रांगो़ळ्या - भाग २

Submitted by सायु on 18 September, 2015 - 04:06

रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार..... Happy
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार., Happy

असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता.. Happy

तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्‍या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302

IMG_20150918_134518.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायली, मनोगत आणि बाप्पाची रांगोळी दोन्ही छान.

या भागातही अशाच सुंदर सुंदर रांगोळ्या बघायला मिळु देत.

पहिल्या भागाची लिंक ही हेडर मध्ये टाक ना म्हणजे तो भाग ही इथे हाताशीच राहील.

सायली, मनोगत आणि बाप्पाची रांगोळी दोन्ही छान.

या भागातही अशाच सुंदर सुंदर रांगोळ्या बघायला मिळु देत.

पहिल्या भागाची लिंक ही हेडर मध्ये टाक ना म्हणजे तो भाग ही इथे हाताशीच राहील. +१

हा काल बाप्पांच्या सजावटीबाजुचा कॉर्नर Happy

अन सायली..फोटो टाक कि जरा मोठे आणखी..

धन्यवाद सगळ्यांचे..
हेमा ताई आणि मंजु ताई विशेष आभार..
टीना, तुला पण.. पण माझे पीकासा वरच फोटो छोटे का येतायत?

टीना तुझी रांगोळी खासच आहे ..:)

सायली :रागः
रांगोळी खुप सुंदर पण साईझ... जा बा..
पिकासा मधे त्या embed image च्या खाली select size असा ऑप्शन असतो ना.. त्यावर क्लीक केल्यावर खाली उघडणार्‍या dropdown list मधे खालुन दुसरा असा medium size option select कर.. मोबाईल मधल्या सेटींग्स मधे जर aspect ratio कमी असेल तर ओरिजनल फोटोच छोटा येत असेल.. तस असेल तर सरळ फोटो टाकताना पिकासा मधे फुल साईझ सिलेक्ट कर नै तर मोबाईल च्या सेटिंग्ज बदलव पण फोटो तेवढे मोठे टाक..

Tina net band aahe ga office madhe... Mi mobile varun upload kelay
Monday la sampadit karin nakki.. Ragau nakos pls.

मला आजच सकाळी अतृप्तंच्या रांगोळ्यांची आठवण झाली.. सध्या सणावारांचे दिवस असल्याने डोळ्यांना मेजवानी मिळणार हे नक्की...

अतृप्त.. मस्त मोदक!

सायतीतै.. किती सुंदर!! बाप्पा प्रचंड खुष असणार तुझ्यावर Happy

आता मी पण रोज रांगोळी काढायला सुरुवात केली आहे ..आधीच्या धाग्यावरचे छापणार Happy

Pages