आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

२२०५ हिन्दि १९८०-८५ नॉन फिल्म
अ त य ह द क द
भ व भ ह ज
व अ स क ह त ब
अ म ल ख
द अ म द म छ
अ क अ क छ
ह अ अ द क द
द व ह म अ
द क त भ न ह
द ह अ त अ द
र अ ज द व
अ न भ द ज
स अ म अ ह य त
श क अ ज ब

क्लु- जवळ आहात क्रुश्नाजी गुगल करायला गेलात तर लगेच सापडेल.
सत्यजितजी आले नाहित दोन दिवस झाले
क्लु- या गझल गायिकेचा आज जन्मदिवस आहे

अब तो यही हैं दिल की दुआएं
भूलने वाले भूल ही जायें - बेगम अख्तर

२२०६ हिंदी ५०-६०
ह द स न ज ध न ख
द ब ब अ प द ब ब

२२०६

हमारे दिल से न जाना धोका न खाना
दुनिया बड़ी बेइमान ओ पिया दुनिया बडी बेइमान

अरे वा..क्रुश्नाजी आले..>>>>

मग काय तुम्ही सर्वजण एवढी आठवण काढत होता! Happy

२२०७.

हिंदी

क घ छ म ज त
अ म क क म ज र
ब क क क ज रे
क ज र क ज र

१९५०-६० च्या दरम्यानचे

काली घटा छाए मोरा जिया तरसाए
ऐसे में कही कोई मिल जाए
बोलो किसी का क्या जाए रे
क्या जाए रे क्या जाए

कोडे क्र २२०८ हिंदी (१९६१-१९६५)
व ज म थ क ह द क त
अ य म ह ज क प न थ

वो जो मिलते थे कभी हम से दीवानों की तरह
आज यूँ मिल्ते हैं जैसे कभी पहचान न थी
२२०९ . हिंदी गझल
ह अ ह क स ह
य न स क स ह
न अ क ल क क क
प अ ग क स ह
च अ द ख अ भ अ प
य क अ ख क स ह
ब ब अ क द प ज ह
ह अ अ क स ह
न अ ख स त अ
ब अ अ क स ह

पंडीतजी, क्ल्यु लागेल गज़ल एवढ्या क्ल्यु वर फक्त तुम्ही अक्षय आणि सत्यजीत सोडवू शकाल हे!

कावेरिजी गायब झाल्या वाटते!!

२२०९ . हिंदी गझल -- उत्तर

हस्ती अपनी हबाब की सी है,
ये नुमाइश सराब की सी है।

नाज़ुकी उस के लब की क्या कहिए,
पंखुड़ी इक गुलाब की सी है।

चश्म-ए-दिल खोल इस भी आलम पर,
याँ की औक़ात ख़्वाब की सी है।

बार-बार उस के दर पे जाता हूँ,
हालत अब इज़्तिराब की सी है।

नुक़्ता-ए-ख़ाल से तिरा अबरू,
बैत इक इंतिख़ाब की सी है।

उर्दू येत नाही; वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे शेर - क्रम / शब्द आहेत. आयते उचलून चिकटवले आहे, चुका असू शकतील.
आज काय गझल स्पेशल करायचे ? स्निग्धा पण आहेत...

२२१० हिंदी गझल फिल्मी
च च र द
अ ब य ह
ह क अ त अ क
व ज य ह

२२१०

हे माहिती आहे

चुपके चुपके रात दिन
ऑंसू बहाना याद है
हमको अबतक आशिकी का
वो जमाना याद है

२२११.

मराठी
अ प फ त ह
श घ म त अ

सोप्पयं खूप!
नुकताच या कवीवर्यांचा जन्मदिन होता!

ह्या कवी आणि संगीतकाराची जोडी म्हणजे मराठी संगीतातील दुग्धशर्करा!

अगदी सोप्पे आहे!
कारवी, अक्षय, स्निग्धा ह्यांच्यासाठी तर क्ल्युची पण गरज नाही खरे तर!

