रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार.....
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार.,
असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता..
तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302
नवग्रहाची खुपच सुंदर..
नवग्रहाची खुपच सुंदर..
या बाफवर आलं की प्रसन्न वाटतं
या बाफवर आलं की प्रसन्न वाटतं . सायुंच्या सर्व थीम रांगोळ्या पेंटिंगप्रमाणे वाटतायत . किती सुंदर आहेत सर्व. रोज रोज त्याच उत्साहाने रांगोळ्या काढणं हे भारीच काम आहे.
आत्मबंध , चनस , इन्ना , यांच्याही रांगोळ्या सुरेख आहेत. चंबू यांच्या भाच्याने काढलेली महाराजांची रांगोळी सुंदर !! तुम्हा सर्व उत्साही कलाकार मंडळींच कौतुक वाटत . कीप इट अप गाइज
आमच बी कमळ!
आमच बी कमळ!
सायु, कमळं छान
सायु, कमळं छान फुलताहेत.
अय्यो इन्ना, भुंगा पण आला का
का कमलकलिका जालेपणे |
का कमलकलिका जालेपणे | अंतरीच्या मकरंदाते राखो नेणे | दे रायारंका पारणे | आमोदाचे || ज्ञाने., अ. १०, श्लोक ९, ओवी १२७.
कमल फुलल्यावर त्यातील सुगंध स्वतःजवळच राखून ठेऊ शकत नाही व त्या सुगंधाचा आनंद गरीब -श्रीमंत असा भेद न करता कोणालाही सारखाच मिळतो.
तशीच सारी कमळे आहेत इथली - देखणी, प्रसन्नता प्रदान करणारी ......
___/\____
माझ्या भाच्याला क्ट्यार
माझ्या भाच्याला क्ट्यार मधल्या गाण्याचा अर्थ सांगत होते.
उद्या ची रांगोळी रात्री बंद झालेल कमळ.
गाण्याचा अर्थ रांगोळीच्या
गाण्याचा अर्थ रांगोळीच्या माध्यमातुन - काय भन्नाट डोके लढवले आहे, छान कल्पना
आत्मबन्ध भुन्ग्यावाले कमळ
आत्मबन्ध
भुन्ग्यावाले कमळ सुन्दर! शशान्क ओवी छान शोधून काढलीत थीमसाठी!
नविन थीम...
नविन थीम...:)


मस्तम मस्त..
मस्तम मस्त..
(No subject)
ही आत्मबंध यांनी आमच्या घरी
ही आत्मबंध यांनी आमच्या घरी केलेली सत्यनारायणाची पुजा .. आज मुहुर्त मिळाला फोटो टाकायला!

@चनस >> धन्यवाद.
@चनस >> धन्यवाद.
(No subject)
व्वॉऑऑऑऑऑऑऑऑव्व्व्व्व्व्व्व्व
व्वॉऑऑऑऑऑऑऑऑव्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व्व मसतच...
सहि..
सहि..
टिना, अग तुझा मेंदिचा धागा
टिना, अग तुझा मेंदिचा धागा मागेच पडला की ग. टाक की कैतरी छानस तिकडे पण
हळदीकुंकू होत त्यावेळी केलेली
हळदीकुंकू होत त्यावेळी केलेली सजावट..
आणि हि रांगोळी..मला थोपुवर दिसली .. वेगळी म्हणुन काढली पण प्रयत्न फसला

हा मेन गेट समोर काढलेला वेल
हा मेन गेट समोर काढलेला वेल :
एका लग्नात गेलेली तेव्हा स्टेज समोर काढलेली हि..
मी नाव नै वाचल कलाकाराच..तिथ त्या रांगोळीवर लिहुन होत खर...
ह्या बुक वर काढलेल्या काही :
अगं मुग्धटली,
इतक्यात काढलेल्या मेहेंदिचे फोटोच नै काढले मी म्हणुन टाकले सुद्धा नै
टिना _/\_ .. एवढी मस्त
टिना _/\_ .. एवढी मस्त रांगोळी येवुन पण फसली का म्हणतेस!
सजावट नि सगळ्या रांगोळी 'बेश्ट' आहेत
लग्नात स्टेजसमोर काढलेली
लग्नात स्टेजसमोर काढलेली बेस्ट आहे. आणि तु केलेली सजावट पण..
(No subject)
अ.आ, नेहमी प्रमाणेच खुप
अ.आ, नेहमी प्रमाणेच खुप सुरेख..
टीना , कशा कशाला सुंदर म्हणु बाई, सजावट, संक्रान्त रांगोळी, गेट समोरचा धार धार वेल..:)
लग्नातली रांगोळी सगळच बघतांना खुप मजा आली.. खुप छान..
टीना बाई - लै झ्याक हो!
टीना बाई - लै झ्याक हो!
Today's fresh.
Today's fresh.
आत्मबंध, अहो लग्नाच्याच दिवशी
आत्मबंध, अहो लग्नाच्याच दिवशी हृदय पायदळी?

अग तो सात पावलांचा प्रवास
अग तो सात पावलांचा प्रवास हृदयापाशी येऊन थांबणार न
अग तो हृदयावर येउन थांबतोय..
अग तो हृदयावर येउन थांबतोय.. बघ की दोघही उभ रहातील येवढी स्पेस ठेवलीय त्यांनी
ते पण आहे
ते पण आहे
काय श तै
Pages