दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.
* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.
पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्याचं राजकारण
.
आत्ताच वाचले बढ़ सकती हैं
आत्ताच वाचले
बढ़ सकती हैं शीला दीक्षित की मुश्किलें, फिर खुलीं घोटाले की फाइलें
http://aajtak.intoday.in/story/delhi-acb-reopens-cng-fitness-scam-probe-...
केजरीवाल यांचा चुनावी जुमला.
केजरीवाल यांचा चुनावी जुमला. १५ लाख कॅमेरे.
टीव्ही अप्पाकाका, शीलातैंची
टीव्ही

अप्पाकाका, शीलातैंची बातमी वाचल्या-वाचल्या आधी तुमचीच आठवण आली होती
नजीब जंगांनी त्यांच्या अधिकाराच्या बाहेर जाऊन ह्या सीएनजी फिटनेस घोटाळ्याची चौकशी बंद केली होती. ह्या घोटाळ्यात शीलातैंसोबत त्यांच्या तीन वरिष्ठ अधिकार्यांचीही चौकशी होणार आहे.
कालच्या मुलाखतीत अकेंनी सांगितलेलं "नरेंद्र मोदी ये समझ ले के मैं राहुल गांधी नहीं हूं" हे सौम्य होतं असं शीलातैंना वाटत असेल.
"शीला दिक्षित ये समझ ले के मैं नरेंद्र मोदी नहीं हूं" हे अशा प्रकारे सांगणं कोणाला आवडेल नै का?
तुरुंगात गेल्या की मग बोला हो
तुरुंगात गेल्या की मग बोला हो
चौकशी काय रस्त्यावरच्या मवाल्याचीही होते.
बोलाचीच कढी बोलाचाच भात
लागलेसे कॅमेरे पंधरा लाख
केजरीचाहा कितवा जुमला टाकेन
केजरीचाहा कितवा जुमला
टाकेन तुरुंगात सगळ्यांना
शीलातैंवर कारवाई होते आहे हे
शीलातैंवर कारवाई होते आहे हे बघून त्यांचं भजन सोडून आता कॅमेर्यांचं भजन चालू केलेलं दिसतंय.
पोलिस (केंद्रसरकार) सरळ मार्गाने ऐकत नाही म्हटल्यावर सर्वोच्च न्यायालयाकडून आदेश मिळवले आहेत.
Delhi government gets its way on CCTV in police stations
अप्पाकाका, तुम्ही वाहत्या
अप्पाकाका, तुम्ही वाहत्या पानावर तुमचे मौलिक विचार मांडतच आहात की. पुन्हा इथे कशाला?
मोदीसरकारला जसं जळी-स्थळी-काष्ठी-पाषाणी केजरीवाल आणि दिल्ली दिसतंय तसंच तुमचं झालंय असं तुमच्या कट्ट्याच्या गप्पांवरून दिसलं. ऑब्सेस्ड?
ऑब्सेस्ड तुम्ही आहात. आणि
ऑब्सेस्ड तुम्ही आहात.
आणि माझे विचार मी कुठेही मांडेन. मला अधिकार आहे तो. का, घाबरलात का?
तेव्हा मी कुठे काय लिहायचं ते सांगू नका. तुम्हाला हवं असल्यास इग्नोर मारा.
तुम्हाला घाबरू ? चालू द्या.
तुम्हाला घाबरू ?
चालू द्या. तुमचं कवित्व असंच बहरू दे ही (तुमच्या) ईशवरचरणी प्रार्थना.
चला, त्या निमित्ते आमच्या
चला, त्या निमित्ते आमच्या इश्वराच्या चरणांशी आलात तर
चालुद्या.
एक लंगडी मछली सारे तलाब को
एक लंगडी मछली सारे तलाब को गंदा करती है याच तालावर एक आयडी सगळे धागे खराब करतोय
पण मिर्ची खुपच तिखट असल्यामुळे या धाग्या पासुन हात, नाक, डोळे संभाळुन पळायला लागते.नाहितर मग नुसती झनझन.
आप्पाकाका एक मोदिंवर असा धागा
आप्पाकाका एक मोदिंवर असा धागा चालु करा ना! जुमलेच जुमले आहेत.!
