दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.
* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.
पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्याचं राजकारण
.
+++++++++काँग्रेसच्या
+++++++++काँग्रेसच्या भ्रष्टाचाराला विरोधच आहे. शीला दिक्षित, मुरली देवरा, वीरप्पा मोईली कोणावरचाही गुन्हा मागे घेतला नाहीये, एसीबीकडून तपास चालू आहे. वाड्रावरचे आरोप सिद्ध करणं अकेच्या अधिकारांच्या कक्षेबाहेर आहे. पण म्हणून त्यांनी आपला स्टॅण्ड बदललेला नाही.
काँग्रेसच नाही इतर कुठलाही पक्ष किंवा व्यक्ती जी भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देते आहे त्याला आपचा विरोध आहे असं दिसतं. +++++++
तरी सुद्धा :------ भाजपापेक्षा काँग्रेस केव्हाही बरी. काँग्रेस=लठ्ठपणा, भाजपा=कर्करोग. दोन्ही आरोग्यासाठी वाईटच असले तरी लठ्ठपणा बरा करणं कॅन्सर बरा करण्यापेक्षा केव्हाही सोपं आहे.
चालु द्या तुमच !! जे जे आम्हाला सोईच तेच करणार !!
सत्तारभाई, ४१ आरोपी
सत्तारभाई,
४१ आरोपी संशयास्पदरित्या मारले गेलेला काँग्रेसच्या काळातील घोटाळा सांगा. मी माझं विधान मागे घेते.
मिर्ची, राजीव दिक्षीतांचा
मिर्ची,
राजीव दिक्षीतांचा मृत्यू कशामुळे झाला? त्यांचं पोस्ट्मॉर्टेमही न करता अंत्यसंस्कार करण्याची सरकारी अधिकार्यांनी घाई का केली?
माधवराव शिंद्यांच्या विमानाच्या अपघातामागचं नेमकं कारण काय?
(सोनिया आणि राहुल गांधींना प्रतिस्पर्धी म्हणून उभं राहण्याची सर्वात जास्तं शक्यता)!
ही केवळ दोन उदाहरणं आहेत. शोधल्यास अशी कित्येक उदाहरणं सापडतील.
३) राजीव दीक्षित जी का पोस्ट
३) राजीव दीक्षित जी का पोस्ट मार्टम नहीं करना
४) और खासकर रामदेव बाबाजी का मौन धारण ..इस पर एक विशेष टिपण्णी देना चाहूँगा ..इसे अन्यथा न ले यह एक संयोग भी हो सकता है ..बाबा रामदेव जी के साथ जिनका भी घनिष्ठ सम्बन्ध रहा है वे रहस्यमयी तरीके से या तो गायब हो गए या मर गए १) रामदेवजी के गुरु बाबा शंकरदेव रहस्यमयी तरीके से गायब हो गए और अभी तक उनका पता नहीं चल रहा है वे इतने घनिष्ठ थे की दोनों एक ही रूम में रहते थे २) राजीव दीक्षित जी ३)आस्था चेनल के चेयरमैन किरीट मेहता....जो बहुत दिन गायब हो कर विदेशो में प्रकट हुए अधिक जानकारी के लिए इसे देखे
http://www.youtube.com/watch?v=Y1HStpj_vaU
+++++++४१ आरोपी
+++++++४१ आरोपी संशयास्पदरित्या मारले गेलेला काँग्रेसच्या काळातील घोटाळा सांगा. मी माझं विधान मागे घेते. ++++++++++++++
व्वा बाई व्वा ४१ आरोप्यांच्या मर्डरचा चार्ज डायरेक्ट मोदींवर , बिजेपीवर ?
उगाच नाही गेट वेल सुन बोललो !!
असे आरोप फक्त केजरीवालच करु जाणे ! उचलली जीभ केला आरोप !!
<<ही केवळ दोन उदाहरणं आहेत.
<<ही केवळ दोन उदाहरणं आहेत. शोधल्यास अशी कित्येक उदाहरणं सापडतील.>>
मग दोन्ही पक्षांना हाकलून देऊया आणि आपल्यासारख्या सुशिक्षित आणि प्रामाणिक नेत्यांना निवडून देऊया. सध्यातरी फक्त आप तसा दिसतोय. काही कारणांनी आप नको असेल तर त्या पद्धतीने काम करणारे नवीन पक्ष बनवूया.
असो. आज फार रेंगाळले माबोवर. पुढचे दोन दिवस सुट्टी.
