Submitted by वैद्यबुवा on 6 December, 2012 - 13:51
ठिकाण/पत्ता:
गेस्ट हाउस. विनय कॉम्लेक्स. 1 Orchid dr,Plainsboro, NJ-08536 (हा अॅड्रेस फक्त जी पि एस साठी दिलेला आहे, क्लब हाऊस पर्यंत यायला खाली दिलेल्या डायरेक्शन्स वापरा)
दिशा: Walker Gordon Farms ला यायला Route 1 North/South वरून एकच Exit आहे. Scudder Mill Rd. तो घेतल्यानंतर पहिल्याच Lights ला उजवीकडे वळावे. हा रस्ता पुढे जाऊन Plainsboro Rd होतो.
नवीन Princeton Plainsboro Hospital तिथे आल्याने आता २ नवीन Lights आहेत ते पार करून, छोटासा पूल ओलांडल्याबरोबर WGF चा पहिला Enterance उजवीकडे लागतो. तो चुकवल्यास पुढच्या light ला दुसरा Enterance आहे.
WGF मधे शिरल्यानंतरः Walker Gordon Drive वरच गाडी चालवावी. पुढे गेल्यावर BasketBall Court, Tennis Court व Club House दिसेल. तिथे Parking ची सोय आहे.
रस्ता चुकल्यासः ६०९-९०३-७३६७ वर फोन करा..
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, January 26, 2013 - 09:58 to 20:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
म्हणजे पोळ्या अजून हँगिंग
म्हणजे पोळ्या अजून हँगिंग आहेत का?
अवो, मी आणतो म्हंटलं ना? आता
अवो, मी आणतो म्हंटलं ना? आता तुम्हाला नकोच असतील मी आणलेल्या पोळ्या तर सांगून टाका एकदाचे काय ते!
मी non-veg Apetizer आणणार
मी non-veg Apetizer आणणार नाही.
नाही, बुवा आणतायत म्हणालेत,
नाही, बुवा आणतायत म्हणालेत, पण त्यांचा भार हलका होत असेल तर बरं ना?
टो सु!
टो सु!
इकडे एका ठिकाणी उत्तम पोळ्या
इकडे एका ठिकाणी उत्तम पोळ्या मिळतात. हव्या असल्यास मी आणू शकेन. किती हव्या सांगणे.
(घरच्या पोळ्या असल्यासारख्या असतात).
बुवा इतका थयथयाट का करताय!!
बुवा इतका थयथयाट का करताय!!
ज्याचं करावं बरं..!!
पर्देसाई, मग एग्झॉटिक काय ते सांगा की!
मला पर्सनली तुमची पापलेटाची आमटी आवडेल.
परदेसाई मग काय आणणार ते का
परदेसाई मग काय आणणार ते का लिहित नाही एक्झॉतिक असल्याने गुलदस्त्यात ठेवलं आहे का अजून?
मला पर्सनली तुमची पापलेटाची
मला पर्सनली तुमची पापलेटाची आमटी आवडेल << मग पर्सनली येऊन खाऊन जा... चारचौघींना सांगू नका.. श्श्श्श्श
वाचल्यावर पां. शां टाका ...
बाकीच्यांना कोलंबी भात (कधी आणलेला नाहीय मी)
हे बघा, अजून एक पोळ्या
हे बघा, अजून एक पोळ्या काढणारे आले. आता कळलं का थयथयाट करत होतो ते?
बाई, आलं लक्षात ते.
देसाई, तुम्हाला सोपं असेल तर आणा. मी सहसा शुक्रवारी जातो एडिसनला त्यामुळे तिकडून आणल्या असत्या पण आणा तुम्ही. मी पैसे देईन, कारण मी बाकी काही आणत नाहीये.
मला एकदम फुलदाणीत आमटी अन त्यात लाईव मासे पोहतायत असं दृश्य डोळ्यापुढे आलं.
म्हणजे हो बुवा? ह वो आणि
म्हणजे हो बुवा? ह वो आणि चॉकोलेट केक पण आणणार होतात ना? म्हणून तर ईबा सहानुभूती दाखवत होत्या. ना??
