रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार.....
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार.,
असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता..
तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302
निरा , शशांकजी धन्यवाद...
निरा , शशांकजी धन्यवाद...:)
मस्त रांगोळ्या सर्वच! सायु,
मस्त रांगोळ्या सर्वच!
सायु, डोळे मिटून तान घेणारी चिऊ क्युट आहे. स्टेप्स बद्दल थांकु.
धनश्री, जरा मोठ्या पण टाक ना अश्या ठिपक्यांच्या. माझ्याकडचे पुस्तक हरवले त्यात होत्या अश्या रांगोळ्या.
(No subject)
ये गुलाब मुझे मार देंगे!
ये गुलाब मुझे मार देंगे!
आता माझ्या उरल्या सुरल्या
आता माझ्या उरल्या सुरल्या काढून ठेवलेल्या ओतते इथं..
हि कोलम शिवाची : हि शिवाच्या
हि कोलम शिवाची :
हि शिवाच्या बच्चुची.. बाप्पाची
११ ते ११ :
टीना :- मस्त रंगसंगती,आकार.
टीना :- मस्त रंगसंगती,आकार.
टीना...सुंदर! रंगसंगती, नाजुक
टीना...सुंदर!
रंगसंगती, नाजुक रेषा आणि गाठी...फ़ारच छान!
ही दत्त जयंतीला देवा समोर
ही दत्त जयंतीला देवा समोर काढलेली,
खुप घाई घाईत काढलेली, घरी दत्त जन्म असतो, त्याची तयारी पण करायची होती.
म्हणुन खुप घाई झालेली..:)
चिनु.,आत्मबंध खुप खुप आभार...
आत्मबंध खुप छान..:)
टीना एक से बढकर एक... पहिली कसली हिरवी कंच आहे,
शिवा कोलम आणि गणपती खुप आवडली..
डीटेल्स दे..
गुलाब रांगोळी क्रं. ३...
गुलाब रांगोळी क्रं. ३...
गुलाब रांगोळी क्रं. ४...
गुलाब रांगोळी क्रं. ४...
सहिये.. व्यक्तीचित्र म्हणा कि
सहिये..

व्यक्तीचित्र म्हणा कि मानवसदृश्य आकृती.. मी आधीच दोन पावल मागे जाते
मस्तच दत्त सुद्धा आणि परडी पन
सायली - दत्तगुरु अतिशय सुंदर
सायली - दत्तगुरु अतिशय सुंदर आणि इतक्या थंडीत गुलाबही मस्त फुलताहेत - कळ्या वगैरे सारेच भारी..
आज टीना नॉट लिसनिंग अॅट ऑल .... कसल्या भारी भारी रांगोळ्या, तिकडे तोंपासु सोलेभात आणि त्यावर कडी म्हणजे त्या इअररिंग्जच्या विविध कलाकृती .....
)
(टीना - एकदम ओतू नकोस, एकेक टाक - नाहीतर फुसके होऊन जाईल सारेच ....
शशांक सरला आता माझ्याजवळचा
शशांक

सरला आता माझ्याजवळचा साठा काही वेळापुरता तरी
टीना , शशांकजी खुप खुप
टीना , शशांकजी खुप खुप आभार.. दत्ताची रांगोळी खुप घाईत काढले आहे, त्यामुळे खुप सफाई नाहीये..
शशांक जी
सरला आता माझ्याजवळचा साठा
सरला आता माझ्याजवळचा साठा काही वेळापुरता तरी >>> असं कदी हुतंय काय.. तुझ्याकडे त्या अर्जुनासारखा अक्षय्य बाणांचा भाता आहे हे माहित आहे सगळ्यांना ....
क्र ३/४ छान
क्र ३/४ छान
अक्षय्य बाणांचा भाता >> हा हा
अक्षय्य बाणांचा भाता >> हा हा हा हा..
सायले, डिटेल देते गं जरा वेळाने..
पण ए बयो, कोलम चे ठिपके मोज अन बाप्पाची ११ ते ११ सांगितली न म्या..मंग अजुन काहाचे डिटेल पायजे तुले ?
आत्मबंध आभार... टीना सॉरी
आत्मबंध आभार...
टीना सॉरी सॉरी, थेंब टाकलेत का तु, मी वाचलच नाही बघ.
(No subject)
(No subject)
मस्त मस्त
मस्त मस्त
सायली गुलाब आणि दत्त दोन्ही
सायली गुलाब आणि दत्त दोन्ही सुंदर. शेडिंग मस्त जमलय गुलाबाचं
आत्मबंध, तुमची ही सुंदर दिसतेय रांगोळी.
टीना, मस्त. सगळे रंग कसे एकदम
टीना, मस्त. सगळे रंग कसे एकदम उठुन दिसत आहेत.
मस्त सगळ्याच
मस्त सगळ्याच
गुलाब रांगोळी क्रं.५.. गुलाब
गुलाब रांगोळी क्रं.५..
गुलाब रांगोळी क्रं... ६

आत्मबंध २७ ता.रांगोळी खुप
आत्मबंध २७ ता.रांगोळी खुप बहारदार..
हेमा ताई, आत्मबंध, रिया सगळ्यांना धन्स..
सायु तुला २६ म्हणायचं असेल
सायु तुला २६ म्हणायचं असेल ..
मस्त रांगोळ्या ..
माझी शब्दसंपदा संपत आलीये..नव्हे संपलीच म्हण हव तर.. म्हणून मस्त लिहिलं म्हणजे ती कोरडी तारीफ नव्हे याची खात्री असु दे..
टिना तुझी रंगसंगती मला खुपच
टिना तुझी रंगसंगती मला खुपच आवडते.
सायु गुलाब टवटवित दिसताहेत.
तू दिलेले छापे गुरुवारी काढते ग मी दारासमोर आणि पुजेच्या पाटासमोर.
हा माझ्याकडे असलेला साचा. ह्याला लांबुन पाहिल्यावर लक्ष्मी दिसते.

आता खाली बघ. तू दिलेला साचा आणि माझ्याकडची लक्ष्मी.

तो दुसरा साचाही वापरते पण फोटो काढायचा राहिला. पुढच्या गुरुवारी काढते आता.
सायली - गुलाबाच्या रोपाचे
सायली - गुलाबाच्या रोपाचे अनेक बारकावे अगदी काबिल ए तारिफ .... मस्तच ...
Pages