आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

२५३४.

रात भी है कुछ भीगी भीगी
चाँद भी है कुछ मद्धम मद्धम
तुम आओ तो आँखें खोलें
सोई हुई पायल की छम छम

सर्वांना नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!! Happy

२५३५,हिन्दी,२०१०-२०१७
म त त न ह र ज ह ग स त स ज
ज ज स क न ज व म ब त क ज
स स अ भ क त स
त अ म ज ह म ज ह

कृष्णाजी कोडं सोप्प आहे,>>

तुम्हाला सोप्पे हो आम्हाला ७-१७ म्हटले तरी डोळ्यासमोर अंधारी येते! Happy

मैं ता तेरे नाल ही रहना जी
हर गम संग तेरे सहना जी
जो जग से कहा ना जाए वो
मुझको बस तुझसे कहना जी
सोना सोना इतना भी
कैसे तू सोना
तेरे इश्क में जोगी होना
मेनू जोगी होना

मंगेश, द्या पुढचे कोडे!
आज कावेरि बर्‍याच दिवासांनी आहे त्याना सोडविता येईल असे द्या!

२५३६.हिंदी जुने
म श ब म च म च
म स न म च म च
र र र ह थ ज ह ब
ज ट द म क अ ह ब
ज भ द अ द स म स

२५३६.

मै शायर बदनाम हो मैं चला मैं चला
मेहफिल से नाकाम मैं चला मैं चला

२५३७

हिंदी

ध ल द क त क द
ज त म द
स ज ह ब क द
ज त म द

धडकने लगे दिल के तारों की दुनिया,
जो तुम मुस्कूरा दो
संवर जाए हम बेकरारों की दुनिया
जो तुम मुस्कुरा दो

२५३८

आ जरा

आ जरा मेरे दिल के सहारे दिलरुबा
तेरे लिए मेरे दिल में तेरी याद है जवाँ

२५३९.

हिंदी

त ज च ग त ह ब ख
त द म ब क द म फ द च
म द म ब क ल द म फ द च
क त ह ग त ह ब ख

सोप्पय

तुम जो चले गये तो होगी बडी खराबी
तुम्हे दिल में बंद कर लूं दर्या में फेंक दू चाबी

२५४० हिंदी
ग स स य ज य र य ह
अ स अ द द ध द

२५४०.

गुम सुम सा ये जहाँ ये रात ये हवा है
एक साथ आज दो दिल धड़केंगे दिलरुबा

२५४१

ह त ह र द क
प र च म ह क प ह
अ ह त ह म क र
र क च स अ ह स ज

हिंदी सोप्पे

हम तो हैं राही दिल के
पहुंचेंगे रुकते-चलते मंज़िल है किसको प्यारी हो
अरे हम तो मन के राजा राजा की चली सवारी

२५४२ हिंदी
अ ब ज म अ द त अ छ क
त न ल ब अ स न ज क

ताई कोडं तरी द्यायच न???

२५४३,हिन्दी,२००१-२००७
ज स द ह त ह क च
म द न र क च
द म ख ग ब ह ग
अ थ प म क च

सोप्प आहे...

जब से देखा है तेरे हाथ का चाँद
मैने देखा नहीं रात का चाँद
दिल मेरा खो गया बेखबर हो गया
ऐसा था पहली मुलाकात का चाँद
हो जब से देखा है ...
स्निग्धाताई क्लु तुमच्या कोड्यासाठी

मंडळी सगळ्यात आधी सॉरी, परवा कोड दिल आणि दंगलीच्या बातम्यामुळे घाईत निघाले त्यात वर्ष द्यायच राहिल. काल येताच आल नाही ऑफिसला. लेकीला सकाळी शाळेत पाठवल आणि ऑफिसला या यला निघाले तर शाळेतून फोन, मुलांना घेऊन जा. म्हणुन मग शाळेत गेले तिला आणलं, येताना वाटेत बंद वाले घोळके दिसले आणि ...............
२५४२ साठी क्लु -
५० - ६०, याच नावाचे ३ वेळा सिनेमे आले, नायिका - उत्तम नृत्यांगना

आणि ...............??? >>> सुज्ञास अधिक सांगणे न लगे Happy

Pages