का? केक आणि हवोचं काय झालं?
का? केक आणि हवोचं काय झालं?
(No subject)
ते अजूनही आणणार आहे पण स्वतः
ते अजूनही आणणार आहे पण स्वतः काही स्वयंपाक करणार नाहीये ह्या अर्थानी म्हणत होतो.
पोळ्या काय स्वतः करणार होतात
पोळ्या काय स्वतः करणार होतात का मग!
नाही, एडिसन मध्ये एका
नाही, एडिसन मध्ये एका एग्जॉटिक धोत्र्याला... आपलं धोतरधारीला कंत्राट देणार होतो.
बायदवे परदेसाई -
बायदवे परदेसाई - घरच्यासार्ख्या पोळ्या कुठे मिळतात तो पत्ता द्या आधी. (मी पोळ्या आणायचे ऑफर करत नाहिये नुस्ताच पत्ता हवाय )
(No subject)
त्या बामा तुमच्या गोंधळाला
त्या बामा तुमच्या गोंधळाला घाबरून पळाल्या!
आता जे लोक जे काही आणताहेत ते
आता जे लोक जे काही आणताहेत ते परत दुसर्याला आणायला सांगु नका. भयंकर गोंधळ होतोय.
काहीतरी नविन आणायला सांगा नविन लोकांना. घरचच कार्य आहे. भार वगैरे काही नाही.
घरच्यासार्ख्या पोळ्या कुठे
घरच्यासार्ख्या पोळ्या कुठे मिळतात तो पत्ता द्या आधी << त्या प्लेन्सबरोमधे मिळतात.. मागच्या वेळी ऑफर दिली होती तुम्हाला (पत्ता देण्याची)...
(पण धोतर्या, अजगर इत्यादी अपेक्षा ठेवू नये. रात्र-झगा मिळेल)..
चालेल बुवा. पोळ्या मी विकत आणून तुम्हाला (त्याच भावाने) विकत देतो. शनिवारी सकाळी.
६० सांगतो (इतर भरपूर खाणं आहे) की जास्त हव्यात?'
कुणालाही नीट न कळू देणे हा या
कुणालाही नीट न कळू देणे हा या बाफचा मुळ उद्योग आहे भाई.
पुरेत साठ. मग देसाई
पुरेत साठ.
मग देसाई कोलंबीभातच आणणार म्हणता? (इतके डिस्लाइक्स येऊनही?! :P)
बामा, एक नॉनव्हेज अॅपेटायझर आणाल का मग?
भाई, फैनल लिष्ट टाका कोण काय आणणार त्याची, म्हणजे गोंधळ नको.
>> कुणालाही नीट न कळू देणे हा या बाफचा मुळ उद्योग आहे भाई
ओके.. चिकन अॅपेटायझर आणते
ओके.. चिकन अॅपेटायझर आणते
इतके डिस्लाइक्स येऊनही?!
इतके डिस्लाइक्स येऊनही?! >>डिस्लाइक्स ना लाइक्स मध्ये बदलाय्चा चॅलेंज घेतला असेल त्यांनी मनोमन
अरेच्या देसाई , आता द्या ना
अरेच्या देसाई , आता द्या ना मग.पत्ता. मागच्या वेळी पत्ता सांगायची ऑफर दिली तेव्हा त्यावर एक्सपायरी डेट् असल्याचे म्हणाला नव्हतात.
दिला तुम्हाला पत्ता आणि
दिला तुम्हाला पत्ता आणि तुम्ही आमचा पत्ता काटलात तर?
एक गडबड माझ्याकडून- उंधियो $८
एक गडबड माझ्याकडून-
उंधियो $८ पाऊंड आहे. तेव्हा सिंडी, बाई, जीएस ह्यांना १ की २ पाऊंड सांगायचा? पटापट कळवा.
हां आत्ता कसं खरं कारण निघालं
हां आत्ता कसं खरं कारण निघालं बाहेर
मला दोन पाउंड. (इतका
मला दोन पाउंड. (इतका कोकणस्थीपणा नाही हो करणार आठ डॉलर्ससाठी! :P)
Pages