या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
तुका साद तुझ्या माहेराची
तुका साद तुझ्या माहेराची
वाट दिता गो
कानी मायेच्या त्या सागराची
गाज येता गो
कोडे क्र २५७५ हिंदी (१९६० - १९७०)
ब अ अ द त य न
क क र च ज ह
स ह त अ क क र
२५७५ - उत्तर
२५७५ - उत्तर
बनेगी आशा इक दिन तेरी ये निराशा
काहे को रोये, चाहे जो होये
सफल होगी तेरी आराधना काहे को रोये
2576 hindi - 60 - 70
अ म स म ह म स अ ग द द
अ अ क ह अ अ म म क द द
2576 hindi - 60 - 70 -- उत्तर
2576 hindi - 60 - 70 -- उत्तर
अगर मुझ से मुहब्बत है मुझे सब अपने ग़म दे दो
इन आँखों का हर इक आँसू मुझे मेरी क़सम दे दो
आज सोपा पेपर काढला...
२५७७ हिंदी ८०-९०
अ अ अ अ अ अ अ अ
अ ब अ ब अ ब
ब अ ब अ ब अ ब
न य क अ ब
म ह ग अ ब
न य क म ह ग द म ख ग
कारवी क्लु द्या प्लीज
कारवी क्लु द्या प्लीज
य क म ह ग द म ख ग - ये क्या मुझे हो गया दिल मेरा खो गया यातच अडकलेय
2577 उत्तर
2577 उत्तर
अ आ इ ई उ ऊ ए ऐ
उडी बाबा उडी बाबा उडी बाबा
बाबा उडी बाबा उडी बाबा उडी बाबा
नशा ये कैसा उडी बाबा
मुझे हो गया उडी बाबा
नशा ये कैसा मुझे हो गया दिल मेरा खो गया
2588
2588
हिंदी (60- 70)
त य क क ज र स
त ल ग ह अ स न भ ह
झिलमिल उत्तर बरोबर....... पण
25७8 हिंदी (60- 70) -- उत्तर
तुम्हे याद करते करते जायेगी रैन सारी
तुम ले गये हो अपने संग नींद भी हमारी
२५७९ हिंदी ६१-७०
म भ य क त
क त न ब द र
न स
ह छ ब अ म
अ म ह ग म ब
र स
तुम्हें याद करते करते जाएगी
तुम्हें याद करते करते जाएगी रैन सारी
तुम ले गये हो अपने संग नींद भी हमारी
२५७९ उत्तर
२५७९ उत्तर
मुझसे भला ये काजल तेरा नैन बसे दिन रैन
नी सोणिये
हो छोड़ बेदर्दी आंचल मेरा हो गई मैं बेचैन
रे सोणेया
२५८० हिंदी ७० - ८०
अ व स न प क अ र क अ त क ग ह
ज ह ह ज व अ य क ह
न ह ज क व म क फ क ह
स अ अ म ज ज क क ल
त ह प क क ज स भ क ल
म द ब ह ह क ल
स्निग्धा, बरोबर, द्या पुढचे..
स्निग्धा, बरोबर, द्या पुढचे...
२५८० हिंदी ७० - ८० -- उत्तर
२५८० हिंदी ७० - ८० -- उत्तर
इश्क़ वालों से न पूंछो कि उनकी रात का आलम तनहा कैसे गुज़रता है
जुदा हो हमसफ़र जिसका, वो उसको याद करता है
न हो जिसका कोई वो मिलने की फ़रियाद करता है
सलाम-ए-इश्क़ मेरी जाँ ज़रा क़ुबूल कर लो
तुम हमसे प्यार करने की ज़रा सी भूल कर लो
मेरा दिल बेचैन, ..टिडिंग.. मेरा दिल बेचैन है हमसफ़र के लिये
२५८१ मराठी १५-१८
अ ह म प स
व प त अ
त भ न र
र र न
२५८१ मराठी १५-१८ >> उत्तर
२५८१ मराठी १५-१८ >> उत्तर
अधीर होईल मन पुन्हा सुखाने
वाट पाहील तेही आनंदाने
तू भेट ना रे रोज रोज नव्याने
कोडे क्र २५८२ मराठी (जुनं)
द म ग च प त
र द ग भ त
दे मला गे चंद्रिके प्रीती
दे मला गे चंद्रिके प्रीती तुझी
रानहरिणी दे गडे भीती तुझी
२५८३ हिंदी - ५० - ६०
द क त न ब ह ग
अ ज ह ठ ह श ह ग
२५८३.
