आद्याक्षरांवरुन गाणे ओळखा - ७

Submitted by कृष्णा on 7 October, 2017 - 00:31

या पूर्वीचा धागा - आद्यक्षरांवरुन गाणे ओळखा -६ : https://www.maayboli.com/node/63373

हा एक खेळ आहे, मराठी अथवा हिंदी गाणे ओळखण्याचा.

नियमः
१. ज्या ओळींवरुन गाणे ओळखले जाते त्या पहिल्या दोन (किंवा जास्त) ओळी आद्याक्षरांच्या रुपात द्यायच्या.
पण आद्याक्षरे देताना, मूळ अक्षरे (काना / मात्रा / वेलांटी, उकार वगैरे काढुन) द्यावीत. अन्यथा बरीच गाणी ही काना मात्रां संकट दिली की लगेच ओळखु येतात.
उदा. 'लेक लाडकी मी या घरची, होणार सून मी त्या घरची ' हे ओळखण्यासाठी द्यायचे असेल तर
ल ल म य घ
ह स म त घ

अशी आद्याक्षरे द्यावीत. (ले ला मी या घ, हो सू मी त्या घ असे दिले तर लगेच ओळखु येईल.).

आ, इ, ई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, औ अशी शब्दाची सुरवात असेल तर आद्याक्षर 'अ' असे दिले जाईल याचे सोडवणार्‍यांनी ध्यान ठेवावे.

२. पण पहिल्या दोन ओळी म्हणजे ज्या ओळींवरुन ते गाणे ओळखले जाते त्या ओळी. जसे की "हमदम मेरे खेल ना जानो", या गाण्याची सुरवात "दूर बहोत मत दूर जाईये" अशी असली तरी गाणे "हमदम मेरे खेल ना जानो" या ओळींपासूनच ओळखले जाते. म्हणुन इथुन सुरु होणार्‍या दोन ओळी द्याव्यात.

३. जोडाक्षराने शब्दाची सुरवात होत असेल तर ते टाइप करताना आधी कुठले अक्षर टाइप करतो ते आद्याक्षर म्हणुन द्यावे. उदा. त्या साठी त, क्रि साठी क, ज्व साठी ज इत्यादि.

४. आद्याक्षरे देताना, ओळखावयाचे गाणे मराठी आहे की हिंदी हे त्याच पोस्ट मध्ये द्यावे. तसेच गाणे किती जुने किती नवे हे कळण्यास ते कुठल्या दशकातील आहे हे सुद्धा त्याच पोस्ट मध्ये द्यावे.

५. सुटत नसेल, अथवा विनंती केल्यास पुढिल खुणा आपापल्या खुबीने द्याव्यात. जसे की" प्रेमावरील प्रसिद्ध द्वंद्वगीत आहे" किंवा कसे, किंवा गायक / गायिका कोण / संगीतकार कोण, किंवा काना मात्रांसकट आद्याक्षरे द्यावीत, किंवा आणखी काही.

६. ज्या व्यक्तीने गाणे ओळखले त्या व्यक्तीने पुढील कोडे द्यावेच. काही कारणांमुळे हे शक्य नसेल तर तसे सांगुन पास करावे म्हणजे इतर कोणीही पुढील कोडे देईल. पण शक्यतोवर ज्या व्यक्तीने ओळखले तिनेच द्यावे अशी अपेक्षा आहे.

७. कृपया कोडे देताना, मागिल कोड्याच्या क्रंमाक पाहुन, पुढिल क्रमांक द्यावा.

८: हिंदीत विभक्ती ही मूळ शब्दाला न जोडता वेगळी लिहिली जाते. जसे की तुमको नव्हे, तुम को, उनसे नव्हे, उन से, इत्यादि. तेव्हा हिंदी गाण्याची आद्याक्षरे देताना विभक्ती सुद्धा एक वेगळे आद्याक्षर म्हणुन द्यावे.

कृपया सर्वश्रृत गाण्यांचीच कोडी द्यावी.

चला तर मग ..........

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

२५२२ उत्तर
ये हवा ये रात ये चाँदनी
तेरी एक अदा पे निसार है
मुझे क्यूँ ना हो तेरी आरज़ू
तेरी जुस्तजू में बहार है

२५२३
हिंदी (२०११ - २०१५)

र ख क म ल
क प क थ
ह ह ह ज
ह ह ह ज
स ल अ र क म

२५२२

ये हवा ये रात ये चाँदनी
तेरी एक अदा पे निसार है
मुझे क्यूँ ना हो तेरी आरज़ू
तेरी जुस्तजू में बहार है

रूठे खाबों को मना लेंगे
कटी पतंगों को थामेंगे
हां हां है जज़्बा
हो हो है जज़्बा
सुलझा लेंगे उलझे रिश्तों का मांझा
हम्म का मांझा, हम्म का मांझा …

कोडे क्र २५२४ मराठी (२००५ - २०१०)
ड ड ड ड अ ड ड
क म न प ह श
त त म भ य भ
ज य म प प
ब क अ न क
म य म भ न
अ र म म घ क
ड ड ड ड अ ड ड

काळी माती निळ पाणी हिरव शिवार
ताज्या ता ज्या माळव्याचा भुईला या भार
....
डिपाडी डिपांग....

