फ ज ह ग
क थ म ख
त स ह ग
म ख क ब अ द
त म य क
फ द म क म
त फ क
बाकिच्या सदस्यांचे दर्शन दुर्मिळ होत चाललेय.

क्लु - गायकाचा क्लु वर दिलाय गायक एका शो चा विजेता
हा शो एका रॅप पॊपस्टार चा होता.ज्याला प्रत्येक गाण्यात स्वत:चे नाव घुसवण्याची सवय आहे.

इन्स्टंट कविता वाह क्या बात है
जेवढा गीतांचा ठेवा तुमच्याकडे आणि तयांकडे आहे तेवढा इकडे कोणाकडे नाही
२५६३. हिंदी ०७-१७ >> उत्तर
अभी अभी तो मिले थे
फिर जुदा हो गए
क्या थी मेरी खता
तुम सज़ा हो गए
मुझे खोने के बाद इक दिन
तुम मिझे याद करोगे
फिर देखना मिलने की मुझसे
तुम फरियाद करोगे x २

कोडे क्र २५६४ मराठी (जुनं)
द द अ ज न ज ज
अ ल क ल ल
अ अ प म...अ व ??
अ अ प म... अ न र क
अ अ प म..अ ब ग ग प
अ प म म र म
अ प म म

२५६४

दत्त दर्शना जायाचं जायाचं
आनंद पोटात माझ्या मायेना मायेना

हे आहे का?

Pages