रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार.....
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार.,
असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता..
तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302
नै त मी..माझ्या चिमटीतुन काय
नै त मी..माझ्या चिमटीतुन काय आकार घेईल काहीच सांगता येत नै >>> अग मग खाली लिहायच, "याला कमळ म्हणतात" किंवा "हे कमळ आहे अस समजा"
सायुतै कमळ आणि चिवा सगळच मस्त.
मुग्धटली, थोडक्यात
मुग्धटली,

थोडक्यात व्यक्तीचित्र अन प्राणी पक्षी याबाबत माझ्या मनाचं, डोक्याच अन हाताच कधीच पटत नै..
तिघ्घही एकसाथ भांडत असतात..हा म्हणतो अस, तो म्हणते तस न या गोंधळात हात म्हणतो हे अस्सच..घ्घ्यान्न शेक्कुन
अग मग म्हणुन तर म्हणाले ना..
अग मग म्हणुन तर म्हणाले ना.. हाताला जे वाटेल ते काढु द्यायच आणि डोक्यातल नैतर मनातल आहे तेच्च हे अस म्हणुन खाली लिहायच..
शशांकजी, जागु, टीना, मुग्धा
शशांकजी, जागु, टीना, मुग्धा खुप खुप आभार..
टीना, काहीह! मला नाही वाटत तुला काही अवघड आहे, जरा मागे जाऊन तु पोस्टलेल्या रांगोळ्या
बघ पुन्हा एकदा...
बरेच दिवसात तुझी वार्ली ची रा. नाही आली..
(No subject)
मस्तच..
मस्तच..
आत्मबंध सुरेखच.. तो कासव छान
आत्मबंध सुरेखच.. तो कासव छान दिसतोय..:)
सायली - या कमळाच्या आसपासचे
सायली - या कमळाच्या आसपासचे डिटेलिंग फार मस्त जमले आहे - लगे रहो ----
ग्रेट! तुम्ही रोजच रांगोळ्या
ग्रेट! तुम्ही रोजच रांगोळ्या काढता का?
आत्मबंधच्या फुलांच्या रांगोळ्याही अप्रतिम.
आत्मबंध म्हणजेच अतृप्त आत्मा ना?
शशांकजी, सस्मित
शशांकजी, सस्मित आभार...:)
आत्मबंध म्हणजेच अतृप्त आत्मा ना? + हो.
रांगोळी अन सेज कलाकाराने आपले
रांगोळी अन सेज कलाकाराने आपले आयडी बदलवले एकसाथ..हाहाहा..
मस्त..डिटेलिंग..अगदी मी सुद्धा तेच म्हणणार होते शशांक..
शशांक बरेच दिवस झाले तुमच्या इस्लेट वरचे चित्र पाहुन..आज काल कमी केलं का ?
आज खूप दिवसांनी आले ..
आज खूप दिवसांनी आले .. सर्वांच्या रांगोळ्या सुरेख !!!सायु अप्रतिमच!!!!आत्मबंध सुरेख !!!
सर्वांचे धन्यवाद.
सर्वांचे धन्यवाद.
सायली, त्या एक स्क्वे. फू.
सायली, त्या एक स्क्वे. फू. काळ्या तुकड्याचे रोज सोने करतेस बघ. फार मस्त प्रतिभा आहे तु झ्याकडे. आम्हा पामरांसाठी थोडे व्हिडिओज पण टाक की.
मागील महिन्यात माझ्या
मागील महिन्यात माझ्या भाच्याने कॉलेजला रांगोळी स्पर्धेत काढलेली रांगोळी..
आमचा रांगोळी सराव..
आमचा रांगोळी सराव..
चंबू मस्त आहेत दोन्ही
चंबू मस्त आहेत दोन्ही रांगोळ्या
आमचा रांगोळी सराव..
