रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार.....
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार.,
असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता..
तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302
माझी स्क्रिब्लिंग्स आकार
माझी स्क्रिब्लिंग्स
आकार ६इंचx६ इंच
इन्ना श्री मस्त आलाय. अग ती
इन्ना श्री मस्त आलाय. अग ती तुझी दुर्गेची रांगोळी का नाही टाकलीस? तुझ्या त्या पाकृच्या धाग्यावर होती ती..
(No subject)
ईन्ना गोडुल्या रांगोळ्या...
ईन्ना गोडुल्या रांगोळ्या...
मस्तच मस्त.. मेहनतीने काढलेली
मस्तच मस्त..

मेहनतीने काढलेली रांगोळी मोडण्याच दुखःच वेगळ..
चंबु..नो वरी..हम तुम्हारे साथ है
इथं सायु चा बौद्ध भिख्खु झालाय..इतक्या छान रांगोळ्या लगेच मोडून टाकते ती नव्या रेखाटायला
माते तु धन्य आहेस _/\_
टीने, मला पण वाईट वाटत ग,
टीने,
मला पण वाईट वाटत ग, कधी कधी आई देखिल ओरडते, चांगली रांगोळी मोडलीस..
इन्ना - कलाकारी आहे तुमच्या
इन्ना - कलाकारी आहे तुमच्या हातात.... ग्रेट .... असेच इथे टाकत रहा ..
इथं सायु चा बौद्ध भिख्खु झालाय..इतक्या छान रांगोळ्या लगेच मोडून टाकते ती नव्या रेखाटायला >>>>> किती अनासक्त आहे बघ टीना ती ....
सायली - हे कमळ ठीक आहे, पण खालच्याबाजूच्या मोठ्या ५-६ पाकळ्या नसत्या तर जास्त छान दिसले असते...
इन्ना, छान आहेत की रांगोळ्या,
इन्ना, छान आहेत की रांगोळ्या, मोर तर मस्तच आलाय
सायुच्या रांगोळ्यांचे अजुन कोणत्या वेगळ्या शब्दांत कौतुक करता येइल असे शब्द शोधणे सुरु आहे.
चंबु, तुमचे पण कौतुक
शशांक जी, जरा दाट कमळ
शशांक जी, जरा दाट कमळ काढायचा प्रयत्न केला मी..
शब्दाली...माझी जान्हवी करु नकोस ग बाई...:)
शशांक खर ना.. रांगोळी वर
शशांक खर ना..
रांगोळी वर निर्भेळ प्रेम असेल तर माझ्या आईचं..लिटरली शिव्या खाते मी तिला आवडलेली किंवा मोठ्ठी रांगोळी मोडायला गेली की.. अंगण ठिकठाक मोठ आहे घरच त्यामुळे जिथ जागा दिसेल आवडेल तिथ काढ पण ती रांगोळि मोडू नको अस म्हणते ती.. बर त्यानंतर त्यापेक्षा कितीही चांगली रांगोळी काढली ना तरी मोडलेली पण छानच होती गं म्हणुन हळहळत राहते आई माझी ..
(No subject)
(No subject)
ओ ....... इथ तर बेडुकपंण आहे
ओ ....... इथ तर बेडुकपंण आहे
खुप छान सायु ............
खुप छान सायु ............
आभार तेजस्विनी..
आभार तेजस्विनी..
सायली - दोन्ही कमळे
सायली - दोन्ही कमळे सुंदर.....
पाण्यावरील तरंग विशेष भावले..
पाण्यावरील तरंग विशेष भावले..
(No subject)
आभार शशांक जी आणि टीना, तुला
आभार शशांक जी आणि टीना, तुला देखिल.
पण मला पहिले कमळ जास्त आवडले..
वॉव, मस्त इफेक्ट आला आहे
वॉव, मस्त इफेक्ट आला आहे
सायु , एक कमळ पण किती प्रकारे
सायु , एक कमळ पण किती प्रकारे काढले आहेस. आणि सगळीच सुंदर दिसतायत.
सायु , एक कमळ पण किती प्रकारे
सायु , एक कमळ पण किती प्रकारे काढले आहेस. आणि सगळीच सुंदर दिसतायत.>>>>+११११११..
सायु ,अगदी देखणा आहे सगळा
सायु ,अगदी देखणा आहे सगळा कमळवृंद .खुप मेहनत घेतलेली दिसतेय .हा धागा तु आणी तुझ्या मित्र मैत्रिणीनमुळे मुड एकदम प्रसन्न करून टाकणारा झालाय. धन्यवाद!
सगळ्यांचे खुप खुप आभार... खर
सगळ्यांचे खुप खुप आभार...
खर तर ही थीम जरा जडच गेली, पण तुम्हा सगळ्यांच्या गोड प्रतिसादांमुळे हळु हळु खुलत गेली...:)
(No subject)
हि पण छान..., पण ह्याच्या
हि पण छान..., पण ह्याच्या वरची जास्त आवडली.
आदित्यादी नवग्रहा: !
आदित्यादी नवग्रहा: !

आत्मबन्ध तुमच्या
आत्मबन्ध तुमच्या रान्गोळयान्साठी तुम्हाला कसल्यातरी पुजेसाठी बोलवावे असे वाटते!!
बाकि सगळ्या रान्गोळ्या सुद्धा सुरेख!
@vt220 >> वाट पहातोय रांगोळी
@vt220 >> वाट पहातोय रांगोळी वाला!
@vt220 >> वाट पहातोय रांगोळी
@vt220 >> वाट पहातोय रांगोळी वाला!
Pages