(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)
सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,
गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!
गोनीदांनी " माचीवरला बुधा" या कादंबरीत लिहिलेले हे वर्णन का पहाना ...
"फाल्गुन लागला. अन चाफ्याची सगळी पानं गळून पडली. त्यांच्या टोकाला बारीक बारीक कळ्या धुमारल्या. ती टोकं तांबूस चकचकीत दिसू लागली. होता होता कळ्या फुलल्या. सगळं टेमलाईचं पठार चाफ्याच्या वासानं घमघमायला लागलं.उंबराचीही पानावळ पार झडून
गेली होती. पण फाल्गुन लागताच त्या झाडाच्या अंगी चैतन्य रसरसलेलं दिसू लागलं. त्याच्याच अंगी का, सगळ्याच झाडांची तीच गत झाली. रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं." (साभार - माचीवरला बुधा - गोनीदा - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)
जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.
सार्या झाडांसारखेच या नव्या वर्षाचे आपण उत्फुल्ल मनाने स्वागत करु या, कोवळ्या पालवीसारखी एक सुंदरशी सतेज गुढी आपल्याही मनात उभारुयात - चैतन्यमय होऊया, अमृतमय होऊया
....
असतो ऽमा सद्गमय |
तमसोऽमा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |
ॐ शांति: शांति: शांति: ||
सर्वांना नववर्षाच्या
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....
वरील प्रस्तावना मायबोलीकर शशांक पुरंदरे यांच्याकडून.
निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली. आज २५ वा धागा गुढी पाढव्याचा मुहुर्त साधून मराठी नविन वर्षाच्या प्रारंभदिनी सुरू करताना आनंद होत आहे.
मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
मानुषी, स्वाती कीपिटप! अंडी
मानुषी, स्वाती कीपिटप! अंडी बटाटेच वाटताहेत पटकन. >> +१..
.. स्ट्रॉबेरीच्या गुलाबी बहिणी 
बाकी मानुषी , ती गोडलिंबाची फुल बहोतच क्युट आहे .. तोडून खावीशी वाटताय खरच
अभिनंदन सायली तुझ्या कार्टूनच.. नाव मस्ताय हं त्याच
टिने.. गोडलिंब म्हणजे
टिने.. गोडलिंब म्हणजे कढिलिंब्/पत्ता ना? आणि तुला फळं म्हणायचय का?....स्ट्रॉबेरीच्या गुलाबी बहिणी स्मित>>>>>> +१००
असो.
मानुषी.. सुर्रेख आहेत वॉक ला
मानुषी.. सुर्रेख आहेत वॉक ला जायचे रस्ते,, शांत दिस्तंय वातावरण अगदी!!!
हो...वॉकसाठी आर्मी कॅन्ट.
हो...वॉकसाठी आर्मी कॅन्ट. .......खर्या नगर गावापेक्षा वेगळं ......दुसरं नगर(जणु काही!)
आर्यातै.. ठीकै मानुषीताई ..
आर्यातै.. ठीकै
मानुषीताई .. तुमचे फोटो मस्त असतात ..
अगं हो.. चुकीने फुल लिहिल्या
अगं हो.. चुकीने फुल लिहिल्या गेल तिथं .. फळच म्हणायचीय मला.. गुलाबी बहिणी त्याच
गोडलिंब म्हणजे कढिलिंब्/पत्ता ना? >> हो
माझे फोटो? कुणी काढले ते?
माझे फोटो? कुणी काढले ते? कुटं बगित्लासा तुमी चनसतै?

२ दिवसांपुर्वी संगमेश्वर /
२ दिवसांपुर्वी संगमेश्वर / तुळापूर ला गेली होती .. तिथले काही प्रचि ..
हि शंकराच्या मंदीरातली दिपमाळ (?) :
संगमेश्वर ला वारंवार भेट देण्याच सर्वात मोठ कारण म्हणजे तिथं जास्त लोक नसतात.. शांतता ..
त्यादिवशी हे काही पांढरे ठिपके तेवढे होते
एकाएकी आभाळ आलं आणि पाऊस सुरु झाला .. तो काही मोबाईल मधे टिपता आला नाही
पण ह्या पात्राचा प्रचि घ्यावा म्हटलं :
ताईकडे गेल्यावर तिच्याकडे घेतलेले काही आणखी प्रचि ..
भरपुर वेगवेगळ्या प्रकारची झाड होती.. सर्वच नाही टाकता येणार.. २ ३ दाखवतेय फक्त..
याचा दणका बसलाय कुणाला ? मला अगणित वेळा .. घअरी मोठ्ठ होत हे कॅक्टर्स पण मग तोडून टाकलं ते ..
नो डाऊट छान होत पण त्याचे वारंवार प्रसाद मिळायला लागल्यावर देवा अस झालं आणि त्याची सोय लावावी लागली ..
वाह.. सुंदर परिसर!! ब्यूटिफुल
वाह.. सुंदर परिसर!! ब्यूटिफुल झाडं ..
वा वा सर्व फोटो मस्तच. हे
वा वा सर्व फोटो मस्तच.
हे संगमेश्वर तुळापुर कुठे आहे.
खुप खुप छान फोटो आणि
खुप खुप छान फोटो आणि माहिती पण.
दिल खुश हो गया
हे संगमेश्वर तुळापुर कुठे
हे संगमेश्वर तुळापुर कुठे आहे. >> पुणे अगं ..
आळंदी च्या समोर ५ ७ किमी असेल ..