आमचा रांगोळी सराव..
(No subject)
चंबु, तुमच्या भाचीला नमस्कार,
चंबु, तुमच्या भाचीला नमस्कार, शिवाजी माहाराज -----/\-------- काय सुरेख काढलीय..
दुसरी देखिल अप्रतिम.. प्लीज तुमच्या रांगोळ्या शेयर करत जा..
टीना, धनश्री, मेधावी असेच प्रतिसाद येऊ द्या..
मस्त! फ्रेश!
मस्त! फ्रेश!
अहाहा झाले एकदम सायु, सुंदर
अहाहा झाले एकदम
सायु, सुंदर आहेत ही कमळे
चनस, शब्दाली आभार.. त्या बिया
चनस, शब्दाली आभार.. त्या बिया पण छान दिसत होत्या, पण फोटोत ईफेक्ट येत नाहीये..:)
चंबु मस्तच
चंबु मस्तच रांगोळ्या..भाच्याची तर छानच..
हे लाल कमळ आवडलेत मला सायु..मला गुलाबी रंग नै आवडत इतका इतर रंगांच्या तुलनेत..हा रंग खुपच उठून दिसतोय कमळाला
चंबू (नीलेश) - रांगोळी
चंबू (नीलेश) - रांगोळी सरावाची वाटत नसून चांगले सराईत दिसताहात - रांगोळीकलेत...
खूपच सुंदर ..
महाराजांची रांगोळी अप्रतिम ...
सायली - आजचे कमळ अग्दी सुंदर ....
रोमात होते इतके दिवस पण
रोमात होते इतके दिवस पण रांगोळ्या न चुकता पहात होते दररोज. सगळ्याच रांगोळ्या अतिशय सुंदर. सायली आजची कमळांची ही खासच दिसतेय. खरं तर फक्त दोन कमळं पण काय दिसतायत . खरच जादु आहे ग तुझ्या बोटात. कमळं जनरली गुलाबी रंगवतात पण तुझा लाल गुलाबी रंग फरच शोभुन दिसतोय.
टीना आजची रंगसंगती मला पण खुप
टीना आजची रंगसंगती मला पण खुप आवडली...
चंबू (नीलेश) - रांगोळी सरावाची वाटत नसून चांगले सराईत दिसताहात - रांगोळीकलेत... स्मित डोळा मारा खूपच सुंदर .. स्मित+१००
शशांक जी आभार, वाटच पाहात होते प्रतिसादाची..:)
हेमा ताई,ईतक्या दिवसांनी प्रतिसाद पाहुन खुप आनंद झाला..:) धन्स..
मस्त आहेत सगळ्याच रांगोळ्या ,
मस्त आहेत सगळ्याच रांगोळ्या , मी इतके दिवसात डोकावलेच नव्हते इथे .
मीही रोज काढते रांगोळी पण ह्या पाहून माझ्या रांगोळ्याना स्क्रिब्लिंग म्हणाव लागेल.
स्क्रिब्लिंग >>> इन्ना, टाक
स्क्रिब्लिंग >>>

इन्ना, टाक की इथे एखादी आम्हांला पण तु झे स्क्रिब्लिंग बघुदे
>>चंबू (नीलेश) - रांगोळी
>>चंबू (नीलेश) - रांगोळी सरावाची वाटत नसून चांगले सराईत दिसताहात <<


तसे नाही.. इथे ऑस्ट्रेलियात रांगोळीसाठी खुप मारामार आहे. जी मिळते ती खुप खुप महाग..
मागच्या महिन्यात नाशिकला आलो होतो, तेव्हा वेळ काढुन ३ दिवसांचे सराव शिबिर जॉइन केले. ४-५ छोट्या-मोठया रांगोळ्यांचा सराव केला (वेगवेगळे पॅटर्न्स चा विचार करत होतो, रांगोळीचा असा चित्र विचित्र आकार त्यामुळेच).आणि या रांगोळीत बायकोचा (च) हात जास्त!
आणि काय सांगु.. रांगोळी पुर्ण झाल्यावर पुढच्या १५व्या मिनिटाला झाडुन स्वच्छ केली..
Pages