दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.
* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.
पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्याचं राजकारण
.
आआपच्या नविन प्लॅन प्रमाणे
आआपच्या नविन प्लॅन प्रमाणे सिएनजीवर चालणार्या १०,००० बसेस दिल्लीतील प्रदुषण वाढवेल का ?
मोदी सायब राजधानी बदलतात की
मोदी सायब राजधानी बदलतात की काय अकेच्या दिल्लीत राहुन नसते आजार मागे लागायचे(प्रदुषाणा मुळे होनारे आजार)
देशाची राजधानी जगात सर्वात
देशाची राजधानी जगात सर्वात प्रदुषीत !! जगात ह्या पेक्षा लज्जेची गोष्ट कोणती असेल ?
<<परीणाम दिसायला लागलेत की,
<<परीणाम दिसायला लागलेत की, आआप च सरकार आल्या आल्याच दिल्ली जगात सर्वात जास्त प्रदुषित शहर ठरल आहे. >>
अतिशय हास्यास्पद विधान.
<<ते कमी की काय म्हणुन हे लोक अजुन १०,००० बसेस अजुन दिल्लीच्या रस्त्यावर आणणार आहेत आणी सरकार स्वत:च दिल्लीतच विज निर्मिती सुद्धा करु ईच्छीत आहे,>>
सत्तारभाई,
पब्लिक ट्रान्स्पोर्ट सुधारल्यावर रस्त्यावरच्या इतर गाड्या कमी होतात की वाढतात??? मग प्रदूषण कमी होईल की वाढेल????
प्रदूषण नियंत्रणाबद्दल दिल्लीसरकारचे कसून प्रयत्न चालू आहेत. वेळ मिळाल्यास माझ्या वाचण्यात आलेल्या काही गोष्टी नंतर सविस्तर लिहिते.
++++++++ अतिशय हास्यास्पद
++++++++ अतिशय हास्यास्पद विधान ++++++
अशी कित्येक अतिशय हास्यास्पद विधान तुम्ही केलेली आहेत,
एका वर्षात तुम्हाला देशाच्या प्रगतीच्या खुणा दिसाव्यात अशी अपेक्षा आहे नाही का ? मग आम्हाला १०० दिवसात
दिल्लीच्या प्रदुषणात कमी का दिसु नये ?
<<देशाची राजधानी जगात सर्वात
<<देशाची राजधानी जगात सर्वात प्रदुषीत !! जगात ह्या पेक्षा लज्जेची गोष्ट कोणती असेल ?>>
आहे ना. देशाच्या पंप्रंनी देशात प्रदुषण आहे हेच अमान्य करणं. आणि असेलच तर त्याचं खापर दुसर्यावर फोडणं.
"Noting that Indians have been the protectors and devotees of nature, he said there is a need to project this fact properly so that the world realises that India cannot be questioned in this regard.
“Indians have always conserved nature, and even today, have among the lowest per-capita carbon emission, globally,” he said while observing that the culture of recycle and re-use is not new for India."
++++++++पब्लिक ट्रान्स्पोर्ट
++++++++पब्लिक ट्रान्स्पोर्ट सुधारल्यावर रस्त्यावरच्या इतर गाड्या कमी होतात की वाढतात??? +++++++++
अतिशय हास्यास्पद विधान !!
पब्लिक ट्रान्सपोर्ट सुधारल्यावर " दिल्लीतील " पब्लिक स्वतःच्या कारने जाण्याऐवजी पब्लिक बसने प्रवास करेल
अशी भोळी आशा हे अतिशय हास्यास्पद विधानच ठरेल !! कारण तुम्हाला दिल्लीची कल्पनाच नाहीय !!
<<एका वर्षात तुम्हाला
<<एका वर्षात तुम्हाला देशाच्या प्रगतीच्या खुणा दिसाव्यात अशी अपेक्षा आहे नाही का ? मग आम्हाला १०० दिवसात दिल्लीच्या प्रदुषणात कमी का दिसु नये ?>>
नाही. अशी अपेक्षा नाही. फक्त काय पावलं उचलली जात आहेत ते दिसावं एवढीच अपेक्षा आहे.
तुम्ही देशाच्या प्रगतीसाठी घेतल्या जाणार्या स्टेप्स लिहा, मी दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी घेतल्या जाणार्या स्टेप्स लिहिते. सवडीने लिहूया.
आत्ता बाय बाय.
दिल्लीत् अगोदर चांगली मेट्रो
दिल्लीत् अगोदर चांगली मेट्रो व्यवस्था आहे हे ही तुम्ही विसरताय !!