सध्या बांगलादेशाला १७००० एकर जमीन दिली आणी ५०००० जणांना भारतीय नागरिकत्व दिले त्याची चर्चा जोरात चालु आहे. जुने मोदी , स्वराज यांचे ट्विट हि फिरत आहेत u - turn वाले.
"जिस दिन मैं सरकारी स्कूल को
"जिस दिन मैं सरकारी स्कूल को अपने बेटे को भेजने लायक समझूंगा उस दिन मैं खुद को सफ़ल शिक्षा मंत्री मानूंगा"
-- मनिष सिसोदिया.
दिल्लीत सरकार स्थापन झाल्यावर आपच्या मटियालाच्या आमदाराने (गुलाबसिंग) तर हे पाऊल उचललंसुद्धा. त्यांनी आपल्या मुलाचा दाखला खाजगी शाळेतून काढून घेऊन मुलाला सरकारी शाळेत घातलं.
त्यावेळी एकदा मला वाटून गेलं की ह्या सगळ्या प्रयोगात मुलांच्या भविष्याशी खेळ केला जाऊ नये. पण ज्या गतीने आणि डेडिकेशनने दिल्लीसरकार शिक्षणक्षेत्रात काम करताना दिसतंय त्यामुळे आता दिल्लीत शिक्षणाचं चित्र सुधारायला वेळ लागणार नाही.
आज एबीपी न्यु़जवर झालेल्या कार्यक्रमात मनिष सिसोदियांनी सांगितलेल्या काही गोष्टी -
१. ह्याच वर्षी २०,००० नवीन शिक्षक भरती करून घेणार आहेत.
२. पाठ्यक्रमात निदान २५ % घट करून विद्यार्थ्यांवरचा ताण कमी करणार.
३. दिल्लीत १००% साक्षरता आणण्यासाठी प्रयत्न चालु आहेत.
४. नवीन संकल्पना राबवण्यासाठी शिक्षकांना स्वातंत्र्य देणार. शिक्षकांच्या प्रशिक्षणातील अभ्यासक्रमात जरूर तिथे बदल करणार.
५. ह्या वर्षापासूनच दिल्लीतील ५०-६० शाळांमध्ये फिनलंडसारखी शिक्षणपद्धती चालू करण्याचा प्रयत्न असेल.
ह्याव्यतिरिक्त, दिल्लीसाठी स्वतंत्र शिक्षणमंडळ चालू करण्याच्या प्रयत्नाबद्दल आणि खाजगी शाळांच्या तुल्यबळ अशा ४५ नवीन सरकारी शाळा सुरू करण्याबद्दल मागेच वाचलं होतं.
'रामराज्य' नावाच्या एबीपीवर नवीन सुरू झालेल्या कार्यक्रमात फिनलंडच्या शिक्षणपद्धतीबद्दल दाखवत होते.
तिथल्या काही ठळक गोष्टी -
मटियालाच्या ह्या आमदाराने
मटियालाच्या ह्या आमदाराने अजून एक 'नौटंकी' चालू केली आहे---चलता फिरता ऑफिस.
MLA’ s office-on-the-go takes govt work to people’s doorstep
"Matiala has 3.6 lakh voters and is the largest constituency in terms of population. It is at least 30 to 32 kms in area.
The team consists of a driver, a member of the constituency “IT” team and a volunteer in-charge of the initiative. The team also has plans to acquire another car soon. In the 10 days that the concept has been implemented, volunteers claim they have received 3,000 applications for voter id’s and aadhar cards."
आपवाल्यांना राजकारण येत नाही हे खरंय ब्वॉ. निवडून आल्यावर काय गरज आहे का असं लोकांपर्यंत पोहोचायची? "ताई,माई,आक्का...झाडूवर मारा शिक्का" असे नारे लावत थेट पाचव्या वर्षात जायचं ना !
टाळ कुटणारे कुठे आहेत.
टाळ कुटणारे कुठे आहेत.
<<टाळ कुटणारे कुठे आहेत.>> ते
<<टाळ कुटणारे कुठे आहेत.>>
ते इथे नसतात. पण 'आपला कट्टा' ह्या धाग्यावर सापडतील.
++++++ MLA’ s
++++++ MLA’ s office-on-the-go takes govt work to people’s doorstep ++++++++
हेडिंग आहे, आआप ऑफिस लोकांच्या द्वारी !!