२५८३.
देख के तेरी नज़र बेक़रार हो गये
ए जी हुजुर ठहरिये हम शिकार हो गये
२५८४.
२५८४.
हिंदी
म अ ग त द
ब ब क ह त ठ
ह ब ह प म स ख
ह अ स द न क ब
द द प द प द
प द र द प द
द व क स ह ह प द
ज भ ज त प ग क प त
रुमाल...
मीना अरे मीना आ गया तेरा दीवाना
बता बता अरे कहा है तेरा ठिकाना
हम बन्दे है प्यार के मागे सबकी खैर
अपनी सबसे दोस्ती नही किसीसे बैर
दे दे प्यार दे,
दे दे प्यार दे प्यार दे प्यार दे रे हमे प्यार दे..
दुनिया वाले कुछ भी समझे हम है प्रेम दीवाने
जहा भी जाए तुझे पुकारे गा के प्रेम तराने
दे दे प्यार दे...
२५८५.मराठी (१९८०-१९८५) सोप्पे
स स य क
च र ह भ क
म ज-ग ग
त स च भ
द ह ज
ह क न क क
स स य क
@कृष्णाजी,कोडे पाहताच आठवले गाणे! शब्द शोधण्यापूर्वी रुमाल ठेवलेला मात्र!
सत्यजीत!! एकदम फास्ट!!!!
सत्यजीत!! एकदम फास्ट!!!!
स्वप्नात साजणा येशील का
स्वप्नात साजणा येशील का
चित्रात रंग हे भरशी का, येशील का?
२५८६ हिंदी - ५०-६०
प म ह प त ड म अ च अ
म द य ज र ब म क ज छ घ घ
स्निग्धाजी,सुपरफास्ट!!!
स्निग्धाजी,सुपरफास्ट!!!
२५८६
२५८६
पिया मैं हूँ पतंग तू डोर मैं उड़ती चारों ओर
मेरा दिल ये जवाँ रहे बस में कहाँ जब छाए घटा घनघोर
छान
छान
२५८७
२५८७
हिंदी
त च न न ह
न ह क द
त म भ प न घ
न ह क द
२५८७ उत्तर
२५८७ उत्तर
तेरे चेहरे से नजर नही हटती नजारे हम क्या देखे
तुझे मिलके भी प्यास नही घटती नजारे हम क्या देखे
२५८८ हिंदी
ठ ह म अ ल त च ज अ ह
अ द म ब त च ज अ ह
(No subject)
२५८८
२५८८
ठहरिये होश में आलूँ तो चले जाइयेगा ऊं हुं
आपको दिल में बिठालूँ तो चले जाइयेगा ऊं हुं
२५८९.
हिंदी
ह द ह म ह द ह म
ग क म ह अ ब ह म
हाँ दीवाना हूँ मैं हाँ दीवाना
हाँ दीवाना हूँ मैं हाँ दीवाना हूँ मैं
गम का मारा हुआ एक बेगाना हूँ मैं
कोडे क्र २५९० हिंदी (२०१२-२०१५)
ब प म न अ प र क र क प
च क ब च क च द न स म
क्लू
विरुष्का हिरविन
मराठी गीतकार
बिन पुछे मेरा नाम और पता रसमो
बिन पुछे मेरा नाम और पता रसमो को रख के परे
चार कदम बस चार कदम चल दो ना साथ मेरे
२५९१ हिंदी - ५५-६५
ब स प म प ह त त त ह ग र ह
न स प म प ह त त ल ह ज ज र ह
मोठी मोठी ओळ, लता? गजल का?
मोठी मोठी ओळ, लता? गजल का? गाता रहता है; जाता / जलता रहता है असे काही यमक?
२५९१.
२५९१.
बहारों से पूछो मेरे प्यार को तुम तुम्हारे तराने हम गा रहे हैं
नज़ारों से पूछो मेरे प्यार को तुम तुम्हारे लिए हम जिए जा रहे हैं
गुगलबाबाकी जय हो!
गाणे ऐकलेले आहे पण शब्द अन्दाजे गुगल मध्ये टाकुन पाहिले!
कृष्णाजी तुम्हाला हे गाण
कृष्णाजी तुम्हाला हे गाण माहित नाही? भुले बिसरे गीत मधे हमखास लागत.
Pages