+++++मग दोन्ही पक्षांना
+++++मग दोन्ही पक्षांना हाकलून देऊया +++++
अस कस ? तुम्हाला तर काँग्रेसचा लठ्ठ पणा दुर करायचा आहे ना ?
भाजपापेक्षा काँग्रेस केव्हाही
भाजपापेक्षा काँग्रेस केव्हाही बरी. काँग्रेस=लठ्ठपणा, भाजपा=कर्करोग. दोन्ही आरोग्यासाठी वाईटच असले तरी लठ्ठपणा बरा करणं कॅन्सर बरा करण्यापेक्षा केव्हाही सोपं आहे. >>>>
याच्यात काँग्रेसचा लठ्ठ पणा दुर करायचा आहे असे त्या कुठे म्हणाल्या आहेत?
सत्तारभाई, तुम्ही सरकारच्या
सत्तारभाई,
तुम्ही सरकारच्या कामांच्या बातम्यांविषयी शंका विचारल्या तेव्हा मी सविस्तर उत्तरं दिली होती. पण आत्ता जे विचारत आहात त्यात मुद्दे काहीच नसल्याने पॅराजंप करते आहे.
"लच्छेदार भाषणों में फँस गये हम
'अच्छे दिनों' का दीदार नही होता
उसूलों के लिए कुर्सी छोड़ दे, पर...
हर कोई केजरीवाल नही होता !"
-जालावरून.
:भाग मिर्ची भाग:

उसूलों के लिए कुर्सी छोड़ दे,
उसूलों के लिए कुर्सी छोड़ दे, पर...
हर कोई केजरीवाल नही होता !
>>>>>>
मोदी सरकार आने से केजरीवालजीकी खांसी बंद हो गई..
अच्छे दिन आ गए
बंद कुठली होतेय? हिवाळा आला
बंद कुठली होतेय? हिवाळा आला की होईल चालू परत.
तुमचे विनोद त्यांच्या खोकल्यापाशीच अडकलेत अजून. काम काय करत आहेत ते बघा जमलं तर.
१. काम करताना शहीद होणार्या पोलिसाच्या/सैनिकाच्या कुटुंबियांना १ कोटींची भरपाई देणारं एकमेव राज्य आणि एकमेव मुख्यमंत्री.
२. शेतकर्यांना प्रति एकर २०,००० रूपये भरपाई देणारं एकमेव राज्य आणि एकमेव मुख्यमंत्री.
३. भ्रष्टाचार्यांची झोप उडवणारं एकमेव राज्य आणि एकमेव मुख्यमंत्री.
पोकळ बाता न मारता प्रामाणिकपणे काम करणार्या नेत्याच्या अॅलर्जीच्या खोकल्याकडे आपण दुर्लक्ष करायला हरकत नसावी.
"लच्छेदार भाषणों में फँस गये
"लच्छेदार भाषणों में फँस गये हम
'अच्छे दिनों' का दीदार नही होता
उसूलों के लिए कुर्सी छोड़ दे, पर...
हर कोई केजरीवाल नही होता !"
>>>>>
माझा विनोद या तुमच्या विनोदाला उत्तर होता.
खोकत-खोकत अके एवढ काम करु
खोकत-खोकत अके एवढ काम करु शकतात तर ५६ इंच ,योगा करणार्यांनी किती काम करायला पाहिजे.
बघाव तेंव्हा पर्यटन, मन की बात ,मितरो नुसती भाषणबाजी.टि व्ही वर जाहिरातित सौचालय पेपरात सौचालय पण बांधलेल अजुन एक ही दिसल नाही.
मिर्ची, ज्या शकुंतला
मिर्ची,
ज्या शकुंतला गॅमलीनवरुन केजरीवाल आणि नजीब जंग भिडले त्या गॅमलीन बाईंचं नाव मनिष सिसोदियांनी रेकमेंड केलं होतं का हो?
मनिष सिसोदियांनी नजीब जंगना लिहीलेल्या पत्रात परिमल राय आणि शकुंतला गॅमलिन ही दोन नावं रेकमेंड केली होती. यातील परिमल राय यांच्यावर कॉमनवेल्थ घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोपही आहे. केजरीवाल सरकारला हे चालतं?
परिमल राय गोव्याच्या मनोहर
परिमल राय गोव्याच्या मनोहर परिकरांचे लाडके ऑफिसर आहेत. परिकरांनीच त्यांना गोव्यावरून दिल्लीला आणलंय. परिमल राय ह्यांना जानेवारीत CVC ने क्लीन चीट दिली आहे.
सिसोदियांनी नजीब जंगांना लिहिलेलं पत्र पाहिलं आहे का? नाही ना. राहुल कंवलने तसं खोटं ट्वीट करून नंतर डिलीट केलं.

