Submitted by वैद्यबुवा on 6 December, 2012 - 13:51
ठिकाण/पत्ता:
गेस्ट हाउस. विनय कॉम्लेक्स. 1 Orchid dr,Plainsboro, NJ-08536 (हा अॅड्रेस फक्त जी पि एस साठी दिलेला आहे, क्लब हाऊस पर्यंत यायला खाली दिलेल्या डायरेक्शन्स वापरा)
दिशा: Walker Gordon Farms ला यायला Route 1 North/South वरून एकच Exit आहे. Scudder Mill Rd. तो घेतल्यानंतर पहिल्याच Lights ला उजवीकडे वळावे. हा रस्ता पुढे जाऊन Plainsboro Rd होतो.
नवीन Princeton Plainsboro Hospital तिथे आल्याने आता २ नवीन Lights आहेत ते पार करून, छोटासा पूल ओलांडल्याबरोबर WGF चा पहिला Enterance उजवीकडे लागतो. तो चुकवल्यास पुढच्या light ला दुसरा Enterance आहे.
WGF मधे शिरल्यानंतरः Walker Gordon Drive वरच गाडी चालवावी. पुढे गेल्यावर BasketBall Court, Tennis Court व Club House दिसेल. तिथे Parking ची सोय आहे.
रस्ता चुकल्यासः ६०९-९०३-७३६७ वर फोन करा..
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, January 26, 2013 - 09:58 to 20:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाळसे
बाळसे
(No subject)
पाच आकडा तुमच्या
पाच आकडा तुमच्या लिंनिभाईंच्या सांगण्यावरून लावला आहे. काय त्या वाटाघाटी तिकडे करा.
लिंनीभाई?? बेसिकमध्येच घोळ
लिंनीभाई?? बेसिकमध्येच घोळ
बिल्लू, नो घोळ. पान ७ बघ.
बिल्लू, नो घोळ. पान ७ बघ. (अभ्यास म्हणून करायला नको! :P)
गाईड असताना अभ्यास करायचाच
गाईड असताना अभ्यास करायचाच कशाला?
बरोब्बर सायो.
बरोब्बर सायो.
बिल्वाच्या नोलेज बेसमध्ये घोळ
बिल्वाच्या नोलेज बेसमध्ये घोळ आहे
कोलंबी राईस..? किति Like किती
कोलंबी राईस..? किति Like किती Dislike?
मी नुट्रल.
मी नुट्रल.
कोळंबी राईसला माझे पाच लाईक
कोळंबी राईसला माझे पाच लाईक
मी लिहिणारच होतो की सगळे शाकाहारीच दिसते आहे..
आए कुछ मत्स्य कुछ कबाब आए....
लाईक्स हवे तेवढे... नो शेअर.
लाईक्स हवे तेवढे... नो शेअर.
देसाई, शोनाहो!! १ डिसलाइक,
देसाई, शोनाहो!!

१ डिसलाइक, २ लाइक्स. (बायकामुलं आनंदाने खातील. :P)
भाई, तुम्ही (तरी) मला चालेल
भाई, तुम्ही (तरी) मला चालेल असा राइस आणाल ना?
१ डिसलाईक. पण बाकी बरंच
१ डिसलाईक. पण बाकी बरंच असल्याने काही फरक पडत नाही.
डीसलाईक. पण मत धरू नये. भात
डीसलाईक. पण मत धरू नये. भात असल्या नसल्याने फरक पडत नाही.
मी काय आणू सुचवा की.
सिंडे, २६ ला क्लीअर कर की मग.
गटगला येता- जाता चहासाठी तळ
गटगला येता- जाता चहासाठी तळ ठोकणार्यांची आम्ही शिकवणी घेतो. आता तुम्हीच ठरवा.
डिसलाइक.
भाई, तुम्ही (तरी) मला चालेल
भाई, तुम्ही (तरी) मला चालेल असा राइस आणाल ना? >>>> कसला राईस आवडतो? व्हेज मसाला राईस चालेल का?
सिंडे
सिंडे
९. व्हेज मसाला राइस चालेल. मग
९.
व्हेज मसाला राइस चालेल.
मग आता मेनू आणि शिरगणती काय झाली? परत टाका कोणीतरी. या पानावर नैये.
बुवा - १ सिंडी - ४ एम्टी -
बुवा - १
सिंडी - ४
एम्टी - २+२
सायो - १
बिल्लू - २+२
मेधा - १
जीएस - ५+१
नाईक - २+१
नीती - २
आंबोळेज् - २+२
भाई - १
देसाई - १
---------------------------------------
एकूण - २४+८
==============================================================
मेनू :
बुवा : ह.वो., चॉकलेट केक, पोळ्या
आंबोळेज् : बव
भाई : मसाला राईस
जीएस - श्रीखंड
नाईक - माहिमी हलवा
एम्टी - मेथी चिकन
सायो - उंधियो
सिंडी - मृणची बाकरभाजी
बिल्लू - सु व / डावी बाजू.
देसाई - आ.त. का. ए. (आले तर काहीतरी एग्झॉटिक )
राजधानी एक्स्प्रेस पण नाही का
राजधानी एक्स्प्रेस पण नाही का यावेळी?
लोला आणि सुमंगलाताई नाहीयेत.
लोला आणि सुमंगलाताई नाहीयेत. रूनी इथे फिरकलेलीच नाहीये. तिला विपु टाकून बघते.
देसाई, मला धावेल कोलंबी राइस
देसाई, मला धावेल कोलंबी राइस
तसेही एकदा व्हेज किती अन नॉन व्हेज (खाणारे) लोक किती याची फायनल शिरगणती करावीच.
मला ४ का धरताय ? मी एकटीच
मला ४ का धरताय ? मी एकटीच येणारे.
वृंदाताई ?
वृंदाताई ?
मेल टाकतो.. टाकली.. उत्तर
मेल टाकतो..
टाकली.. उत्तर आलं. त्यांना जमणार नाहीय बहुतेक..
जमल्यास थोडा वेळ येऊन जातील..
८. वृंदाताई जमलं तर थोडावेळ
८.
वृंदाताई जमलं तर थोडावेळ डोकावून जातील म्हणाल्या.
शोनू बहुधा येत नाहीये. तेव्हा आता २३+८.
सिंडी आणि भावोजी, तुमचे काउंट अपडेट करा बरं नक्की. किती पावणे यायचे तुमच्याबरोबर?
श्रीखंड हे पावणे कॅटेगरीत येत
श्रीखंड हे पावणे कॅटेगरीत येत नाही ना?
श्रीखंड हे पावणे कॅटेगरीत येत
श्रीखंड हे पावणे कॅटेगरीत येत नाही ना?>>>>> त्या दिवशी पावलं तर नक्कीच. पण पावेल की नाही ते माहित नाही, जीएसदेव प्रसन्न झाले तरच शक्य आहे.
Pages