या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373
हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.
नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ
अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).
आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्यांनी ध्यान ठेवावे.
२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्या दोन ओळी द्याव्यात.
३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.
४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.
५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.
६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.
७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.
८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.
कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.
चला तर मग ..........
२५९२.
२५९२.
मराठी
र ब र क ब
अ ब अ ढ ढ ढ
अ त ग फ
अ ब ब व ब न क
च न द ह त स प
अ र क र अ र क र
स क म क र त क
२५९२. मराठी -- उत्तर
२५९२. मराठी -- उत्तर
रूसु बाई रूसु कोपर्यात बसू
आमच्यासंगे बोला आता ढिश्यूं ढिश्यूं ढिश्यूं
आता तुमची गट्टी फू
आल बाल बारा वर्षे बोलू नका कोणी
चॉकलेट नका दाखवू हं, तोंडाला सुटेल पाणी
आमचा राजू का रूसला, आमचा राजू का रूसला ?
सांगशील का माझ्या कानी, राग तुझा कसला ?
२५९३ हिंदी २०००-२०१०
ह अ त अ त अ त
ह अ त अ त ग स ल ल
अ झ क अ त ग *३
अ स अ थ ल
त अ य म
द द * ४
है इश्क तो इश्क तो,गले से लगा
है इश्क तो
इश्क तो..
है इश्क तो इश्क तो गले से लगा ले..
एक झलक को आंख तरस गयी...
आ सामने और थम ले तेरी आमानत यार मै
दीदार दे
२५९४.हिन्दी (१९५०-१९६०)
अ ह च र अ
र न ज त म ब अ म अ
प अ ह प क भ
अ र द म क अ
अ छ न अ ढ न
अ प म भ ह ब अ
बरोबर सत्यजित... द्या पुढचे
बरोबर सत्यजित... द्या पुढचे
२५९४.
२५९४.
आधा है चंद्रमा रात आधी
रह न जाए तेरी मेरी बात आधी, मुलाक़ात आधी
भ्यॅ अॅ अॅ
भ्यॅ अॅ अॅ
२५९५.हिन्दी (१९६०-१९७०)
२५९५.हिन्दी (१९६०-१९७०) सोप्पे
द क अ भ स म फ प न ज
म न क त द ज प न ज
२५९५.हिन्दी (१९६०-१९७०)
२५९५.हिन्दी (१९६०-१९७०) सोप्पे -- उत्तर
दिल की आवाज़ भी सुन मेरे फसाने पे न जा
मेरी नज़रों की तरफ देख ज़माने पे न जा
२५९६.हिन्दी ( ५०-६०)
अ ब स प क
अ न क च क
ह र ह
य क क ह क क
क्लु
क्लु
एकाच घराण्याच्या ३ पिढ्या या
एकाच घराण्याच्या ३ पिढ्या या चित्रपटात आहेत
नायक-नायिका फिल्मी प्रेमी-युगुल रोल मॉडेल म्हणता येईल
नायिका गात नाहीये पण उपस्थित आहे
पडद्यावर जी गातेय तिचे नाव आणि गायिकेचे विशेषण एकच आहे, फक्त भाषा वेगळ्या.
नाही ओळखता आले तर दुसरे कोडे घेऊन पुढे जा, मी नसेन रात्रीपर्यंत.
२५९६.हिन्दी ( ५०-६०) उत्तर
२५९६.हिन्दी ( ५०-६०) उत्तर
एक बेवफा से प्यार किया
उसे नज़र को चार किया
हाए रे हमने ये क्या किया हाए क्या किया
कोडे क्र २५९७ मराठी (२०१५
मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!!
"तिळगूळ घ्या गोडगोड बोला "
कोडे क्र २५९७ मराठी (२०१५-२०१८)
ल प प द म
ग उ ग भ
म प द त
अ अ अ
अ स स य क
दादा, एक क्लू दे..
दादा, एक क्लू दे..
फेने चा विलन ह्या चित्रपटाचे
फेने चा विलन ह्या चित्रपटाचे नायक
भाऊ भाऊ संगीतकार
लख्ख पडला प्रकाश दिवट्या
लख्ख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा
गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा
मी पणाचा दिमाख तुटला
अंतरंगी आवाज उठला
ऐरणीचा सवाल सुटला
या कहाणीचा..
