आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

२५०९ >> उत्तर
मेरा प्यार वो है के मरकर भी तुम को
जुदा अपनी बाहों से होने ना देगा
मिली मुझको जन्नत तो जन्नत के बदले
खुदा से मेरी जां तुम्हें माँग लेगा

२५११:
जांभुळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाज जी
ढोल वाज जी वाज जी ढोल वाज जी ढोल कुणाचा वाजजी

२५१२: हिंदी ८०-८९
त द ह द क
अ छ अ श क
अ म ब अ स त ह
इ क क क क

द्वंदगीत, गायक आणि गायिकेच्या नावाची अद्याक्षरे तुम्हाला नरम वाटतील.
तर गायिका आणि गायिकेच्या आडनावाची अद्याक्षरात तुम्हाला परदेशातील साधु दिसेल.

बरोबर.

तू दुल्हन है दिवाने की अब छोड अदा शर्माने की
ओ मेरी बाहों में आने से तुझको है इन्कार क्यूं

गुगल बाबाची कृपा Happy मला हे गाण माहित नाही

२५१३ हिंदी ६०-७०
ब ह ह त अ क त म अ प क ल
ब ह ध त न म म क त अ क ल

२५१३.

बहुत हसीं हैं तुम्हारी आँखें कहो तो मैं इनसे प्यार कर लूँ
बड़ा है धोखा तेरी नज़र में मैं किस तरह ऐतबार कर लूँ

२५१४..

हिंदी

क क अ भ त ह ह ज म
र म च च र ग ब-ख म

२५१४ उत्तर

कभी कभी ऐसा भी तो होता है ज़िंदगी में
राह में चलते-चलते राही, खो गए बे खुदी में

२५१५ हिंदी 60-70
अ ह अ ज र क क
ज ह क अ स ज क क

२५१५.

इतनी हसीन इतनी जवाँ रात क्या करें
जागे हैं कुछ अजीब से जज़बात क्या करें

२५१६.

हिंदी

क क ब म ब
प म न स प क न स
र न य प थ अ द
र क श स र क श स

(७०-८०)

आज कुणी नाही का??

द्वंद्वगीत गोड गळ्याचा गायक, को़किळा आणि संगीतकार भारीचा...

नायक गाजलेला ह्या नायिके सोबत ३-४ चित्रपट गाजले.. ह्या चित्रपटात अजुन एक नायिका

२५१६. हिंदी ७०-८० -- उत्तर
काहे को बुलाया मुझे बालमा
प्यार में नाम से, प्यार के नाम से
राधा ने यही पूछा था एक दिन
रूठ कर श्याम से रूठ कर श्याम से

२५१७ हिंदी ७०-८०
प अ ब ह ब म ग ह
ग म म स ब अ ह
द फ ह स ज
झ क ह भ स क

घ्या मग एवढ्या दिवसांनी आल्या आहेत तर!

२५१८ आधी!

सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह
चाँद सिफ़ारिश जो करता हमारी
देता वो तुमको बता
शर्म-ओ-हया के परदे गिरा के करनी है हमको ख़ता
ज़िद है अब तो है ख़ुद को मिटाना होना है तुझमें फ़ना

सुभान अल्लाह !!
चक्क कृष्णा आणि ००-१७ चे उत्तर..... Happy

नाही, कोकिळा
नायक / संगीतकार दोघांच्याही हनुवट्या प्रेक्षणीय / लक्षणीय ..काय म्हणाल ते...

Happy बरोबर कृष्णा..... २ कोडी घालायचीत हं आता

२५१७.

प्यारा इक बंगला हो बंगले में गाडी हो
बंगले में गाडी हो गाडी में मेरे संग
बलमा अनाडी हो

२५१९.

हिंदी
ह प प क ज
क न द क ब
स च र ज
ह प प क ज
प क द क ह म प

२५१९ हिंदी >> उत्तर
हम प्रेमी प्रेम करना जाने
कहे न दिल की बात
सदा चुप रहना जाने
हम प्रेमी प्रेम करना जाने
प्यार के दुश्मन को हज़ारो मे पहचाने

कोडे क्र २५२० मराठी (जुनं)
र य व य र य व य
व व म क क

२५२० उत्तर
रंगा येईं वो येईं, रंगा येईं वो येईं
विठाई किटाई माझे कृष्णाई कान्हाई

२५२१
हिंदी (१९७० - ८०)

अ ह क ब ब ल म
म स म त स घ ज
अ त ह भ ह य म
ड ह म क न ब ज

अपने होंठों की बन्सी बना ले मुझे
मेरी साँसों में तेरी सांस घुल जाए
आरजू तो हमारी भी है ये मगर
डर है मौसम कही ना बदल जाए

कोडे क्र २५२२ हिंदी (१९५० - १९६०)
य ह य र य च
त अ अ प न ह
म क न त अ
त ज म ब ह

Pages