आणी जे लोक रोड ट्रांसपोर्टने जातात तेच लोक आहेत, फक्त बसेस वाढवल्या म्हणुन लोक वाढणार नाहीत,
गर्दीच व्यवस्थापन सुधारेल फक्त ! गर्दीच्या व्यवस्थापनाच आणी शहरातील प्रदुषणाचा काय संबंध ?
मिर्ची तै तुम्ही एवढे संयमित
मिर्ची तै तुम्ही एवढे संयमित पणे कशाला उत्तरे देताय फालतु पोस्टला? समजुन उमजुन लिहताय ते
ओबामा आले होते तेव्हा त्यांची लोक बोंबमारत होती दिल्लीच्या परेडमध्ये जाऊन ओबामाचे दोन दिवसाने आयुष्य कमी झाले म्हणुन तेंव्हा यांना विश्वास बसला नव्हता आता दिल्लीत बसा येनार म्हटल्यावर प्रदुषण
किती जलस करायची .................................................
कुठे मुर्खांना उत्तर देत
कुठे मुर्खांना उत्तर देत बसलात
सोडा वो झोपा
मंत्री कायद्याचा, बेत
मंत्री कायद्याचा, बेत फायद्याचा
प्रमाणपत्र खोटे, पडती पोलीसी सोटे
Fake certificate row: Delhi Law Minister Jitendra Singh Tomar arrested
New Delhi: Delhi Law Minister and Aam Aadmi Party (AAP) leader Jitendra Singh Tomar was on Tuesday arrested in connection with fake certificate row.
Tomar has been facing charges that academic certificate he submitted while filing nomination for Delhi Assembly polls held in February this year were fake.
Tomar has claimed that he had completed his law education from the particular university.
Earlier, Tilak Manjhi Bhagalpur University in Bihar placed before Delhi Gigh Court its enquiry report stating that the serial number of the provisional certificate in the record showed the name of some other person and not that of Tomar.
The court had also sought reply from the Dr Ram Manohar Lohia Avadh University (UP), from where the law minister said he had graduated in science.
Bar Council members of Delhi, who wanted to be impleaded as a party in the petition, informed the court that they have received information from Avadh University that Tomar's graduation degree is allegedly "fake".
इतर लिंक:
http://m.indiatvnews.com/politics/national/fake-degree-row-police-arrest...
कोणत्याही मिनीस्टर ला अशी
कोणत्याही मिनीस्टर ला अशी सामान्य माणसा प्रमाणे अटक करता येते?
अरे बापरे! इंडियाटीव्ही
अरे बापरे! इंडियाटीव्ही
खाली इंडियाटीव्हीची अॅडिशनल
खाली इंडियाटीव्हीची अॅडिशनल लिंक आहे फक्त. वरची बातमी झी न्युजची आहे, बोल्ड केलेल्यात हायपरलिंक असतंय बघा. आता ही पहा टाईमसची.
http://timesofindia.indiatimes.com/city/delhi/Delhi-law-minister-Jitende...
टाईम्स? बापरे
निर्लज्ज मोदीसरकार घटनेला आणि
निर्लज्ज मोदीसरकार घटनेला आणि न्यायालयालाही धुडकावून लावत आहे.
जितेंद्र तोमरची डिग्री खरी असल्याचे सर्टिफिकेटस कॉलेजने दिले आहेत. उच्च न्यायालयाची सुनावणी अजून व्हायची आहे. तरीही तोमरला अरेस्ट वॉरंट किंवा कुठलंही कारण न देता अरेस्ट केलं आहे.
-Delhi police arrests Delhi law minister Jitendra tomar. Delhi govt was not informed. LG secretly gave Permision of arrest. Dramatic move.
-Tomar was not informed and his driver was asked to get out of car mid way. Delhi ACP himself driving the car in which Delhi Minister Jitendra tomar being taken to haujkhas police station.
-Delhi police commissioner says he has no idea that Delhi law minister arrested.
अहाहा ! काय पण मॉडेल आहे गवर्नन्सचं ! लगे रहो. दिल्लीत एकदा उत्तर मिळालं आहे. लवकरच पूर्ण गुर्मी उतरवली जाईल लोकांकडून.
निहालचंदला अटक करण्याचे राजस्थान न्यायालयाचे आदेश आहेत. आणि तो बलात्कारी(?) संसदेत बसून कायदे बनवत आहे.
स्मृती इराणींनी शपथेवर खोटी माहिती दिली आहे. बाई संसदेत बसून कायदे बनवत आहे आणि देशातील शिक्षणसंस्थांचा बट्ट्याबोळ करत आहे.
शंभर भरतील लवकरच.
तिळपापड
तिळपापड
अप्पाकाका, टाइम्सनाऊ तर
अप्पाकाका, टाइम्सनाऊ तर 'मोठ्ठा बापरे' !
