या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
२५६६
२५६६
मराठी
द ब अ ह अ च ल ग
व झ ह त प स घ
ऋतुराज होता का??? सॊरी
ऋतुराज होता का??? सॊरी
दोन बोक्यांनी आणला हो आणला
दोन बोक्यांनी आणला हो आणला चोरुन लोण्याचा गोळा
वाट्यामध्ये झाला हो त्यांच्या परंतू सारा घोटाळा
बरोबर!
बरोबर!
२५६७ हिंदी
२५६७ हिंदी 60 - 7०
अ स अ फ प क स स
द म ह त य क ल ह व द
क प ह त स ज ज
अ ज क प ह त स ज ज ज
२५६७.
२५६७.
आसमान से आया फ़रिश्ता प्यार का सबक सिखलाने
दिल में है तसवीर यार की लाया हूँ वो दिखलाने
कहो प्यार है तुम से जा जा
ओ जाना कहो प्यार है तुम से
जा जा जा
कृष्णाजी कोडे द्या की सेकंड
कृष्णाजी कोडे द्या की सेकंड इनिंग सुरू करतो आता
२५६८.
२५६८.
हिंदी
अ स क क म अ स त ग द
म क क प क म म क म द
(६०-७०)
२५६८. हिंदी >>
२५६८. हिंदी >>
आँसू समझ के क्यों मुझे आँख से तुमने गिरा दिया
मोती किसी के प्यार का मिट्टी में क्यों मिला दिया
कोडे क्र २५६९ हिंदी (१९५५ - १९६०)
ल छ न अ त स
च ज ज त क
आँसू समझ के क्यों मुझे आँख से
२५६९ हिंदी ६०-७०
अ अ क ह ह म स न
स क स ह ल स झ स न
क्लु- नायकाचे मुळ नाव युसुफ खान एक सच्चा देशभक्त्. जेल मधे असताना क्रांतीकारकांना भेटले तेच देशप्रेम या गाण्यातहि दिसते.
लागी छूटे ना अब तो सनम
लागी छूटे ना अब तो सनम
चाहे जाए जिया तेरी क़सम
लागी छूटे ना ...
अपनी आज़ादी को हम हरगीज मिटा
अपनी आज़ादी को हम हरगीज मिटा सकते नहीं
सर कटा सकते हैं लेकीन सर झुका सकते नहीं
कोडे क्र २५७० हिंदी (१९८१ - १९९०)
त ज य क क अ य
य क द त म अ
२५७०
२५७०
तेरे जैसा यार कहाँ
कहाँ ऐसा याराना
परफेक्ट बरोबर
परफेक्ट बरोबर
काय हे कृष्णाजी तुम्ही कोडी
काय हे कृष्णाजी तुम्ही कोडी घालायला विसरता हल्ली
कोडे क्र २५७१ हिंदी (१९८१ - १९९०)
त स ह त म क क ह
अ स भ म र र ह
क भ न ह त क ग न ह
ह अ ब ब ग च ह
कोडे क्र २५७१ हिंदी (१९८१ -
कोडे क्र २५७१ हिंदी (१९८१ - १९९०) -- उत्तर
तेरा साथ है तो, मुझे क्या कमी है
अंधेरो से भी, मिल रही रोशनी है
कुछ भी नही है तो, कोइ गम नही है
हए एक बेबसी, बन गयी चांदनी है
२५७२ मराठी २०१७-१८
अ म, अ त प
फ म ह, अ त व
स घ द, स अ फ घ
द र र स, द क न द
क स म ह अ म
म स ह ह ब म
चित्रपटगीत नाही
पंडितजी कोडं वाचायलाय न्हवं ?
अवांतर : @ स्निग्धा, करदंट म्हणजे बर्फीसारखा थापलेला डिंकाचा लाडू, कदचित तिकडच्या खास गुळामुळे चव, खुसखुशीतपणा वाढतो. हल्ली ते दर्शनी भागात थोडे काजू, काळ्या मनुका लावून सजवतात. आधी प्लेन असायचा.
आपली १५ दिवसानी चुकामूक झाली. आम्ही १५ डिसेला गेलो होतो
पंडितजी कोडं वाचायलाय न्हवं ?
पंडितजी कोडं वाचायलाय न्हवं ? >>> वाचतोय पण काही क्लिक होत नाहि. मालिका शीर्षकगीत आहे का???
वाचतोय पण काही क्लिक होत नाहि
वाचतोय पण काही क्लिक होत नाहि. मालिका शीर्षकगीत आहे का??? >>> जमायलंय की.... ओळखा की पुढं.....
तोंड ओळखीचं नाही वाटत, तर शेपूट बघा.... अक्षरांचं..... मुळाक्षरांचं.... देवनागरी, रोमन .... सगळं नीट बघून घ्या .... सापडतय मग, जातं कुटं?
