Submitted by वैद्यबुवा on 6 December, 2012 - 13:51
ठिकाण/पत्ता:
गेस्ट हाउस. विनय कॉम्लेक्स. 1 Orchid dr,Plainsboro, NJ-08536 (हा अॅड्रेस फक्त जी पि एस साठी दिलेला आहे, क्लब हाऊस पर्यंत यायला खाली दिलेल्या डायरेक्शन्स वापरा)
दिशा: Walker Gordon Farms ला यायला Route 1 North/South वरून एकच Exit आहे. Scudder Mill Rd. तो घेतल्यानंतर पहिल्याच Lights ला उजवीकडे वळावे. हा रस्ता पुढे जाऊन Plainsboro Rd होतो.
नवीन Princeton Plainsboro Hospital तिथे आल्याने आता २ नवीन Lights आहेत ते पार करून, छोटासा पूल ओलांडल्याबरोबर WGF चा पहिला Enterance उजवीकडे लागतो. तो चुकवल्यास पुढच्या light ला दुसरा Enterance आहे.
WGF मधे शिरल्यानंतरः Walker Gordon Drive वरच गाडी चालवावी. पुढे गेल्यावर BasketBall Court, Tennis Court व Club House दिसेल. तिथे Parking ची सोय आहे.
रस्ता चुकल्यासः ६०९-९०३-७३६७ वर फोन करा..
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, January 26, 2013 - 09:58 to 20:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जीएसदेव नव्हे, त्यांचे लिंनि
जीएसदेव नव्हे, त्यांचे लिंनि भाई पावायला हवेत.
सोवळ्यांच्या गोंद्या तुला
सोवळ्यांच्या गोंद्या तुला पोष्ट पोष्ट वाहू दे
चक्क्यागत माया तुझी आम्हांवरी र्हाऊ दे
वसा घेऊ जीटीजीचा घसा आहे लोखंडाचा
घास मिळो श्रीखंडाचा भावोजींचा लोभ साल्यासाल्यांवरी असू दे
(वि.सू. : साले आणि साल्या म्हणजे मेव्हणे आणि मेव्हण्या.)

काहीही बाई. एकदम गोंद्या करुन
सोवळ्यांच्या गोंद्या >>>>>>>>
सोवळ्यांच्या गोंद्या >>>>>>>>
लेवू लेणं भुकबळीचं
पूपो खावू सिंडरेलाचं
जिणं व्होवं कोट्यांसंगं
फन्नी मातूर, माझं देवा गटग रे... अस्सू देssssss
वा! वा! बुवा कविमहाशय!
वा! वा! बुवा कविमहाशय!
कोशिंबीर आणू का काही? की रायतं?
जिणं व्होवं कोट्यासंगं म्हणजे
जिणं व्होवं कोट्यासंगं म्हणजे काय??
कोटीचं अनेकवचन
कोटीचं अनेकवचन
आमचं जरा डगमगतंय येण्याचं.
आमचं जरा डगमगतंय येण्याचं. गुरुवारी वगैरे सांगतो.
काय सिंडे
काय सिंडे
आँ? काय ग सिंडे? एक्दमच कमी
आँ? काय ग सिंडे?
एक्दमच कमी आहेत मेंब्र यावेळी.
बास्का!!
बास्का!!
तब्येती लैच खराबेत आमच्या.
तब्येती लैच खराबेत आमच्या. तोवर बरे होउन ठणठणीत झालो तर येऊच. असं ऐनवेळी क्यान्सल करायला वैट वाटतं पण इलाज नाही.
५. अॅपेटायजर एकच
५.
अॅपेटायजर एकच होतंय.
देसाई, कोलंबीभातापेक्षा एखादं (एग्झॉटिक) अॅपेटायजरच आणाल का?
बाकी माणूस, फमा आणि त्यांची कुटुंबं नक्की येतायत ना? झक्कींचं काय?
अपडेटेड काउंट लिहा म्हणजे त्यानुसार बव/उंधियो वगैरे ऑर्डर करायला बरं.
स्वाती + १ अपडेटेड
स्वाती + १ अपडेटेड करता.
उंधियो- सिंडी २ पाऊंड, स्वाती २ पाउंड, जीएस २ पाऊंड + एवेएठिकरता लागेल तो.
हम अॅपेटायजर के वास्ते भेलवा लावे कां?
अरे, मी सु व आणतेय ना. तुम्ही
अरे, मी सु व आणतेय ना. तुम्ही माझ्या पोस्ट्स ओलांडून जाता हं.
मेरेकू गेट क्रेशर फिलिंग आ रेला है.
अरे हो का, मग ठिके.
अरे हो का, मग ठिके.
सु.व. ठरल्या का? त्या
सु.व. ठरल्या का? त्या अॅपेटायझर म्हणून का? तू वर रायत्याबद्दलही विचारलंस ना?
गेट क्रॅशर? बास्का!
बिल्वा, तुला अ-ग-दी स-ह-ज
बिल्वा, तुला अ-ग-दी स-ह-ज शक्य झाल्यास बिनूकडून माझी पुस्तकं आणशील का ?
मामाचं मी आज फोन करुन कन्फर्म करवते
बामांनी नाव नोंदवलं आहे की वर.
आम्ही स कु स प आलं तर चालेल का ?
कु प ला चालणार असेल तर
कु प ला चालणार असेल तर आम्हाला काय प्रॉब्लेम असणार?