त्या कावेरि देखिल गायब झाल्या! सगळेच गायब!!!

२२११. मराठी -- उत्तर
एकवार पंखावरूनी फिरो तुझा हात
शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात

आज गायब गायब तुम्हाला म्हणावे लागले..... एरव्ही हे स्निग्धा, मेघा. म्हणतात.

२२१२ हिंदी
य प ह द ज म द द
ह प क व ह , क ग न
अ ह त प म व ह , क ग न
अ म क न म प न अ
ज प क व , त ख न
अ अ ह प म व , त ख न

एरव्ही हे स्निग्धा, मेघा. म्हणतात.>>>>

मी मागिल आठवड्यात पुण्यात बिझलेलो त्यामुळे इकडे फिरकणे फारसे जमलेच नाही!

द्या पुढची अक्षरे! Happy

२२१२

ये परदा हटा दो ज़रा मुखडा दिखा दो
हम प्यार करनेवाले है कोई गैर नहीं
अरे हम तुम पे मरनेवाले है कोई गैर नहीं
ओ मजनू के नाना मेरे पिछे ना आना
जा प्यार करने वाले तेरी खैर नहीं
अरे ओ हम पे मरने वाले तेरी खैर नहीं

कावेरि, तुम्ही द्या आता पुढचे!

कोडी वाचतेय आल्यावर... छान चालुये खेळ.. Happy>>>>>

बघताय काय सामील व्हा!

ओके क्रुश्नाजी.. Happy
२२१३,हिन्दी
ह प म अ य य व अ त
द क ग म द त द फ क
त म म त अ ज अ ज व ट ड
झ म न म ग क ल त ल म क क

ध ध र म ज म अ
ध ध स म द क च
त प ह ह क ज ज
त म त ह य ब

क्ल्यु: २०१४-२०१४...पण हेच गाण ९०च्या दशका ही होत..ते च आहे फक्त न्यु वर्जन...आणि रॅप पण आहे..हे न्यु व. मुव्हि तील नाही....अल्बम साँग...
बोल्ड केलेलं इंग्लिश मधे आहे..

हर पल मेरियां यादां
यादां विच ए तु
दिल दि गल मैन दस्सा
टे दस्सा फ़िर किन्नु
तेरि मेरि, मेरि तेरि इक जिन्द’डि
ईक जिन्द’डि व्होट टु डु
ज़्हूमु मैन नाचु मैन गाउं के लिखुं
तेरे लिये मैं क्या करुं
धीरे धीरे से मेरि ज़िन्दगि मेइं आना
धीरे धीरे से दिल को चुराना (चुराना..)
तुमसे प्यार हमे है कित्ना जाने जाना
तुम्से मिल कर तुमको है बताना

करेक्ट!!!
एवढ्या लवकर ओळखल ? क्रुश्नाजी आणि ताईं ना ट्राय करू द्यायच न..

२२१४ हिंदी नवीन
म त स क न त ब ल ज
त क ज प म म क अ त
त द त ज म
म द न च त द द र
त ज म न त र त म स
ज म ह ह ह त क म क
त क अ म म क अ त
त द त ज म

मैं तेनु समझावां की, ना तेरे बिना लागदा जी
तू की जाने प्यार मेरा, मैं करूँ इंतजार तेरा
तू दिल तूयो जान मेरी, मैं तेनु समझावां की
ना तेरे बिना लागदा जी

मेरे दिल ने चुनलैयाने, तेरे दिल दियां राहां
तू जो मेरे नाल तू रहता, तुरपे मेरीया साहा
जीना मेरा होए, हुण्ड है तेरा की मैं करां
तू कर ऐतबार मेरा, मैं करूँ इन्तेजार तेरा
तू दिल तूयो जान मेरी, मैं तेनु समझावां की
ना तेरे बिना लागदा जी

कोडे क्र २२१५ हिंदी (१९७५-१९८०)
य न य क य ज य अ
ख स ह त ग
क द ह क ध
क श क श
त ह त म ह
ज त म म त ज

Pages