बाप माणूस च टायटल सॉंग दिसतंय
अंधारला मनामनात उजेड त्याने पेरला
फिरविला मायेचा हात ओलावा त्याने वाटला
सावली घराला देऊन स्वतःला उन्हाचा फेटा घातला
दिसाला रातीला राहिला साथीला दुरावा कुणाला ना दिला
करती सारे मुजरा हा आभाळ माणूस
म्हणती सारे ह्याला हा बाप माणूस
शाब्बास भावा माझ्याबरोबर
शाब्बास भावा माझ्याबरोबर राहुन हुशार झालाईस

कोडे क्र २५७३ मराठी (२०१२ -
कोडे क्र २५७३ मराठी (२०१२ - २०१८)
म ह त र अ भ
ह त व त घ
भ क वा म
स ल ज ग त स क
म ह त र अ भ
एलिझाबेथ वाले दिग्दर्शक ह्याही चित्रपटाचे दिग्दर्शक
मन हे तुझपाशी रमते
मन हे तुझपाशी रमते
अन भिरभिरते
हरते तन वेडे तुजसाठी घुटमळते
भय का वाटे मला
सरणाऱ्या लाजेचे जुळणाऱ्या गाठीचे ते सरेल का
सायू
सायू
कोडे क्र. २५७४ मराठी (२०११
कोडे क्र. २५७४ मराठी (२०११-२०१८)
त स त म
व द ग
क म त स
ग य ग
अवांतर : @ स्निग्धा, करदंट
अवांतर : @ स्निग्धा, करदंट म्हणजे बर्फीसारखा थापलेला डिंकाचा लाडू, कदचित तिकडच्या खास गुळामुळे चव, खुसखुशीतपणा वाढतो. हल्ली ते दर्शनी भागात थोडे काजू, काळ्या मनुका लावून सजवतात. आधी प्लेन असायचा. >>> तुम्हाला महित असेल याची कल्पना नव्हती नाहितर इथेच विचारल असतं
तुमची कोकणातली काही वेगळी रेसिपी असेल तर द्या ना
आपली १५ दिवसानी चुकामूक झाली. आम्ही १५ डिसेला गेलो होतो >>> अरे. १५ डिसें छान
काल इथेही आपली चुकामुक झाली. मी मधुन मधुन येऊन गेले तर इथे कोणीच नव्हत आणि संध्याकाळी मी गेल्यावर सगळे आले
सायु क्लु लागेल
सायु क्लु लागेल
मी मधुन मधुन येऊन गेले तर इथे
मी मधुन मधुन येऊन गेले तर इथे कोणीच नव्हत आणि संध्याकाळी मी गेल्यावर सगळे आले >>>>> माझेही २ दिवस तेच झाले. मी नेहमीच्या वेळेला आले तर १०-१२ प्रतिसाद आणि धागा नवीन कोड्याशिवाय गपगार, रात्रीपर्यंत ....
मग पंडितजींचे युसुफ खान ओळखेपर्यंत २ कोडी झाली आणि पुन्हा सन्नाटा....
कोडे हजर असेल तर क्ल्यू विचारता येतो...काहीच नसेल तर काय करणार?
डिंकाच्या लाडवाला मंगला बर्वेंच्या अन्नपूर्णामधील कृती आणि प्रमाण वापरतो.
डिक तुपात तळून.
सुके खोबरे, खसखस मंद आचेवर कोरडे भाजून. थंद झाल्यावर खोबरे हाताने कुस्करून घ्यायचे, खसखस तशीच किंवा पूड करून.
बदाम, खारीक तुकडे करून कच्चेच (हवे तर तुपात तळून / ओव्हनमध्ये हलके रोस्ट करून) पूड करून.
हे सगळे आणि जायफळ पूड मिक्स करून मग गुळात मिक्स करायचे.
जाड बुडाच्या पातेल्यात १-२ चमचे तूप घालून, किसलेला / चिरलेला गूळ घालून तो वितळेपर्यंत मंद आचेवर हलवत रहायचे.
पाक करायचा नाही. पूर्ण वितळला, गुळाच्या गुठळ्या उरल्या नाही की खाली उतरून लगेच सुके मिश्रण थोडे थोडे घालत एकजीव करायचे.
चाखून बघा, निगोड वाटले तर थोडी पिठीसाखर घालायची.
पातेल्यात नीट मिक्स नाही झाले असे वाटले तर परातीत घेऊन पुन्हा एकदा हाताने मिक्स करा थोडे निवले की.
मग वळायचे. कोरडे वाटले तर थोडेसे तूप पातळ करून घालायचे.
नाहीतर खायचा भुसाच -- रॉयल इडियन न्युट्रीमिक्स नाव देऊन.
मला वाटले की चुकुन रेसिपीचा
मला वाटले की चुकुन रेसिपीचा धागाच उघडला की काय!!!
मस्त ह्या थंडीत खाल्ले छान डिंकलाडू.
मस्तच कारवी, धन्यवाद.
मस्तच कारवी, धन्यवाद.
मला वाटले की चुकुन रेसिपीचा धागाच उघडला की काय!!! Happy >>> चालतय की कृष्णाजी कधी तरी
Pages