अमेरिका पूर्व किनारा - हिवाळी ए वे ए ठि २०१३

Submitted by वैद्यबुवा on 6 December, 2012 - 13:51
ठिकाण/पत्ता: 
गेस्ट हाउस. विनय कॉम्लेक्स. 1 Orchid dr,Plainsboro, NJ-08536 (हा अ‍ॅड्रेस फक्त जी पि एस साठी दिलेला आहे, क्लब हाऊस पर्यंत यायला खाली दिलेल्या डायरेक्शन्स वापरा) दिशा: Walker Gordon Farms ला यायला Route 1 North/South वरून एकच Exit आहे. Scudder Mill Rd. तो घेतल्यानंतर पहिल्याच Lights ला उजवीकडे वळावे. हा रस्ता पुढे जाऊन Plainsboro Rd होतो. नवीन Princeton Plainsboro Hospital तिथे आल्याने आता २ नवीन Lights आहेत ते पार करून, छोटासा पूल ओलांडल्याबरोबर WGF चा पहिला Enterance उजवीकडे लागतो. तो चुकवल्यास पुढच्या light ला दुसरा Enterance आहे. WGF मधे शिरल्यानंतरः Walker Gordon Drive वरच गाडी चालवावी. पुढे गेल्यावर BasketBall Court, Tennis Court व Club House दिसेल. तिथे Parking ची सोय आहे. रस्ता चुकल्यासः ६०९-९०३-७३६७ वर फोन करा..
तारीख/वेळ: 
शनिवार, January 26, 2013 - 09:58 to 20:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप मस्त भाईदादा. 'ऐका' ऐवजी 'हाणा' किंवा 'मारा' कसं वाटतंय ?

स्वातीताई, तुम्ही सांगा ना माझी सुचवणी कशी वाटली ?

सिंडुतै,
हाणा मारा मला पण सुचले होते. पण ते शब्द विध्वंसक असल्याने टाळले आहेत ह्याची नोंद घ्यावी. Happy

गागालगा .. Happy

सिंडुले, जमलं गं जमलं तुला. Proud
शूम्पे Proud

पण भाईदादा, कोणीच मारल्या/हाणल्या नाहीत तर ऐकायच्या कशा? Proud

उद्य पर्यंत ३६० उरलेत..

एविएठे च्या दर्दी लोकांनो,
वर्दी घालून, गर्दी करून , धमाल क रा...
(गप्पा) हाणा..मारा..
फोटो, वृ टाका

** ( सर्दी) ने त्रस्त बोस्टन्कर Happy

बुवा - १
सिंडी - २+१
एम्टी - २+२
सायो - १
जीएस - २+१
नाईक - २+१
नीती - २
आंबोळेज् - २+२
भाई - १
देसाई - १
माणूस+बाईमाणूस - २
अबे - १
विकु - १
---------------------------------------
एकूण - २०+७
==============================================================

मेनू :

अ‍ॅपेटायझर्स :
आंबोळेज् : बव
बामा : चिकन समथिंग

मेन कोर्स :
बुवा : पोळ्या ('मी त्या आपल्या यांच्याकडून घेईन, ते त्या आपल्या त्यांच्याकडून घेतील' ब्रँड)
भाई : मसाला राईस
जीएस - श्रीखंड
एम्टी - मेथी चिकन
सायो - उंधियो
सिंडी - मृणची बाकरभाजी
देसाई - कोलंबीभात ('एग्झॉटिक' ब्रँड)

डेझर्ट्स :
बुवा चॉकलेट केक
नाईक - माहिमी हलवा
नीती - गाजर हलवा

पेयपान :
सॉफ्ट ड्रिंक्स / पाणी / चहाकॉफी - अबे / विकु?

अपेयपान :
बुवा : हवो
झक्की - रंपा ('आज प्या उद्या अनुमोदनं द्या' ब्रँड)

मिसलेनियस :
झक्की : ताटंवाट्याचमचे आणि अर्थातच ग्लासं.

अगो, Proud

मला भाई सिनेमात डॉन लोकं गाणारी वर फटाफटा नोटा फेकतात तसं करताना डोळ्यासमोर आले .. पण अगदी १ डॉलर नी ५ डॉलर्स हे शो. ना. हो. .. भाईंनीं भाईला साजेसं वागावं की नाही? Proud

सुट्टे १ डॉलर ५ डॉलर घेवुन या खुपशे >>> पैशांची बरसात करणार आहात का ?

अहो, मी एकदा बँकेत जाऊन असेच २० डॉ. चे एक एक डॉ. सुटे द्या म्हंटले तर ती बँकेतली बाइ म्हणते 'काय, आज स्ट्रिप क्लब चा प्रोग्रॅम आहे का?'

म्हणून पुढच्या वेळेपासून मी चिल्लर मागितली की लगेच सांगतो - मी स्ट्रिप क्लब मधे जाणार नाहीये.

झक्की, एक भाबडा प्रश्नः स्ट्रिप क्लबमध्ये २० डॉ. मध्ये भागतं का? स्वस्त आहे की प्रकरण Proud

भोपळे मिळाले न्हायीत. मृण म्हणली व्हती की कंची बी फळभाजी चालल मंग कच्ची केळी आणली. त्याचीच करते बाकर भाजी. तेवडं चाल्वुन घ्या मंडळी.

स्ट्रिप क्लबमध्ये २० डॉ. मध्ये भागतं का? स्वस्त आहे की प्रकरण >>> एक एक डॉ. उधळला तरी २० मि. संपुन जातील , नंतर काय ? Proud

Pages