इंडिया टीव्ही, झी न्यूज, टाइम्स नाऊ, आयबीएन सगळे एकाच माळेचे मणी आहेत. त्यातली त्यात एनडीटीव्ही अजून तग धरून आहे.
हो तिळपापड. कारण लोकशाही
हो तिळपापड. कारण लोकशाही आवडते. हिटलरशाही नाही. आणि लक्षणं सगळी हिटलरशाहीचीच दिसत आहेत.
मनासारखं नाही घडलं की
मनासारखं नाही घडलं की हीटलरशाही. घडलं तर लोकशाहीचा विजय. वाह!
अटक तर केली ना
अटक तर केली ना
अस्थानी स्मायल्या टाकून तुमची
अस्थानी स्मायल्या टाकून तुमची 'पातळी' तुम्हीच दाखवून देत आहात.
निहालचंद आणि इराणीला अटक न होता तोमरला अटक होण्याबद्दलचा आनंद सांगतो आहे की तुम्हाला न्याय-अन्याय, कायदे ह्या कशाचीच पर्वा नाही, फक्त मोदीभक्तीचीच किंमत आहे.
चालू द्या.
एक गोष्ट नाही घडली मनासारखी
एक गोष्ट नाही घडली मनासारखी तर लगेच हिटलरशाही आणि पातळी काढताय त्यावरुन काय ते समजले सगळे. बाकी सगळे पक्ष प्रवाहपतीतच आहेत हो. पण तुमच्या तथाकथित होलीअर दॅन दाऊ, इमानदार, धुतल्या तांदळागत स्वच्छ, भ्रष्ट-आचार मुक्त पक्षाचा कायदामंत्री खोटी सर्टिफिकेटे देतो आणि वर त्याची पाठराखण करता ही कसली पातळी म्हणायची? आमची पातळी काढून वैय्यत्तिक होण्याआधी जमल्यास आत्मपरिक्षण करा.
आणि हो, चालूद्या हे आहेच!!!
‘Fake’ degree row – Tomar was
‘Fake’ degree row – Tomar was a bonafide student: University
“The records of the admission register of the college reveals that Jitender Singh Tomar, son of Balbir Singh Tomar, was a student of the college in LLB Part I, II, and III in the session 1994-95, 1995-96 and 1997-98 respectively,” the affidavit filed by the college stated. It has also sent attested copies of the admissions register and marksheets containing Tomar’s name with the affidavit.
अच्छा विद्यार्थी होता हे खरं.
अच्छा विद्यार्थी होता हे खरं. पण डिग्री खरी की फेक?
असो. त्यातली त्यात समाधानाची
असो. त्यातली त्यात समाधानाची गोष्ट ही की तोमरला अटकच केली आहे, अजून एनकाऊण्टर नाही झालं !
गंभीर आरोप. स्क्रीनशॉट
गंभीर आरोप. स्क्रीनशॉट काढण्यात आला आहे.
काढून नुसता ठेवू नका. 'योग्य
काढून नुसता ठेवू नका. 'योग्य जागी' पाठवा.
ते वेगळं सांगायला नकोच
ते वेगळं सांगायला नकोच
एसीबीने सीएनजी फिटनेस
एसीबीने सीएनजी फिटनेस घोटाळ्याचा तपास सुरू केला. काल नजीब जंगांनी (केंद्रसरकारने) उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि नियमावली सगळ्यांना धुडकावून लावून दिल्ली सरकारला न सांगता एसीबीचा प्रमुख बदलला. ज्या माणसाने ३ महिन्यात ४१ भ्रष्ट अधिकारी रंगेहाथ पकडले त्या एस एस यादवना हटवून तिथे एम के मीणा ह्यांची नेमणूक केली.
मीणा म्हणजे तेच ज्यांनी गजेंद्रसिंग प्रकारात "त्याला झाडावरून उतरवणं पोलिसांची जबाबदारी नव्हती" असं विधान दिलं, दुसर्या दिवशी "आपच्या लोकांनी गजेंद्रला खाली उतरवण्याच्या पोलिसांच्या कामात व्यत्यय आणला" असा रिपोर्ट बनवला, मनिष सिसोदियांचा ह्या 'खुनात' सहभाग आहे असा आरोप केला !
वॉव. खोटारड्या आणि भ्रष्ट/गुन्हेगारी इतिहास असलेल्या लोकांबद्दलचा मोदीसरकारचा ओढा काही संपेना.
घोटाळा काँग्रेसचा--->त्रास होतोय नजीब जंगांना--->जंगांना पाठिंबा भाजपाचा. क्या बात है.
Remember one wise man saying --- सब मिले हुए हैं जी!
Pages