दु:खद घटना

Submitted by admin on 8 August, 2013 - 00:36

काही दु:खद घटना घडल्या तर त्यासंबंधी एकत्रीत बोलायला हा धागा वापरा.

जुना धागा : http://www.maayboli.com/node/2296

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेरे, मन्ना डेंना आदरांजली. खुपच वाईट बातमी आहे. गायनात अमर्याद वैविध्य असणारा अतिशय नम्र आणि गुणी कलाकार गेला.

नुसतेच नम्र किंवा गुणी नाही तर खरोखरच विनम्र, विनयशील आणी सहनशील होते ते. काही वेळेस तर आधी त्यांच्याकडुन गाणी गाऊन घेऊन मग ती रफीं च्या आवाजात प्रदर्शीत झाली. तेव्हा त्यांना खूप वाईट वाटले, पण काही इलाज नव्हता. शेवटी राज कपूरनेच तो प्रकार अतीशय कडक भूमिका घेऊन थांबवला, व सदर प्रोड्युसर्स व फायनान्सर्स ना सक्त ताकीद दिली की मुकेश आणी मन्नादांचा आवाज मी वापरेन.

हे वरचे शब्द त्यांची मी एका दिवाळी अंकात मुलाखत वाचली त्यातले आहेत. वाचुन खरच वाटले होते की एका गुणी कलाकाराला खूपच उशिरा न्याय मिळाला. तो अंक बहुतेक मटा/चित्रलेखा किंवा लोकसत्ता असावा.

श्रद्धांजली अशा विनम्र कलाकाराला आणी त्यांच्यातल्या माणसाला.

गायिका रेशमा यांचे निधन
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/Singer-Reshma-passes-away/...

आजून एक गायिका गेली. ऐन दिवाळीत. Sad
तिच्या आयुष्यातली लंबी जुदाई मरणोत्तर संपुष्टात येवो.

-गा.पै.

Sad

श्रद्धांजली. Sad
मी तरला दलाल फॅन आहे.
सोप्या आणि साध्या रेसिपीज् असायच्या त्यांच्या. रेसिपिज् सांगायची एक विशिष्ट लकब होती त्यांची. Sad

ऑ ..हे काय झाल?? अरेरे ....काही दिवसा पुर्वी च कुवेत ला येउन गेली .......श्रद्धांजली. अरेरे

अरे बापरे
Sad

एक प्रसन्न व्यक्तिमत्व गेल

तरला दलाल यांना श्रध्दांजली

अरे बाप रे.... तरला दलालची मी पण फॅन. किचन बिगरीमधे असताना त्यांच्या वेबसाईटवरच्या रेसिपीजनी कित्येकवेळा पार केलंय मला. Sad

श्रद्धांजली.

किचन बिगरीमधे असताना त्यांच्या वेबसाईटवरच्या रेसिपीजनी कित्येकवेळा पार केलंय मला. >>> +१.

Sad

Pages