आघार कार्ड बनवायच काम हे गेल्या सरकारने बाहेरच्या कंपन्यांना आऊटसोर्स केलेल आहे.
त्यासाठी कोणतीही फी नाही !! ज्या लोकांकडे पुरेसे व योग्य कागदपत्र नाहीत त्यांना कायद्या प्रमाणे आधार कार्ड मिळात नाही,
दिल्लीत आधार कार्ड बनवण्याच काम गेले काही वर्ष अश्याच कंपन्या करतच आहेत. बनवलेल्या प्रत्येक कार्ड
मागे ह्या कंपन्याना सरकारकडुन मोबदला मिळत असतो. सरकारने नेमुन दिलेल्या एरीयामध्येच ह्या आधार कार्ड बनवणार्या कंपन्यांनी काम करायच असत, दुसर्या एरीयात जाउन काम करता येत नाही. ह्या कंपन्याकडेच
नविन आधार कार्ड बनवण्यासाठी, सेंट्रल डेटा अॅक्सेस करण्याकरता परवानगी दिलेली असते.
अश्या वेळेला आधार बनवण्यासाठी आआपच्या गाडीच काय प्रयोजन असेल ? आआपच्या आमदाराला आधार कार्ड बनवण्याची परवानगी मिळालेली आहे का ? का रण ज्या ए रियात आआपची गाडी फिरते तिथ ली कंपनीची लोक काय गप्प बसणार आहेत ? की त्या कंपनीनेच स्पाँसर केलेल आहे गाडीला ?
वोटर कार्ड बनवण्यासाठी निव्वळा अपक्ष असलेला उमेदवार सुद्धा मदत करतो कारण मत मिळण्यासाठी वोटर कार्ड ची गरज असते.
आआप एक जोकर आणी आपटार्ड तर त्या पुढचे !!
:G: :G: :G:
(No subject)
आआप और एक जुमला !! काय तर
आआप और एक जुमला !!
काय तर म्हणे १० दिवसात ३००० अॅप्लिकेशन आलेले आहेत,
अरे ज रा शर्म करो !!
जन धन योजनेच्या ६ महीन्यात ११.५० कोटी बँकेची खाती उघडलेली आहेत !!
ते ही कोणताही गाजावाजा न करता !! भाजपाची गाडी न फिरवता !!
<जन धन योजनेच्या ६ महीन्यात
<जन धन योजनेच्या ६ महीन्यात ११.५० कोटी बँकेची खाती उघडलेली आहेत !!
ते ही कोणताही गाजावाजा न करता !! भाजपाची गाडी न फिरवता !!>>
त्यातील सुमारे ७०% खात्यांमध्ये शून्य जमा आहे, हो ना?
बँकिंग राहू द्या. पण भाजपाचे 'मिस्ड कॉल' देऊन झालेले सदस्यच सापडेनात म्हणे. त्यामुळे तुम्ही ती चिंता केल्यास उत्तम.
आधार कार्डबद्दल दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. आमदार असताना आणखी मध्यस्थ कंपन्या कशाला हव्यात? त्यांना का पैसे द्यायचे? कंपन्या हव्या असतील तर आमदारांना पगार का द्यायचा?
खर्च वाचवा, टॅक्समनीचा सदुपयोग करा.
अरेरे ईतकी बेसिक माहीती नाही
अरेरे
ईतकी बेसिक माहीती नाही ह्यांना ?
सर्व साधारण बँक खात उघडताना पैसे भरावेच लागतात !!
पण जन धन योजनेत झीरो बॅलेंस खात उघडता येत ! अश्या खात्यात झिरो बँक बॅलेंस असला तरी त्यामुळे
मिळालेली ओळख पत्र खरीखुरीच असतात !!
त्या शिवाय अश्या झिरो बँक बॅलेंसच्या खात्यांनाही फक्त १२ रुपयात २ लाख रुपयांची अॅक्सिडेंट विमा पॉलिसी मिळते.
आ आप चा जुमला सुरु विषय
आ आप चा जुमला सुरु विषय भरकटवणे सुरु !!
गेट वेल !! काही घाई नाही !! तेंव्हा फक्त शुभेच्छा !!
