रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार.....
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार.,
असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता..
तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302
मुगधे चेरी ब्लोसमच
मुगधे चेरी ब्लोसमच आहेत..
माणिक धन्स, रोज छोट्या छोया काढायच्या, पण काढत जा, आणि शेयर करत जा..
इथे सगळे एकसो एक कलाकार आहेत
इथे सगळे एकसो एक कलाकार आहेत - टीना काय, सायली काय. आत्मबंध आणखीही कोण कोण !!
सायली - तू खरंच या सगळ्या रांगोळ्यांचे एखादे सुरेख पुस्तक काढ - (जरा प्रोफेशनल फोटोग्राफर कडून फोटो काढून घेणे). फारच मस्त रंगसंगती, उत्तम शेड्स असे सारे काही आहे या रांगोळ्यात.
मुगधे चेरी ब्लोसमच आहेत..
मुगधे चेरी ब्लोसमच आहेत.. >>>> अग मध्ये दोन पांढर्या फुलांच्या रांगोळ्या होत्या त्या पण चेरी ब्लॉसमच्याच होत्या का? त्यावेळी मला ते प्राजक्त वाटल होत.
अरे मेरी रांगोळी वर
अरे मेरी रांगोळी वर आयी..
अच्छा है.. यावेळी तर मी इथच त्यामुळे रांगोळी वगैरे नै काढता येणार..
Happy Holeeeeeee...
Happy Holeeeeeee...
तुम्हा सर्वांना होळिच्या
तुम्हा सर्वांना होळिच्या शुभेच्छा..
नेहमीप्रमाणे सुंदर पण रंगबेरंगी सेज अआ
थँक्यू टीना
थँक्यू टीना
नेहमीप्रमाणे सुंदर पण
नेहमीप्रमाणे सुंदर पण रंगबेरंगी सेज अआ +१००
(No subject)
धन्यवाद सायु.
धन्यवाद सायु.
आहा.. पण इतके सारे अख्खे
आहा..
पण इतके सारे अख्खे गुलाब..
हम्म. काल स्वस्त होते म्हणून
हम्म. काल स्वस्त होते म्हणून १ किलो घेतलेले..मग मनात आलं आणि केली त्याचीच बॉर्डर.
किती रु किलो ?
किती रु किलो ?
वॉव, खुपच सुबक आणि टवटवीत...
वॉव, खुपच सुबक आणि टवटवीत...:)
टीना- ₹३०
टीना- ₹३०
डब्बे डब्बे ?
डब्बे डब्बे ?
तीस रुपये किलो
तीस रुपये किलो
गुढी पाडव्या चा हार्दिक
गुढी पाडव्या चा हार्दिक शुभेच्छा!!!!
नवीन वर्षाच्या हार्दिक
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.!!
नव वर्षाच्या हार्दिक
नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा.!! सायु ,कित्ती सुन्दर सोनल रन्गावली ...
सायली - अतिशय सुरेख
सायली - अतिशय सुरेख रंगसंगती..
सर्वांना नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ....
भुईकमळ आभार... सोनल उपमा
भुईकमळ आभार... सोनल उपमा तुम्हालाच सुचु शकते..------/\-----
शशांकजी धन्स..:)
सायुतै .. सुंदर रांगोळी!
सायुतै .. सुंदर रांगोळी!
सुदुपार!!!
सुदुपार!!!


मधु सुरेखच.. ३र्या भागाला
मधु सुरेखच..
३र्या भागाला सुरवात झाली आहे... भेटुया नविन धाग्यावर..
Pages