माझी ताई नगर रोड वर पुणे MSEB जवळ राहते .. सो मला तिच्या कडे गेल्यावर लोणिकंद समोरील आळंदी बायपास वरुन संगमेश्वर फक्त ७ ८ किमी पडते त्यामुळे येउन जाउन असते मी
मानुषीतै.. टीना.. वरचे फोटो
मानुषीतै..
टीना.. वरचे फोटो मस्त! जवळच आहे की मग.. विकांताचा प्लॅन होईल!
अच्छा ओके टीना,
अच्छा ओके टीना,
मानुषी ताई, मस्त फोटो... टीना
मानुषी ताई, मस्त फोटो...
टीना खुप सुरेख प्रची... पहिली तर खुपच छान...
सुरेख माहितीये, काढल्यापासुन
सुरेख
माहितीये, काढल्यापासुन टाकु कि नै टाकु कि नै अस होत होतं माझ.. एक तर पहिले एक दोन सोडले तर सगळेच प्रचि मोबी च्या 5MP कॅमेर्यामधुन काढलेले.. त्यात मळभ होत म्हणुन ते जरा जास्तच उदास जाणवलेत मला .. पण दाखवायच्या हौसेन मात केली सर्वांवर.. असो..
चनस पुण्यात आहे तर जा नक्की .. रिलॅक्स होण्यासाठी सुपर्ब जागा आहे ती माझ्यामते .. त्या पायर्यांवर बसुन मस्त ते पात्र निरखत राहायचं .. तिथ बोटींग सेवा सुद्धा उपलब्ध आहे.. आणि मंदीराच्या बाजुला संभाजी महाराजांची समाधीसुद्धा आहे .
इन्द्रा तुझे धनुष्य इथे
इन्द्रा तुझे धनुष्य इथे विसरले बघ
हे मधुमेहासाठी जी पाने खातात
हे मधुमेहासाठी जी पाने खातात त्याचे फुल
स_सा,सुंदर प्रचि.
स_सा,सुंदर प्रचि.
स_सा.. सुंदर इंद्रधनुष्य...
स_सा.. सुंदर इंद्रधनुष्य...
मधुमेहा साठी पानं.. ? स्टीविया नाही नं??
मधुमेहा साठी पानं.. ?
मधुमेहा साठी पानं.. ? स्टीविया नाही नं?? >>>> स्टीविया नाहीये - Costus pictus आहे हे .....
http://www.maayboli.com/node/49280?page=29
धन्यवाद शशांकजी
धन्यवाद शशांकजी
शशांकजी हे कसले फुल आहे
शशांकजी हे कसले फुल आहे
शशांकजी हे कसले फुल आहे
शशांकजी हे कसले फुल आहे >>>>>>
जास्वंदच आहे पण अगदी छोटे फुल असते हे .....
Hibiscus hirtus - दुपारीचे फुल किंवा नरेरी असेही नाव आहे याचे ... >>>> याच धाग्यावर पान १२ वर पण आहेत याच्या प्रचि .....
स.सा, शशांक जी या फुलाला इकडे
स.सा, शशांक जी या फुलाला इकडे विदर्भात शेंद्री म्हणतात...
माझ्या आवडीच्या फुलां पैकी एक आहे..
स.सा छान प्रची..
ओह ओके..शशांक.. नोटेड!!!
ओह ओके..शशांक.. नोटेड!!!
मानुषी, नगर काय निवांत आणि
मानुषी, नगर काय निवांत आणि सुंदर दिसतय ग
टीना फोटो खूप सुंदर आलेत. तुळापुरला जायची माझी ही खूप दिवसांची इच्छा आहे. भीमा भामा आणि इंद्रायणी अशा तीन नद्यांचा संगम आहे तिथे. खूप छान ठिकाण आहे असं ऐकुन आहे. प्लस संभाजी महाराजांची समाधी आहे ते वेगळच. सगळच बघायच आहे.
जागु, तुझा शेतीवरचा लेख खूप आवडतो मला.
स्_सा इंद्रधनुष्य मस्त टिपलेयेस. मधुमेहाच्या झाडाची पानं बघितली होती पन फुलं आज प्रथमच पहातेय. सुंदर्च दिसतय.
स्वातीच्या बदकिणीची प्रगती कुठपर्यंत ?
टिने......मस्त आहेत फोटो. नगर
टिने......मस्त आहेत फोटो. नगर पुणे इतक्या चकरा होतात. पण अजून तुळापूर, संगमेश्वर पाहिलंच नाही. आता मात्र जमवू.
ससा इंद्रधनुष्य छान टिपलय. आणि ते फूल..त्याबद्दल प्रथमच ऐकतेय.
ममो........जे रस्ते असे आहेत तिकडेच आपण जातो फिरायला........क्काय? :फिदी:...सगळं नगर नाही बरं इतकं सुंदर!
स_सा इंद्रधनुष्य मस्तच.. हे
स_सा इंद्रधनुष्य मस्तच..
हे मधुमेहासाठी जी पाने खातात त्याचे फुल >> मस्तय.. जरास ऑर्किड च्या वळणाने जातय नै ? .. पाकळ्या गुलमोहोरासारख्या ..
सायली शेंद्रीच फुल..बरोब्बर अगदी..
ममो आणि मानुषी जाउन या एकदा.. ऑड डे मधे गेलात तर आणखीनच छान.. तस शनि रविलापन एकदम गर्दी म्हणून नसतेच सो मजा येईलच
टीना, मस्तच आहे ती जागा. आणि
टीना, मस्तच आहे ती जागा. आणि अजूनही फार लोक जात नाहीत तिथे. आम्हाला एकदा अष्टविनायकच्या यात्रेत तिथे नेले होते. कुणालाच तिथून निघावेसे वाटत नव्हते.
Pages