चंद्रकांत गोखले हे उत्कृष्ट कलाकार तर होतेच, पण त्याहीपेक्षा फार मोठे ते एक माणूस म्हणून होते. चंदन असच म्हणता येईल त्यांच्या आयुष्याला. माझी विनम्र श्रद्धांजली.
------कवी कल्याण इनामदार यांचं निधन------------------------------------------------------------------------------------------------------------------------------हितगुज दॅट इ़़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
खरच फार वाइट झालं इश्मित च
~Do u know who is the best couple in the universe? SMILE and TEARS.
Rarely they meet, but if they meet that will be the most gorgeous moment ever! ~
चेतनच्या जाण्याचा शॉक भयंकर आहे. ४-५ दिवस झाले पण त्याचा चेहरा डोळ्यासमोरून हलत नाहीये. तिकडे परक्या राज्यात, परक्या लोकांच्यात ही बातमी कळाली आणि पायातलं बळंच गेलं. आपला चांगला मित्र, चांगलं काम करणारा माणूस ज्याच्याकडून खूप चांगल्या लिखाणाची अपेक्षा असते असा माणूस अकाली जातो हे अतर्क्य आहे.
-नी http://saaneedhapa.googlepages.com/home
पहिल्या लिंकमधल्या अभिप्रायातच वयाबद्दलची चूक निदर्शनास आणून दिलेली आहे.
असो.
शेवटी आमचा मित्र किती वर्षांचा होऊन गेला, जाणं योग्य नसून गेला.. हे आम्हाला माहितीये. कुठल्याच लिंकची जरूरी नाही.
त्यांचे लेखन online कुठे वाचायला मिळेल का???
असेल तर plz मला link द्यावी..........
ही अपेक्षा मोठी अजबच म्हनावी लागेल. कोण टाकणार हे ऑन लाईन लेखन? आणि कुठे ? त्याच्या कॉपी राईटचे काय? अधिकाराशिवाय असे लेखन कोणत्याही माध्यमातून करणे म्हनजे फौजदारी गुन्ह्यास आमन्त्रण नाही काय? मायबोलीवर प्रसिद्ध होणार्या नामवन्त लेखकांच्या कविता आदि. लेखन कॉपी राईटचा भंग असू शकतो....
सगळेच कसे फुकट हवे असते लोकाना काही कळत नाही....अन तेही विनासायास एक दोन क्लिका मारून. अर्थात ही ही एक दु:खद घटनाच आहे....
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
जयश्री गडकर ह्यांना माझी भावपुर्ण श्रद्धांजली. शाळेत असताना कितीतरी त्यांचे मराठी चित्रपट पाहिलेत. कृष्णधवल चित्रपटात त्या अप्रतिम दिसायच्यात. अर्थात, त्यांचा अभिनय आणखी खुलायचा.
चिनुक्ष, त्या 'जाने कैसे सपनोमे सो गई अखियॉं...' वाल्या अनुराधा ना? त्या पण अतिशय सुंदर.. शशी कपुर बरोबर द हाउसहोल्डर नावाच्या एका इंग्रजी चित्रपटातही पाहिलेलं त्याना.
<चिनुक्ष, त्या 'जाने कैसे सपनोमे सो गई अखियॉं...' वाल्या अनुराधा ना? त्या पण अतिशय सुंदर.. शशी कपुर बरोबर द हाउसहोल्डर नावाच्या एका इंग्रजी चित्रपटातही पाहिलेलं त्याना.
<>
बरोबर. अमेरीकेत असतात त्या सध्या. तसं पाहिलं तर हॉलिवुडच्या चित्रपटांत काम करणार्या त्या पहिल्या अभिनेत्री होत्या...

सगळेच कसे फुकट हवे असते लोकाना काही कळत नाही....अन तेही विनासायास एक दोन क्लिका मारून. अर्थात ही ही एक दु:खद घटनाच आहे....tonaga >>>>>>
माझा अशाप्रकार चा काहीही हेतु नव्हता..... मी नेरुळ ला राह्ते त्यामुळे ईथे जास्त books available नसतात्.. वाचनाची आवड असल्याने मला जास्त शोधा शोध करावी लागते....मी बर्याच वेळी online वाचन करते...आणि मला माहीत आहे दुर्मीळ लेखन हे online फार कमी मिळते... तरीही पुस्तकांच्या
स्वरुपातही ते खुप कमी आहे...आणि मी फुकट वाचणार्र्या मधली मुळीच नाही....