++++++++++++++ भाजपाचे 'मिस्ड
++++++++++++++ भाजपाचे 'मिस्ड कॉल' देऊन झालेले सदस्यच सापडेनात म्हणे. +++++++++++++
ह्या भाजपा च्या सदस्या बद्द्ल तुम्हाला ईतकी काळजी का ?
भाजपाच्या ह्या सदस्यांकडुन तुमच काही देण यायच आहे का ?
उगाच विषय भरकटवु नका ! आता भाजपाला खोट बोललायची गरज काय ? आणी खोट्या यादीतले लोक
निवडणुकीत येऊन मतदान करत नसतात !!
खाते चालवण्यासाठी पैसे मोदी
खाते चालवण्यासाठी पैसे मोदी अंबाणी कडून आणनार की सत्तारची तार छेडून आणनार
<<पण जन धन योजनेत झीरो बॅलेंस
<<पण जन धन योजनेत झीरो बॅलेंस खात उघडता येत ! अश्या खात्यात झिरो बँक बॅलेंस असला तरी त्यामुळे
मिळालेली ओळख पत्र खरीखुरीच असतात !!
त्या शिवाय अश्या झिरो बँक बॅलेंसच्या खात्यांनाही फक्त १२ रुपयात २ लाख रुपयांची अॅक्सिडेंट विमा पॉलिसी मिळते.>>
अशी खाती मेंटेन करण्यासाठी बँकांना खर्च येतो. बँका वैतागल्या आहेत. खाती किती उघडली? किती खातेधारक मेले? विमा किती लोकांना मिळाला?
स्टॅटिस्टिक्स दाखवा. तोपर्यंत 'जनधनयोजना' चं एकच एक पालुपद बंद ठेवा.
अर्थात मोदीसरकारच्या एक वर्षातील अचीव्हमेंटस खुद्द पीएमओ ऑफिसला सुद्धा सांगता येत नाहीयेत, त्यामुळे तुम्हाला दोष देणार नाही.
<<आणी खोट्या यादीतले लोक निवडणुकीत येऊन मतदान करत नसतात !!>>
हे बाकी मान्य हं. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे सुमारे २० लाख सदस्य आहेत म्हणे. आणि एप्रिलमध्ये झालेल्या निवडणुकीत त्यांना सुमारे ५ लाख मते मिळाली. तुमचं वाक्य सिद्ध होतंय ह्यातून.
असो. आता पुरे. तुमचं चालू द्या.
काहीच केले नाही मग माहीती काय
काहीच केले नाही मग माहीती काय घंटा देणार
मुर्ख बनवत राहायचे इतकेच त्याला जमते आणि भक्त बनतात
(No subject)
आता हे १५२ लोक किंवा १०८ लोक
आता हे १५२ लोक किंवा १०८ लोक कोण आहेत ती नावे कळली तर अजुनच मजा येइल (म्हणजे कळेलच who's who ?
) !
+++++++++++ अर्थव्यवस्था
+++++++++++ अर्थव्यवस्था सुधारली आहे तर त्याचे दैनंदिन जीवनात परिणाम दिसत आहेत का?+++++++++
परीणाम दिसायला लागलेत की, आआप च सरकार आल्या आल्याच दिल्ली जगात सर्वात जास्त प्रदुषित शहर ठरल आहे. ते कमी की काय म्हणुन हे लोक अजुन १०,००० बसेस अजुन दिल्लीच्या रस्त्यावर आणणार आहेत आणी सरकार स्वत:च दिल्लीतच विज निर्मिती सुद्धा करु ईच्छीत आहे,
+++++++++++ अर्थव्यवस्था
+++++++++++ अर्थव्यवस्था सुधारली आहे तर त्याचे दैनंदिन जीवनात परिणाम दिसत आहेत का?+++++++++
परीणाम दिसायला लागलेत की, आआप च सरकार आल्या आल्याच दिल्ली जगात सर्वात जास्त प्रदुषित शहर ठरल आहे. ते कमी की काय म्हणुन हे लोक अजुन १०,००० बसेस अजुन दिल्लीच्या रस्त्यावर आणणार आहेत आणी सरकार स्वत:च दिल्लीतच विज निर्मिती सुद्धा करु ईच्छीत आहे,
Pages