सिसोदियांनी जंगांना नव्हे तर केजरीवालांना पत्र लिहिलं होतं. त्यात त्यांनी ज्येष्ठतेवरून उपलब्ध असलेल्या अधिकार्यांमधून निवडीविषयी स्वतःचं मत लिहिलं होतं.
वरच्या भागात गॅमलिनचा रिलायन्सशी असलेल्या संबंधांविषयी लिहिलेलं असावं. पण तो भाग राहुल कंवलने चतुराईने लपवला आहे.
परिमल रायच का?? असलेल्याच अधिकार्यांमधून निवडणार ना? दुसरे कुठून आणणार?
आज मोदीकाकांनी अरूण बरोका नावाच्या केजरीवालांच्या विश्वासू अधिकार्याला काळ्या पाण्याच्या शिक्षेवर पाठवलं !
दिल्ली आणि केजरीवाल हे सोडून देशात इतरही अनेक इश्यूज आहेत ह्याबद्दल मोदींना आणि मिडियाला कुणीतरी हलवून जागं करायची वेळ आली आहे.
मिडियाच्या अनेक %&$#@ गोष्टी गेल्या ३-४ दिवसांत वाचण्यात आल्या आहेत. कळफलक बडवायला सध्या वेळ नाही नाहीतर ओंजळ भरून पुष्पांजली वाहिली असती.
जनता की कॅबिनेटचा कार्यक्रम
जनता की कॅबिनेटचा कार्यक्रम पूर्ण बघायला अजून वेळ मिळेना.
त्यात सांगितलेल्या काही गोष्टी -
– AAP launched e-ration cards & 1.8 lakhs have been issued so far: Asim Ahmed Khan
– We raided 9 petrol pumps for illegal activities; Asim Ahmed Khan
– 14 lakh new saplings to be planted for greener Delhi, every family should come forward & support this initiative: Asim Ahmed Khan
– Each E-rickshaw will get Rs.15,000 subsidy (a proposal being worked out, hope to implement soon): Asim Ahmed Khan
– 1880 new buses will ply on the roads
– Promise to bring 10,000 new buses & make Delhi pollution-free, want LG/DDA to help us procure land for new depots: Gopal Rai
– We will address auto drivers’ grievances but if they harass/trouble passengers, we will take stern action: Gopal Rai
– Planning for the 4th phase of Delhi Metro along with all concerned departments: Gopal Rai
– If any labour’s economic right is snatched by middle-men, the culprits will be put into Tihar jail: Gopal Rai
– If media houses don’t follow Majethia Committe recommendations, we will initiate action against them via SDM: Gopal Rai
– Dilli sarkar ka hai paigam, hum honeymoon period mein bhi karte hain kaam: Gopal Rai
– Our efforts, hard work for the people is giving heart-ache to some because their barricades can’t stop us: Gopal Rai
– If some forces want to crush democratic forces then they must remember the Paris Commune incident: Gopal Rai
– Media questions about our work, hope they heard our ministers and the work undertaken by our departments: Manish Sisodia
– You are free to compare our achieved targets in 100 days with previous govts. : Manish Sisodia
– We requested Modi ji to work with us instead of fighting among ourselves: Manish Sisodia
– We don’t boast that corruption has ended completely, but huge progress has been made & will continue to fight: M Sisodia
– We don’t have a magic wand but we abolished the “transfer-posting industry” – Manish Sisodia
– New pipelines being laid. Bawana, Dwarka water plants were dysfunctional due to water-tanker mafia but we reopened them: Sisodia
– 20,000 teachers will be teaching in schools withing a year, issues of infrastructure will be taken care of: M Sisodia
– Installation of CCTV cams to keep a check on teachers and misbehaviour by students: Manish Sisodia
– Soft loans for students for higher education: Manish Sisodia
– Can’t equate sacrifices of our law enforcement officials/men w/ money,but incase of loss of life 1crore compensation:Sisodia
– There are 2 kinds of corruption: Extortionist & Mutual If we can reduce them to 80-90%, it will be great: CM Kejriwal
– Host: You never thank the media, why are you angry?
CM Kejriwal: Thank you media! We are not angry with them but hate lies.
(अधूनमधून पाहताना हा भाग दिसला. हिलारियस होता :हाहा:)
– We will be installing CCTV cams in DTC buses soon & marshalls too for safety of women: CM Kejriwal
– Apne haath pair khulwane ki ladai jaari rahegi(with Centre) aur kaam karna bhi lekin hum milke kaam karna chahte hain:Kejriwal
आज मोदीकाकांनी अरूण बरोका
आज मोदीकाकांनी अरूण बरोका नावाच्या केजरीवालांच्या विश्वासू अधिकार्याला काळ्या पाण्याच्या शिक्षेवर पाठवलं !