जयश्री गडकरांना श्रध्दांजली.
त्यांचे यजमान बाळ धुरी त्यांच्यावर 'नक्षत्रलेणं' नावाचं आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहित आहेत. ते मिळवायला हवं..
रंजना, जयश्रीताई ,लक्ष्मीकांत , दादा , मच्छिंद्रनाथ ही मराठी सिनेसृष्टीतली नक्षत्रंच !!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
खुश है जमाना आज पहली तारीख है!
ओरिसा मधे हिन्दु च्या धर्मांतरा ला विरोध व त्याच्या साठि
झिजणारे स्वामि लक्ष्मणांनन्द सरस्वति या ८० वर्श्याच्या
वयोव्रुध्दा ला ख्र्स्ति मिशनर्यानि ते गोकुळ अष्टमि चि पुजा करत असताना ठार मारले.
हिन्दु चे या पेक्षा दुर्दैव ते कोणते
माझीदेखील स्वामि लक्ष्मणानंद सरस्वतींना श्रद्धांजली. ह्या ख्रिश्चन मिशनर्यांचे नेटवर्क बघा, मी ह्या आडबाजूच्या खेड्यात राहतोय हॉलंडमध्ये पण इथल्या ख्रिश्चनांना हे माहिती आहे की भारतातल्या पूर्वेकडच्या राज्यात ख्रिश्चन चर्चेस, पाद्री इ. लोकांवर हल्ला केला गेला आहे मागच्या आठवड्यात (त्यांना अर्थातच सोयिस्कररित्या स्वामिजींच्या हत्येबद्दल काहिही माहिती नाही).
बापरे भयंकरच आहे हे. गोकुळाष्टमिचि पुजा म्हणजे चार लोक असणार आजुबाजुला त्यांच्या समोरच? आजकाल सगळ्याच गुंडांच धैर्य फारच वाढल आहे. अपराध्यांना कडक शासन व्हायला हव.
टण्या, सकाळमध्ये मी फोटो पाहिला एका फलकाचा. अहमदाबादेत एक कॉन्वेंट शाळा बंद होती, आणि फलकावर लिहिले होते, ओरिसातील निष्पाप ख्रिस्तीहत्येचा निषेध म्हणुन शाळा बंद.....
हा आहे स्वामिंचा फोटो.
हा फोटो पुर्वि त्यान्च्या वर असाच हल्ला झाला
होता त्यावेळि ते जखमि झाले असता काढला. होता.
नेहमि प्रमाणे इन्ग्लिश मिडियाने याच्या कढे दुर्लक्ष केले होते
हा हल्ला माओवादी कम्युनिस्टांनी केला असे ओरिसा सरकारने जाहिर केले, हत्येनंतर केवळ ३-४ तासात. परंतु स्वामिजींच्या आश्रमाबाहेर बसलेले पोलिस हवालदार (२ किंवा ४) ह्यांना केवळ बांधून, मग आत जाउन आश्रमात गोळीबार केला गेला. नक्षलवादी कधिही पोलिसांना सोडत नाहीत.. तसेच नक्षलवाद्यांची कार्यपद्धतीची काही व्यवच्छेदक लक्षणे आहेत.. जसे कुणाला मारायचे ह्याचे सेन्ट्रल कमिटी कडून निर्देश येतात.. हल्ल्यानंतर लगेच हल्ल्याची संपूर्ण जबाबदारी व कारणे जाहिर केली जातात.. आणि मुख्य म्हणजे नक्षलवादी कधिही तोंडावर फडके बांधून हल्ला करत नाहीत. उलट लोकांनी आपल्याला ओळखावे अथवा हल्ला कुणी केला ह्याची प्रसिद्धी व्हावी असा त्यांचा प्रयत्न असतो.
ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले यांचं आज सकाळी पुण्यात निधन झालं.
चंद्रकांत गोखले हे उत्कृष्ट कलाकार तर होतेच, पण त्याहीपेक्षा फार मोठे ते एक माणूस म्हणून होते. चंदन असच म्हणता येईल त्यांच्या आयुष्याला. माझी विनम्र श्रद्धांजली.
माजी सरन्यायाधीश यशवंतराव चंद्रचूड यांचे सोमवारी निधन झाले. मृत्युसमयी त्यांचे वय ८८ होते.