आमचंही कु यायचंय. त्यांना एकमेकांवर सोडून देऊ.
बाई, तुमच्या कु चं नक्की का?
बाई, तुमच्या कु चं नक्की का? म्हणजे यावेळी आमच्या बशीत नाही तुम्ही
कारसीट बेससकट हलवण्यापेक्षा
कारसीट बेससकट हलवण्यापेक्षा कुटुंबाला हलवणं सोपं आहे.
सिंडी: बिल्वा ऐवजी तुझं घर
सिंडी: बिल्वा ऐवजी तुझं घर जवळ पडतं मला ..
एखाद्या वीकेंडला मी सिटी ला घर्पोच पुस्तकं पोचती करेन...संपर्कातून बोलुया.
झक्कींचं काय? माझे काय? मी
झक्कींचं काय?
माझे काय?
मी कुठे काय केलं? काही बोललो पण नाही!
मी गप्प बसलो आहे, काही करत पण नाही आहे. अधून मधून फक्त वाचतो काय चालले आहे ते, पण फारसे समजत नाही.
म्हणून माझे काही नाही.
झक्की, मुद्द्यावर या हो.
झक्की, मुद्द्यावर या हो. येताय का पुढच्या शनिवारी. माझ्याकडे येत असाल तर कळवा. गाडी निघणार आहे.
अरे , पोस्ट्स , ४४४ आणि मेंबर
अरे , पोस्ट्स , ४४४ आणि मेंबर फक्त ११ च

बहुत नाइन्साफी है
आम्हाला बोलावलेही नाही..आणि
आम्हाला बोलावलेही नाही..आणि मुद्दाम ऑओ फायनलच्या वीकेन्डला ठेवतात!
लोलादी, वरती डीसीचे नांव
लोलादी, वरती डीसीचे नांव दिसते आहे. तेव्हा तुम्हाला बोलावले आहेच...
दिशा: Walker Gordon Farms ला यायला Route 1 North/South वरून एकच Exit आहे. Scudder Mill Rd. तो घेतल्यानंतर पहिल्याच Lights ला उजवीकडे वळावे. हा रस्ता पुढे जाऊन Plainsboro Rd होतो.
नवीन Princeton Plainsboro Hospital तिथे आल्याने आता २ नवीन Lights आहेत ते पार करून, छोटासा पूल ओलांडल्याबरोबर WGF चा पहिला Enterance उजवीकडे लागतो. तो चुकवल्यास पुढच्या light ला दुसरा Enterance आहे.
WGF मधे शिरल्यानंतरः Walker Gordon Drive वरच गाडी चालवावी. पुढे गेल्यावर BasketBall Court, Tennis Court व Club House दिसेल. तिथे Parking ची सोय आहे.
रस्ता चुकल्यासः ६०९-९०३-७३६७ वर फोन करा..
थँक्यू थँक्यू! आता नाव
थँक्यू थँक्यू!

आता नाव नोंदवा आणि मेनू सांगा.
आम्हांला डिरेक्शन्स नकोत,
आम्हांला डिरेक्शन्स नकोत, पत्ता द्या.
1 O r c h i d dr, NJ 0 8 5
1 O r c h i d dr, NJ 0 8 5 3 6
टाका. तिथे आलात की समोरच दिसेल..
Pages