कोडे क्र २५९८ मराठी (२००६-०८
कोडे क्र २५९८ मराठी (२००६-०८)
थ स न थ श न श
क च ट त ड व
क अ च त म अ
स प थ व अ
क क भ क भ प
ह न क क ह व
व ग क भ ग द
क ध ध अ व व
मालिका शीर्षकगीत.. एकदम सोप्पं..
थोडी सागर निळाई थोडे शंख नि
थोडी सागर निळाई थोडे शंख नि शिंपले
कधी चांदणे टिपूर तुझ्या डोळ्यांत वाचले
कधी उतरला चंद्र तुझ्यामाझ्या अंगणात
स्वप्नपाखरांचा थवा विसावला ओंजळीत
कधी काळोख भिजला कधी भिजली पहाट
हुंकारला नदीकाठ कधी हरवली वाट
वार्यापावसाची गाज काळे भास गच्च दाट
कधी धूसर धूसर एक वादळाची वाट
कोडे क्र २५९९ मराठी (२०१५
कोडे क्र २५९९ मराठी (२०१५-२०१८)
य ल ग य ल ग
र त य ल ग
व ह अ य क
च व ग ल ग
च भ द म ल
अ ल म क ल
य ल य ल ग....
याडं लागलं ग याडं लागलं गं
याडं लागलं ग याडं लागलं गं
रंगलं तुझ्यातं याडं लागलं गं
वास ह्यो उसात येई कस्तूरीचा
चाखलंया वारं ग्वाडं लागलं गं
चांद भासतो दिसाच मावळाया लागलं
आस लागली मनात कालवाया लागलं गं
याडं लागलं ग याडं लागलं गं…
कोडे क्र २६०० हिंदी (१९७०
कोडे क्र २६०० हिंदी (१९७०-१९७५)
क प व ह अ म अ क
अ म म स न क क ड ह
म स
अ स अ ब
कितना प्यारा वादा है इन
कितना प्यारा वादा है इन मतवाली आँखों का
इस मस्ती में सूझे ना, क्या कर डालूँ हाल मोहे संभाल
ओ साथिया, ओ बेलिया
कोडे क्र २६०१ हिंदी (२०१२
कोडे क्र २६०१ हिंदी (२०१२-२०१५)
क क स ल ह अ
सा स द ह ग
स प अ अ क
र ग र ग अ
क्लू
खमोश कन्या हिरविन
चित्रपट :- चोरी, दरोडा .....
क्या कभी सवेरा, लाता है
क्या कभी सवेरा, लाता है अँधेरा
सूखी सियाही, देती है गवाही
सदियों पुरानी
ऐसी इक कहानी
रह गयी, रह गयी
अनकही...
कोडे क्र २६०१ हिंदी (२०११
कोडे क्र २६०२ हिंदी (२०११-२०१८)
ज च क म ल ज थ
त अ त भ त भ अ थ
म अ म
म म..
नवीन गाणी एक्स्पर्टस कुठे
नवीन गाणी एक्स्पर्टस कुठे गेलात?
क्ल्यू द्या सायुरी एखादा
शेवटच्या दोन शब्दांवरून गाणं
शेवटच्या दोन शब्दांवरून गाणं ओळखलं जातं.
आई गं, हे अहो जाहो नको प्लिज..
चित्रपट कदाचित मैत्रीवर आधारित आहे. पाहिला नसल्यामुळे नक्की माहित नाही पण नावावरून तसंच वाटतंय.
कोडे क्र २६०२ हिंदी (२०११
कोडे क्र २६०२ हिंदी (२०११-२०१८) -- उत्तर
जब चोट कभी मेरे लग जाती थी
तो आँख तेरी भी तो भर आती थी
माँ… ओ… माँ…
मेरी मा
२६०३ मराठी २०१४ - १८
न न अ द न क
स च ज ज न
२६०३.
२६०३.
नात्यास नांव आपुल्या देऊ नकोस काही
सार्याच चांदण्यांची जगतास जाण नाही
बरोबत कृष्णा, द्या पुढचे
कृष्णाजी कोडे ???
कोडे क्र २६०४ मराठी (२०१५-२०१८)
अ त म अ त ग ...
अ त स त स
म म इ त म श अ त
प त द त
र त
स त ल त त
Pages