------कवी कल्याण इनामदार यांचं निधन------------------------------------------------------------------------------------------------------------------------------हितगुज दॅट इ़़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
स्टार व्हॉइस ऑफ इंडिया १ 'इश्मित सिंग' चा अपघाती मृत्यु !!!!!!!!!!!!!!
(
http://www.ddinews.gov.in/Breaking+News/asggsgdsg.htm
इश्मित ला मनःपूर्वक श्रध्दांजली !
खरच फार वाइट झालं इश्मित च
~Do u know who is the best couple in the universe? SMILE and TEARS.
Rarely they meet, but if they meet that will be the most gorgeous moment ever! ~
माझ्या एका मैत्रीणीने इष्मीत ला दिलेली श्रध्दांजली !

माजी कसोटीपटू अशोक मंकड यांचे आज पहाटे मुंबईतील निवासस्थानी झोपेतच निधन झाले. ते ६२ वर्षांचे होते.
प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक चेतन दातार यांचं निधन. ते ४० वर्षांचे होते.
चेतनच्या जाण्याचा शॉक भयंकर आहे. ४-५ दिवस झाले पण त्याचा चेहरा डोळ्यासमोरून हलत नाहीये. तिकडे परक्या राज्यात, परक्या लोकांच्यात ही बातमी कळाली आणि पायातलं बळंच गेलं. आपला चांगला मित्र, चांगलं काम करणारा माणूस ज्याच्याकडून खूप चांगल्या लिखाणाची अपेक्षा असते असा माणूस अकाली जातो हे अतर्क्य आहे.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
चेतन दातार ह्यांना माझी भावपुर्ण श्रद्धांजली. ते ४० नसून ५५ वर्षांचे होते.
उगाच वाट्टेल ते तारे तोडू नका. चेतन ५५ वर्षांचा नव्हता.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
इथे पहा -- http://www.indianbytes.com/story.php?title=Chetan_Datar_Marathi_Playwrig...
ह्या पानवरची दुसरी लिंक पहा - http://www.google.com.sg/search?hl=en&q=chetan+datar&meta=
जे वाचल तेच लिहिलं. तारे तोडता येईल इतकी माझी झेप नव्हे.
चेतन दातार ह्यांच्यावरचा एक चांगला लेख, अभिप्राय देखील वाचनीय आहेत. पण वाईट वाटलं.
http://passionforcinema.com/goodbye-chetan-datar/
पहिल्या लिंकमधल्या अभिप्रायातच वयाबद्दलची चूक निदर्शनास आणून दिलेली आहे.
असो.
शेवटी आमचा मित्र किती वर्षांचा होऊन गेला, जाणं योग्य नसून गेला.. हे आम्हाला माहितीये. कुठल्याच लिंकची जरूरी नाही.
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
प्रसिद्ध भयकथा आणि विज्ञानकथालेखक नारायण धारप (वय ८२) यांचे सोमवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांना श्रद्धांजली!!
भयकथा आणि विज्ञानकथा हा माझा आवडता प्रांत. त्यांच्या ब-याच गोष्टी वाचल्यात.
त्यांना माझीही श्रद्धांजली.
साधना.
माझी ही...
भयकथा आणि गूढकथा यांच्याशी माझी ओळख धारपांच्याच पुस्तकांमधून झाली...
खुप एकले होते मी "नारायण धारप" बद्दल..........
त्यांचे लेखन online कुठे वाचायला मिळेल का???
असेल तर plz मला link द्यावी..........
त्यांचे लेखन online कुठे वाचायला मिळेल का???
असेल तर plz मला link द्यावी..........
ही अपेक्षा मोठी अजबच म्हनावी लागेल. कोण टाकणार हे ऑन लाईन लेखन? आणि कुठे ? त्याच्या कॉपी राईटचे काय? अधिकाराशिवाय असे लेखन कोणत्याही माध्यमातून करणे म्हनजे फौजदारी गुन्ह्यास आमन्त्रण नाही काय? मायबोलीवर प्रसिद्ध होणार्या नामवन्त लेखकांच्या कविता आदि. लेखन कॉपी राईटचा भंग असू शकतो....
सगळेच कसे फुकट हवे असते लोकाना काही कळत नाही....अन तेही विनासायास एक दोन क्लिका मारून. अर्थात ही ही एक दु:खद घटनाच आहे....
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
ज्येष्ठ अभिनेत्री जयश्री गडकर यांचे आज सकाळी निधन झाले.
माझी जयश्री गडकर ला श्रद्धांजली.
