Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36
काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.
जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
दोन दिवसातच ह्या दुखःद घट्ना
दोन दिवसातच ह्या दुखःद घट्ना ऐकायला मिळणे या सारखे दुर्दैव कोणते.:अरेरे:
सुप्रियाताईन्च्या मातोश्रीना तसेच नेलसन मन्डेला याना श्रद्धान्जली.
विनय आपटे याना पण श्रद्धान्जली. एवढ्या लवकर असे जातील असे वाटले नव्हते.:अरेरे:
काय ? विनय आपटे ? धक्कादायक
काय ? विनय आपटे ? धक्कादायक बातमी !!
पार्लेकर. आमच्या जवळच राहणारा.लहानपणापासून बघितलेला .
शाळेत शिकवणाऱ्या आपटे बाईंचा मुलगा . बापरे
श्रद्धांजली
विनय आपटे - माझा आवडता
विनय आपटे - माझा आवडता अभिनेता/दिग्दर्शक..
श्रद्धांजली.
अरे??
अरे??
बापरे! विनय आपटे यांना
बापरे!
विनय आपटे यांना श्रद्धांजली.
काय ? विनय आपटे ? धक्कादायक
काय ? विनय आपटे ? धक्कादायक बातमी !! <<< खरंच....
नेल्सन मंडेला आणि विनय आपटे यांना श्रद्धांजली...
नेल्सन मंडेला आणि विनय आपटे
नेल्सन मंडेला आणि विनय आपटे यांना श्रद्धांजली...
विनय आपटे यांना श्रद्धांजली
विनय आपटे यांना श्रद्धांजली
अरे किती लोकं नेतोय देव!
अरे किती लोकं नेतोय देव!
विनय आपटे खूपच मस्त अभिनेता. एलदुगो मधले बाबा विसरणार नाही कधीच.
नेल्सन मंडेला आणि विनय आपटे
नेल्सन मंडेला आणि विनय आपटे यांना श्रद्धांजली. विनय आपटे यांचे जाणे धक्कादायक.
विनय आपटे खूपच मस्त अभिनेता.
विनय आपटे खूपच मस्त अभिनेता. <<<+१
श्रद्धांजली!!!
नेल्सन मंडेला आणि विनय आपटे
नेल्सन मंडेला आणि विनय आपटे यांना श्रद्धांजली.
नेल्सन मंडेला आणि विनय आपटे
नेल्सन मंडेला आणि विनय आपटे यांना श्रद्धांजली.
अरेरे!! काय हे?? नेल्सन
अरेरे!! काय हे??
नेल्सन मंडेला आणि विनय आपटे यांना श्रद्धांजली.
अरेरे विनय आपटे ?? फार वाईट
अरेरे विनय आपटे ?? फार वाईट वाटले. खुप चांगला अभिनय होता त्यांचा. वय जास्त नसावे.
श्रद्धांजली !
विनय आपटे यांना श्रद्धांजली.
विनय आपटे यांना श्रद्धांजली.
६२ वय होते विनय आपटेंचे...
६२ वय होते विनय आपटेंचे...
अरेरे!!!!विनय आपटे यांना
अरेरे!!!!विनय आपटे यांना श्रद्धांजली...
ओह्...विनय आपटे
ओह्...विनय आपटे गेले???
श्रद्धांजली
विनय आपटे यांना श्रद्धांजली.
विनय आपटे यांना श्रद्धांजली.
विनय आपटे यांना श्रद्धांजली!
विनय आपटे यांना श्रद्धांजली!
विनय आपटे यांना श्रद्धांजली!
विनय आपटे यांना श्रद्धांजली!
विनय आपटे, माझा आवडता
विनय आपटे, माझा आवडता अभिनेता. भावपूर्ण श्रद्धांजली!
धक्कादायक दु:खद बातमी ...
धक्कादायक दु:खद बातमी ... विनय आपटे यांना श्रद्धांजली
आपटेंचं निधन भयानक चटका
आपटेंचं निधन भयानक चटका लावणारं आहे!! त्यांना मनःपुर्वक श्रद्धांजली... केवढा मोठा कलावंत आणि माणूस. खुप प्रचंड काम करून ठेवलंय त्यांनी. तडफदार व्यक्तिमत्व.
आमच्याकडे त्यांच्या 'छत्रपती शिवाजी' मालिकेसाठी घरी टीव्ही आला. अप्रतिम दर्जा आणि सुरुवात झालेली ही मालिका प्रायोजकांच्या अभावी बंद पडावी हे आपलं आणि आपटेंचंही दुर्दैव!
गेल्या आठवड्यात देव फारच कठोर झाला होता... सहलीतल्या मुलांच्या पालकांचं काय झालं असेल याची कल्पनाही करवत नाही. अशी वेळ कुणावरही न येवो.
मी शाळेत असताना एका रायगड सहलीच्या बसला अपघात झाला होता. सहलीहून परतलेल्या भेदरलेल्या मैत्रिणी आणि तेव्हाचं शाळेतलं सुन्न वातावरण! ती भयानक आठवण वर आली या बातमीने.
विनय आपटे विनय आपटेंना
विनय आपटे विनय आपटेंना श्रद्धांजली!
विनय आपटेंना श्रद्धांजली.
विनय आपटेंना श्रद्धांजली.
ख्यातनाम अभिनेता पीटर ओ'टूल
ख्यातनाम अभिनेता पीटर ओ'टूल चं निधन
Indian Idol 2 cha vijeta
Indian Idol 2 cha vijeta Sandip Aacharya yanche nidhan.
आईग्ग संदीप आचार्य कावीळीने
आईग्ग संदीप आचार्य कावीळीने गेला बिचारा. फक्त २९ वर्ष
Pages