रांगोळ्या भाग १ ला भरभरुन प्रतिसदा बद्द्ल सगळ्यांचे मनापासुन खुप खुप आभार.....
तसेच या धाग्यामुळे मला देखिल खुप काही शिकायला मिळाले. नविन रांगो़ळ्या, नविन कल्पना,
सुचना हे सगळे बघताना माझ्याही रांगोळ्यांमधे खुप सुधारणा झाली आहे ,त्या बद्द्ल तुम्हा
सगळ्याचे आभार.,
असे म्हणतात ,रांगोळी म्हणजे दुर्गा, शक्तीचे प्रतिक. रांगोळी काढल्यावर किंवा बघितल्यावर
आपल्याला सुखद अनुभुती येते कारण रांगोळी हे आनंदाचे, सौख्याचे प्रतिक.. रांगोळी आपल्या
संस्कृतीचे प्रतिक.. एखाद्याच्या अंगणात, देवळासमोर, समारंभात आपण सगळेच थोडा तरी वेळ काढुन
रांगोळ्या आवर्जुन बघतो.. आणि हे बघताना आपण अनुभवतो ,एक वेगळाच आनंद ,चैतन्य, शान्तता..
तर श्री गणेशाला वंदन करुन दुसर्या भागाची सुरवात करते आहे...
आणि या भागातही खुप काही शिकायला मिळेल अशी अपेक्षा करते...
पहिल्या धागा..
http://www.maayboli.com/node/51302
बापरे सायुतै, परसदार सुद्धा
बापरे सायुतै, परसदार सुद्धा काढलयस की ग रांगोळीने.
मस्त आत्मबंध.. मुग्धे, सायु
मस्त आत्मबंध..
मुग्धे, सायु सब बंधनोसे परे है..
हम्म्म्म टिना
हम्म्म्म टिना
(No subject)
वाह.. कसली मस्त गादी आहे
वाह.. कसली मस्त गादी आहे पाकळ्यांची..
धन्यवाद टीना
धन्यवाद टीना
(No subject)
ते हिरवे गुच्छ कसले आहेत?
ते हिरवे गुच्छ कसले आहेत? हारांमध्ये असतात ती पान का? नाव काय त्यांच?
आत्मबंध >> क्लासच!
आत्मबंध >> क्लासच!
आत्मबंध सगळ्या रांगोळ्या
आत्मबंध सगळ्या रांगोळ्या कीत्ती मोहक... आज बाप्पा खुप खुष असणार तुमच्यावर..:)
आत्मबंध, मला तुम्ही काढलेल्या
आत्मबंध, मला तुम्ही काढलेल्या रांगोळ्या कधीच दिसत नाहीत
@ते हिरवे गुच्छ कसले आहेत?
@ते हिरवे गुच्छ कसले आहेत? हारांमध्ये असतात ती पान का? :- हो.
@नाव काय त्यांच? :- ती पार्स्ली आहे.
सायु,चनस :- धन्यवाद.
स्निग्धा :- मी आधी फेसबुक वर फोटो टाकतो,आणि मग त्याची url उचलून इकडे चिकटवतो.
कोथिंबीरीच्या जातकुळीतली
कोथिंबीरीच्या जातकुळीतली वाटते... विकीवर एक फोटो बघितला त्यात तस दिसल
मी आधी फेसबुक वर फोटो टाकतो
मी आधी फेसबुक वर फोटो टाकतो >>>> तरीच, आमच्याकडे फेसबुक बॅन आहे
ह्या माझ्या काही रान्गोळ्या.
ह्या माझ्या काही रान्गोळ्या.
(No subject)
(No subject)
(No subject)
स्वरा .. मस्त रांगोळ्या !!
स्वरा .. मस्त रांगोळ्या !!
(No subject)
आजच पहिल्यांदा (२ तास खपून)
आजच पहिल्यांदा (२ तास खपून) प्रयत्न केला आहे फोटो डकवाण्याचा.
स्वरा - अतिशय सुंदर रांगोळ्या
स्वरा - अतिशय सुंदर रांगोळ्या .....
धन्यवाद...
धन्यवाद...
मस्त रांगोळ्या सर्वांच्याच!
मस्त रांगोळ्या सर्वांच्याच! Swara@1 मस्त! स्वस्तिकाची तर फारच सुबक आली आहे.
Swara;:- छान आल्यात सर्व
Swara;:- छान आल्यात सर्व रांगोळ्या .
ह्या काही रांगोळ्या. (अर्थात
ह्या काही रांगोळ्या. (अर्थात मी न काढलेल्या. :फिदी:)

१)
२)

३) ४) ५)
३)
४)
५)
आज तर सडाच आहे
आज तर सडाच आहे रांगोळ्यांचा...
आत्मबंध,
तुमची ताजी सेज पन भारी हं...
स्वरा,
मैने तेरा कुछ सामान उधार लिया है रे..
ठिपक्यांच्या बेहद्द आवडल्या..
आणि शोभा,
तू टाकलेल्या सुद्धा मस्तच..तू सेज कसली मस्त आहे.. क्लास एकदम..
स्वरा, अप्रतिम रांगोळ्या!
स्वरा, अप्रतिम रांगोळ्या! जबरी कलाकार आहात! स्वस्तिकांची रांगोळी फारच आवडली. सगळ्यांमधल्या ठसठशीत पांढर्याशुभ्र रेषा आणि ब्राइट रंगसंगती फार छान आहे.
थँक्यू टीना.
थँक्यू टीना.
Pages