खुप छान दिसायची, गोड हसायची. सामाजिक आणि तमाशाप्रधान दोन्ही चित्रपटात शोभुन दिसायची.
'बुगडी माझी सांडली..' मधला तिचा चेहरा नजरेसमोर येतोय आणि त्याचवेळी 'जे वेड मजला लागले..' मधलाही. काय गोड दिसलीय दोन्हीमध्ये.
माझी एक सिंधी शेजारीण तिला मराठी चित्रपटाची मीनाकुमारी म्हणायची. बहुतेक लोकप्रियतेच्या बाबतीत असेल..
साधना.
साधना, ईव्हन पडद्यावरील ऋजुतेबाबत अथवा सभ्यतेच्या संदर्भात जयश्रीबाई मीनाकुमारीशी कम्पेरेबल होत्याच...
लीला नायडू म्हणून जुन्या जमान्यातल्या गायिका निधन पावल्या अशी बातमी सकाळला आहे. लीला नायडू या जुन्या पिढीतील एक नायिकाही होत्या त्या याच का?
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
नाही. त्या लीला नायडू वेगळ्या. त्या अजून हयात आहेत.
ओह,
जयश्री गडकर गेली का? माझी श्रद्धांजली.
'एक गाव बारा भानगडी' मध्ये वेगळ्या रोल मध्ये पण शोभली. नऊवारीत सोज्वळ पण दिसायची आणि **** पण.
जयश्री गडकरला श्रद्धांजली. मला ती साधी माणसे मधे खूप आवडली होती. एरवी पण छानच दिसायची.
माझिहि श्रध्दांजलि जयश्रिबाईंना. मलाहि त्या "साधि माणस" मध्ये सगळ्यात जास्त आवडल्यात. 'ऐरणिच्या देवा...' मध्ये काय सुरेख दिसतात.
"जयश्री गडकर" यांना श्रद्धांजली
मानिनी गेली. बुगडी आता कायमचीच सांडली.
आडवं कुंकू, ओठ किंचित दुमडून हसणं, लाडिक-नाजूक झटके, नऊवारीत सजणारी ती मुर्ती..
भिंगरीगत भन्नाट फिरली तब्बल पन्नास वर्षे.
अन भिंगरीगतच हरवली.
जयश्री गडकर ह्यांना माझी भावपुर्ण श्रद्धांजली. शाळेत असताना कितीतरी त्यांचे मराठी चित्रपट पाहिलेत. कृष्णधवल चित्रपटात त्या अप्रतिम दिसायच्यात. अर्थात, त्यांचा अभिनय आणखी खुलायचा.
अन भिंगरीगतच हरवली.
त्यांच्या शेवटच्या आजारपणाबद्दल आज वाचलं...
त्या लीला नायडू वेगळ्या...
चिनुक्ष, त्या 'जाने कैसे सपनोमे सो गई अखियॉं...' वाल्या अनुराधा ना? त्या पण अतिशय सुंदर.. शशी कपुर बरोबर द हाउसहोल्डर नावाच्या एका इंग्रजी चित्रपटातही पाहिलेलं त्याना.
<चिनुक्ष, त्या 'जाने कैसे सपनोमे सो गई अखियॉं...' वाल्या अनुराधा ना? त्या पण अतिशय सुंदर.. शशी कपुर बरोबर द हाउसहोल्डर नावाच्या एका इंग्रजी चित्रपटातही पाहिलेलं त्याना.
<>
बरोबर. अमेरीकेत असतात त्या सध्या. तसं पाहिलं तर हॉलिवुडच्या चित्रपटांत काम करणार्या त्या पहिल्या अभिनेत्री होत्या...
ही अपेक्षा मोठी अजबच म्हनावी लागेल. कोण टाकणार हे ऑन लाईन लेखन? आणि कुठे ? त्याच्या कॉपी राईटचे काय? अधिकाराशिवाय असे लेखन कोणत्याही माध्यमातून करणे म्हनजे फौजदारी गुन्ह्यास आमन्त्रण नाही काय? मायबोलीवर प्रसिद्ध होणार्या नामवन्त लेखकांच्या कविता आदि. लेखन कॉपी राईटचा भंग असू शकतो....