दिल्ली आणि केजरीवाल हे सोडून देशात इतरही अनेक इश्यूज आहेत ह्याबद्दल मोदींना आणि मिडियाला कुणीतरी हलवून जागं करायची वेळ आली आहे.
------ हे खरे असेल तर केजरीवाल यान्च्या पिन्जर्यात नरेन्द्र मोदी अलगद अडकले जात आहेत...
सगळे मिडीयावाले चोर आहेत. इतर
सगळे मिडीयावाले चोर आहेत.
इतर सर्व राजकारणी चोर आहेत.
आमच्याच पक्षातले आम्हाला प्रश्न विचारणारे लोक चुकीचे आहेत.
फक्तं आम्ही बरोबर आहोत!
सगळे मिडीयावाले चोर आहेत. इतर
सगळे मिडीयावाले चोर आहेत.
इतर सर्व राजकारणी चोर आहेत.
आमच्याच पक्षातले आम्हाला प्रश्न विचारणारे लोक चुकीचे आहेत.
फक्तं आम्ही बरोबर आहोत! >>> पर्फेक्ट वर्णन नरुकाकांच!
You are free to compare our
You are free to compare our achieved targets in 100 days with previous govts. : Manish Sisodia
>>
जे बात! करून दाखवलं! या फिर ... जबान पे लगाम ... भक्तजनो
दिल्ली सरकारचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा!!
देशमुखभौ, कशाला त्रागा करता
देशमुखभौ, कशाला त्रागा करता उगीच? तुम्ही प्रश्न विचारला, मी उत्तर दिलं. त्यात मी काही खोटी माहिती लिहिली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर लिहा की तसं. इश्यु-बेस्ड वाद घातला तरच आपल्या सगळ्यांना (झालाच तर) फायदा होईल.
मिडियाची बाजू अजिबात घेऊ नका. ढीगभर दाखले देता येतील मला. आत्ता तेवढा वेळ नाहीये. एकच ताजी घटना सांगते.
काल टाइम्सनाऊने ही बातमी ट्वीट केली.
पण जेव्हा हे अधिकृत पत्रक ट्वीटरवर टाकलं गेलं तेव्हा टाइम्सनाऊने ट्वीट उडवलं. कारण अधिकार्यांना अंदमानला पाठवायचे आदेश केंद्रसरकारकडून आले होते ! केजरीवालला धोपटायची सुवर्णसंधी हुकली
अजून एक 'जंग'...
अजून एक 'जंग'...
http://www.ndtv.com/cheat-sheet/in-arvind-kejriwal-vs-lieutenant-governo...
पंतप्राधान जर भ्रष्टाचार विरोधी आहेत , तर का नेमणूक होउ देत नाहीत?
The move to induct policemen from Bihar and other states is seen as aimed at reducing the ACB's reliance on the Delhi Police. A request for nearly 600 officers is pending with the Delhi Police, who say they have a staff crunch.
ठेकेदारासोबत संगनमत करून
ठेकेदारासोबत संगनमत करून ड्रेन बांधण्याचं काम खराब करत असल्याबद्दल बांधकाम खात्याच्या दोन इंजीनियर्सना निलंबित करण्यात आलं आहे.
दरम्यान, दिल्ली एसीबीचा अजून एक दणका.
DDA suspends 3 senior officials after sting operation>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
मिर्ची ताई - तुम्ही दिलेल्या वरच्या २ बातम्यांमुळे दिलखूष. आता दिल्लीचे गेल्या २० वर्षातले सर्व मूख्यमंत्री आणि मंत्री आत जाऊ देत. कमीत कमी त्यांच्यावरचे खटले तरी चालू होऊ देत.
ते शीलाजींवर केस टाकणार होते
ते शीलाजींवर केस टाकणार होते त्याचं काय झालं म्हणे
की ते सुद्धा unimportant आहे
उमा भारती नावाची साध्वी पण
उमा भारती नावाची साध्वी पण बरळत होती की आम्ही सत्तेत आल्यावर सहा महिन्यात वड्राला जेलमध्ये टाकु. सध्या कुठे आहे बिच्चारी?? की सरकार impotent आहे?
