दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नेल्सन मंडेला यांना श्रद्धांजली.
सुप्रिया जाधव यांच्या आईंना पण श्रद्धांजली.
Sad

मंडेलाना इथल्या सर्वच देशात मानाचे स्थान आहे. प्रत्येकाला कुणीतरी आपले माणूस गमावले असे वाटतेय.

अरेरे, फारच वाईट बातमी! नेल्सन मंडेलांना मनःपुर्वक श्रद्धांजली. सर्वार्थाने फार मोठा माणूस गेला.

गप्पिष्ठ, अतिशय उचित आणि संयत शब्दांत तुम्ही नेल्सन मंडेलांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्याबद्दल धन्यवाद.
आ.न.,
-गा.पै.

धक्कादायक बातमी >>> खरंच.

विनय आपटे यांना श्रद्धांजली..

विनय आपटे Sad माझा विश्वासच बसत नाहीये!! फार फार आवडायचे मला ते! इतका सही आवाज आणि बावनकशी सोन्यासारखा अभिनय! देव फार दुष्ट आहे!

ज्येष्ठ अभिनेते विनय आपटे यांचं निधन
मराठी चित्रपटावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेते विनय आपटेना भावपूर्ण श्रद्धांजली

Pages