सगळेच कसे फुकट हवे असते लोकाना काही कळत नाही....अन तेही विनासायास एक दोन क्लिका मारून. अर्थात ही ही एक दु:खद घटनाच आहे....tonaga >>>>>>
माझा अशाप्रकार चा काहीही हेतु नव्हता..... मी नेरुळ ला राह्ते त्यामुळे ईथे जास्त books available नसतात्.. वाचनाची आवड असल्याने मला जास्त शोधा शोध करावी लागते....मी बर्याच वेळी online वाचन करते...आणि मला माहीत आहे दुर्मीळ लेखन हे online फार कमी मिळते... तरीही पुस्तकांच्या
स्वरुपातही ते खुप कमी आहे...आणि मी फुकट वाचणार्र्या मधली मुळीच नाही....
---
जयश्रीबाईंना श्रद्धांजली.
ह्या फोटो वरून आठवले , जयश्रीबाईंचे हिन्दी चित्रपटातील दर्शन पौराणिक चित्रपटापुरतेच मर्यादित राहिले . बहुधा त्यांच्या सोज्वळ चेहर्यामुळे ...
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
सारंगा मध्ये होत्या ना... मी पाहिला नाही तो चित्रपट पण बहुतेक तो पौराणिक नसावा.. "सारंगा तेरी याद मे' हे मुकेश चे गाणे आजही लागते विविधभारतीवर.
काल "सांगते एका" सिनेमा लागला होता...........
जयश्री गडकरांना श्रध्दांजली.
त्यांचे यजमान बाळ धुरी त्यांच्यावर 'नक्षत्रलेणं' नावाचं आत्मचरित्रात्मक पुस्तक लिहित आहेत. ते मिळवायला हवं..
रंजना, जयश्रीताई ,लक्ष्मीकांत , दादा , मच्छिंद्रनाथ ही मराठी सिनेसृष्टीतली नक्षत्रंच !!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
खुश है जमाना आज पहली तारीख है!
ओरिसा मधे हिन्दु च्या धर्मांतरा ला विरोध व त्याच्या साठि
झिजणारे स्वामि लक्ष्मणांनन्द सरस्वति या ८० वर्श्याच्या
वयोव्रुध्दा ला ख्र्स्ति मिशनर्यानि ते गोकुळ अष्टमि चि पुजा करत असताना ठार मारले.
हिन्दु चे या पेक्षा दुर्दैव ते कोणते
माझीदेखील स्वामि लक्ष्मणानंद सरस्वतींना श्रद्धांजली. ह्या ख्रिश्चन मिशनर्यांचे नेटवर्क बघा, मी ह्या आडबाजूच्या खेड्यात राहतोय हॉलंडमध्ये पण इथल्या ख्रिश्चनांना हे माहिती आहे की भारतातल्या पूर्वेकडच्या राज्यात ख्रिश्चन चर्चेस, पाद्री इ. लोकांवर हल्ला केला गेला आहे मागच्या आठवड्यात (त्यांना अर्थातच सोयिस्कररित्या स्वामिजींच्या हत्येबद्दल काहिही माहिती नाही).
यात फोटो कसे टाकायचे?
ज्या एडिटर मध्ये तुम्ही लिहिता त्याच्या खाली 'मजकुरात image किंवा link द्या' असं लिहिलं आहे.. त्यात image वर click करा आणि इमेज उपलोड करा. मग ऍड करा..
बापरे भयंकरच आहे हे. गोकुळाष्टमिचि पुजा म्हणजे चार लोक असणार आजुबाजुला त्यांच्या समोरच? आजकाल सगळ्याच गुंडांच धैर्य फारच वाढल आहे. अपराध्यांना कडक शासन व्हायला हव.
टण्या, सकाळमध्ये मी फोटो पाहिला एका फलकाचा. अहमदाबादेत एक कॉन्वेंट शाळा बंद होती, आणि फलकावर लिहिले होते, ओरिसातील निष्पाप ख्रिस्तीहत्येचा निषेध म्हणुन शाळा बंद.....
हा आहे स्वामिंचा फोटो.
हा फोटो पुर्वि त्यान्च्या वर असाच हल्ला झाला
होता त्यावेळि ते जखमि झाले असता काढला. होता.
नेहमि प्रमाणे इन्ग्लिश मिडियाने याच्या कढे दुर्लक्ष केले होते
आजुबाजुला लोक होतेच.
४० मिशनर्या नि मशिन्गन घेवुन त्यांच्या शररिराचि चाळण केलि. त्याच्या बरोबर अजुन पाच जण मरण पावले त्यात दोन महिला साध्वि होत्या.
म्हणुनच ओरिसा पेटला.
अजुन एक फोटो.