<<आता दिल्लीचे गेल्या २०
<<आता दिल्लीचे गेल्या २० वर्षातले सर्व मूख्यमंत्री आणि मंत्री आत जाऊ देत. कमीत कमी त्यांच्यावरचे खटले तरी चालू होऊ देत.>>
एवढं सोप्पं दिसत नाही. होईल पण त्यासाठी केजरीवालांना अजून बरंच भांडायला लागेल. एसीबी केजरीवालांकडून काढून घेण्यासाठी केंद्रसरकारचे खूप अटीतटीचे प्रयत्न चालू आहेत. अर्थात त्या नादात भाजपावाले स्वतःच्याच आधीच्या भूमिकेशी विसंगत वागून-बोलून आणखी अडकत चालले आहेत.
अनेकांपैकी एक नमुना देते -
विजय गोयल भाजपाचे खासदार आहेत. तेव्हाचं त्यांचं मत वरीलप्रमाणे होतं आणि आत्ता भाजप म्हणत आहेत एसीबी उपराज्यपालांच्या(केंद्रसरकारच्या) ताब्यात आहे.
नेमका कुठला स्टॅण्ड घ्यावा ते केंद्राला कळेना असं दिसतंय.
१. एसीबी दिल्लीसरकारच्या अखत्यारित आहे म्हणावं तर अधिकार्यांची नियुक्तीचे अधिकार दिल्लीसरकारकडे द्यावे लागतील.
२. एसीबी केंद्राच्या अखत्यारित आहे म्हणावं तर मग एसीबीला केंद्राच्या कर्मचार्यांवरही कारवाई करता यायला हवी.
सगळी मज्जा चालू आहे.
<<पंतप्राधान जर भ्रष्टाचार विरोधी आहेत , तर का नेमणूक होउ देत नाहीत?>>
ह्याचा अर्थ वाक्याचा पहिला भाग सपशेल चूकीचा आहे. अब की बार, जुमलासरकार
AAP Delhi Government’s Stand on Media Misreportage and Slander using fictional officials and misleading stories
अप्पाकाका, किती वेळा तेच
अप्पाकाका, किती वेळा तेच विचाराल?
The Delhi Anti-Corruption Branch on Thursday lodged an FIR against the former Chief Minister, Sheila Dikshit, in a streetlight project scam that occurred ahead of the 2010 Commonwealth Games.
मनिष सिसोदियानी नजीब जंगना
मनिष सिसोदियानी नजीब जंगना नव्हे तर केजरीवालना पत्र लिहीलं होतं असं तुमचं मत.
यात एक गडबड लक्षात आली का तुमच्या मिर्ची?
सिसोदियांनी परिमल राय आणि शकुंतला गॅमलिन अशी दोन नावं तुमच्या म्हणण्याप्रमाणे केजरीवालना रेकमेंड केली होती. त्यातल्या गॅमलिन बाईंची नियुक्ती झाल्यावर केजरीवालनी नवा खेळ सुरु केला. याचा अर्थ केजरीवाल सिसोदियांची मतंही विचारा॑त घेत नाहीत असा अर्थ ध्वनित होत नाही काय?
<<सिसोदियांनी परिमल राय आणि
<<सिसोदियांनी परिमल राय आणि शकुंतला गॅमलिन अशी दोन नावं तुमच्या म्हणण्याप्रमाणे केजरीवालना रेकमेंड केली होती.>>
नाही.
"आपल्याकडे दोन पर्याय आहेत आणि माझी निवड परिमल राय आहेत" असं सिसोदियांनी लिहिलेलं दिसतंय की स्पष्ट. गॅमलिनचं नाव सुचवतील हे नाही पटत. कारण त्याआधीच ९ मे ला सत्येंद्र जैनांनी गॅमलिनला माझ्या खात्यातून मुक्त करा असं पत्र लिहिलं होतं. ते मागच्या पानावर आहे. वरच्या फोटोमध्येसुद्धा BSES (रिलायन्सची वीजकंपनी) चा उल्लेख गॅमलिनच्याच संबंधात असणार असं दिसतंय.
मिडियाने खोटं सांगितलं ह्यावर का काही बोलत नाही तुम्ही?
१. पत्र नजीब जंगांना लिहिलेलं नसताना मिडिया तसं सांगत होता/आहे.
२. गॅमलिन रिलायन्स कंपनीच्या बोर्डमेंबर आहेत हे एकातरी मिडियाने सांगितलं का? हा मुद्दा क्षुल्लक आहे का?
मुळात पत्रं केजरीवालना लिहीलं
मुळात पत्रं केजरीवालना लिहीलं असं तुम्ही म्हणता हे खरं कशावरुन?
मनिष सिसोदियांनी तसा खुलासा केलेला व्हिडीओ आहे का?
Pages