2525 hindi - ५० - ६०
अ द प ह अ ज त म म ग
न म क क स क ह ब ब ग

२५२५ उत्तर
अजी दिल पर हुआ ऐसा जादू
तबीयत मचल मचल गई
नज़रें मिलीं क्या किसी से
कि हालत बदल बदल गई

२५२६
हिंदी (१९८० - ९०)

प म स ज क त त क प
म ह क अ म ब ज

२५२६ उत्तर

प्यार मुझसे जो किया तुमने तो क्या पाओगी
मेरे हालत की आंधी में बिखर जओगी

2527 hindi - ७० - ८०
ज म ज त ग न थ
अ त थ क ह भ ह न थ
व प ज ल क अ ह अ
अ थ व म ह न थ
ब थ त म र म
ह ह म प क क न थ

झिलमिलच्या वर दिलेल्या गाण्याच्याच वळणाने जाणारं द्वंद्वगीत, गायिका खुप जास्त ओळखिची, गायक थोडा कमी. संगीतकरही अगदी रोजचा नाही

2527 hindi - ७० - ८० -- उत्तर
ज़िन्दगी में जब तुम्हारे ग़म नहीं थे
इतने तनहा थे कि हम भी हम नहीं थे
वक़्त पर जो लोग काम आए हैं अक्सर
अजनबी थे, वो मेरे हमदम नहीं थे
बेसबब था तेरा मिलना रहगुज़र में
हादसे हर मोड़ पर कुछ कम नहीं थे

२५२८ हिंदी ८०-९०
ग ह ह ग छ श क स
ध ध ह ह द क ध ग
त ह म ह अ त
त म ज ह अ

२५२८ क्ल्यू
धूमधमाल गायक-गायिका-संगीतकार त्रिकुटापैकी गायिका सौम्य केली
नायक ज्याचा चुलत सासरा, त्याची नायिका पहिली बायको

Submitted by कृष्णा on 29 December, 2017 - 22:57 >>>>> Happy बरोबर, द्या पुढचे....

२५२८.

गहरे हलके हलके गहरे शाम के छाये

२५२९.

हिंदी

प क प स क त क ड
फ स त फ
न न स क म स ह
त भ ज अ

पलकों के पीछे से क्या तुम ने कह डाला
फिर से तो फर्माना
नैनों ने सपनों की महफ़िल सजायी है
तुम भी ज़रूर आना

कोडे क्र २५३० हिंदी (१९९० - १९९५)
य ह व य ख अ
अ ग ह क अ म स
अ ब म द क क ख ग
म त ज म हा ख म ग
२०१७ संपलं एकदाचं ह्यावर्षी चित्रपट मोजकेच चांगले आले पण गाणाळू वर्ष होतं म्हणायला हरकत नाही. ह्यावर्षाच्या सुरवातीलाच आलेलं साजणा रे गाणं मला पूर्ण वर्षाच्या इतर गाण्यांच्या तुलनेत जास्त आवडलं. प्रीतम अर्जित सिंग नावाचा रस कानात ओतत असताना अमित त्रिवेदी वगैरे मंडळींनी सिक्रेटली सुपरस्टार गाणी दिली.

तिसर्‍या ओळीत दिल की कली खिल गयी वाटतेय...
बाकीचे लिहीलेय ते क्ल्यू आहे का? ९०-९५ साठी प्रीतम अर्जित त्रिवेदी यांचा काही संबंध नसावा ?
आपली आवडती गाणी लिहायचीत? मला जग घूमेया आवडले पण ते १६तले की १७तले आठवत नाही.

आपकी याद आती रही रात भर
चश्म-ए-नम मुस्कुराती रही रात भर
रात भर दर्द की शम्मा जलती रही
गम की लौ थरथराती रही रात भर

कोडे क्र २५३२ मराठी (१९८५-१९९०)
भ ब ज घ ग
व ज स क्ष
ज व य व

नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा Happy

Happy आगाओ परिवारात स्वागत, मंगेश....

कोडे क्र २५३२ मराठी (१९८५-१९९०) -- उत्तर
भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर या वळणावर

कोडे क्र २५३३ मराठी जुने
क ध प
स क ध प
श व ब झ
च प ज क्ष
ज क र क
घ ज-व ?

** सर्वांना नवीन वर्षाच्या स्नेहमय शुभेच्छा **
उद्या मी नसेन...... ओळखा आणि पुढे जा प्लीज

का धरिला परदेश
सजणाका धरिला परदेश
श्रावण वैरी बरसे झिरमिर
चैन पडेना जीवा क्षणभर
जाऊ कोठे राहू कैसी
घेऊ जोगिण वेष

कोडे क्र २५३४ हिंदी (१९६० - १९६५)
र भ ह क भ भ
च भ ह क म म
त अ त अ ख
स ह प क छ छ

Pages