Submitted by वैद्यबुवा on 6 December, 2012 - 13:51
ठिकाण/पत्ता:
गेस्ट हाउस. विनय कॉम्लेक्स. 1 Orchid dr,Plainsboro, NJ-08536 (हा अॅड्रेस फक्त जी पि एस साठी दिलेला आहे, क्लब हाऊस पर्यंत यायला खाली दिलेल्या डायरेक्शन्स वापरा)
दिशा: Walker Gordon Farms ला यायला Route 1 North/South वरून एकच Exit आहे. Scudder Mill Rd. तो घेतल्यानंतर पहिल्याच Lights ला उजवीकडे वळावे. हा रस्ता पुढे जाऊन Plainsboro Rd होतो.
नवीन Princeton Plainsboro Hospital तिथे आल्याने आता २ नवीन Lights आहेत ते पार करून, छोटासा पूल ओलांडल्याबरोबर WGF चा पहिला Enterance उजवीकडे लागतो. तो चुकवल्यास पुढच्या light ला दुसरा Enterance आहे.
WGF मधे शिरल्यानंतरः Walker Gordon Drive वरच गाडी चालवावी. पुढे गेल्यावर BasketBall Court, Tennis Court व Club House दिसेल. तिथे Parking ची सोय आहे.
रस्ता चुकल्यासः ६०९-९०३-७३६७ वर फोन करा..
प्रांत/गाव:
शब्दखुणा:
तारीख/वेळ:
शनिवार, January 26, 2013 - 09:58 to 20:00
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
बाई, $१६ कॅश ठेवा
बाई, $१६ कॅश ठेवा
पिक अप कोण करणार आहे? त्यांचा
पिक अप कोण करणार आहे? त्यांचा पत्ता सांग. आमच्या ब.ववाल्या बाईंजवळच असेल तर मीच करेन. (मग तूच मला दे काय ती कॅश! (आणणावळीसह!) :P)
अण्णावळ काय असत?
अण्णावळ काय असत?
अण्णांना वळवून योग्य जागी
अण्णांना वळवून योग्य जागी आणायची फी.
बाई, हा पत्ता. सहज शक्य
बाई, हा पत्ता. सहज शक्य असल्यास पिकप करा नाहीतर मी शुक्रवारी जाईन.
12,
Quaker Rd
Lake Parsippany NJ 07054
अण्णावळ काय असत?<<<< अण्णा +
अण्णावळ काय असत?<<<< अण्णा + आवळ
असा शब्द्संधी आहे..
संधी नाहीये. बहुव्रीही समास
संधी नाहीये. बहुव्रीही समास आहे. वर सांगितली ना उकल.
(No subject)
बाई तुमच्या वाक्यात 'आ' का
बाई तुमच्या वाक्यात 'आ' का गाळलात.
प्लेन्सबरोतल्या स्वत: चपात्या
प्लेन्सबरोतल्या स्वत: चपात्या न करू शकणार्या मंडळींना 'तो पत्ता' एवेएठिच्या दिवशी Lucky Draw मधून मिळेल.. वि.पू. अगर इमेल करू नये
आम्ही अण्णांच्या फार ज-वळ जात
आम्ही अण्णांच्या फार ज-वळ जात नाही म्हणून.
सायो, तिथेच पुढल्या गल्लीतला आहे तो पत्ता. मी आणेन शनिवारी सकाळी. ११ पर्यंत तयार ठेवायला सांग.
विनय, हॉल मधे अव्हन आहे का?.
विनय, हॉल मधे अव्हन आहे का?.
१ ऑर्किड ड्राइव वाल्या घरात
१ ऑर्किड ड्राइव वाल्या घरात असेल ना ओव्हन.. बेल वाजवायची अन सांगायचे देसायांनी पाठवलेय असं , काय हो देसाई
>> बेल वाजवायची अन सांगायचे
>> बेल वाजवायची अन सांगायचे देसायांनी पाठवलेय असं
पोळीवाल्या बाईंनाही तसंच सांगा की मग. देसायांना डिस्काउंट मिळेल.
त्याला ऑर्कीडवाल्या बाईंकडे
त्याला ऑर्कीडवाल्या बाईंकडे कशाला जायला पाहिजे.. स्वतःचे घर असताना?
(त्या घरात (ऑर्कीडवाल्या)नारायण नावाचा साऊदिंडीयन असतो).
पोळीवाल्या बाईंनाही तसंच सांगा की मग << म्हणून तर सांगत नाहीय तो पत्ता..
>> >> पोळीवाल्या बाईंनाही
>> >>
पोळीवाल्या बाईंनाही तसंच सांगा की मग. >>>
>>> तुम्ही मारे असं सांगाल अन देसाईंच्या रोजच्या पानात पडणार्या पोळ्यांची मारामार कराल.
काय हो देसाई?
तुम्ही मारे असं सांगाल अन
तुम्ही मारे असं सांगाल अन देसाईंच्या रोजच्या पानात पडणार्या पोळ्यांची मारामार कराल <<< देसायांच्या घरी बायको, कन्या, अगर स्वतः ताज्या पोळ्या करून सगळ्यांना खायला घालतात (रो s s s ज)...
डायेट्मुळे खात नाहीत ही गोष्ट अलहिदा...
देसाई म्हणाजे तो घरच्या
देसाई म्हणाजे तो घरच्या ताज्या पोळ्यांचा पत्ता म्हणजे तुमचंच घर आहे होय
मग नका देऊ. आम्हाला माहित आहे तो.
देसाई
देसाई
आमचेकडे कोणत्याही प्रकारचे
आमचेकडे कोणत्याही प्रकारचे अन्नपदार्थ विकले जात नाहीत..
मग करून डाएटपायी न
मग करून डाएटपायी न खाल्लेल्यां अन्नपदार्थांचं काय करता?
पाहुण्यांना खायला घालतो
पाहुण्यांना खायला घालतो अर्थात
मला दोन पाउंड. क्रीम चीज पण
मला दोन पाउंड.
क्रीम चीज पण चालेल.
कुणाला किती कॅश द्यायची आधीच सांगा. पाकिटं बनवायला बरं.
कॅश पण पुरणपोळ्यांसारखी असेल
कॅश पण पुरणपोळ्यांसारखी असेल तर मग पाकिटं वगैरे करायच्या भानगडित पडू नका.
सिंडी- स्वाती उंधियो पिकप
सिंडी- स्वाती उंधियो पिकप करणार आहे तेव्हा तिलाच $ १६ दे. तसंच जीएसलाही विचार आणि कळव. मी स्वातीला $४० देणार आहे.(गटगकरता ५ पाऊंड ऑर्डर करतेय)
Gs la 2 lbs undhiyu hava
Gs la 2 lbs undhiyu hava aahe. Yanantar north jersey yethil bajarbhav badalale tarisudha 2 lbs hava aahe.
बरं, बरं
सायो, बुवा म्हणे पाकिटं करु
सायो, बुवा म्हणे पाकिटं करु नका. आता उंधियो कुणी का पिक अप करेना
सिंडे, आपल्या उधारीची आठवण
सिंडे,
आपल्या उधारीची आठवण कर.
११ पाऊंड उंधियोची ऑर्डर काल
११ पाऊंड उंधियोची ऑर्डर काल दिलेली आहे. त्यातला ५ पाऊंड एवेएठिकरता आणि ६ पाऊंड जीएस, सिंडी, बाई यांच्यात विभागून. उंधियोचे पैसे स्वातीकडे जमा करायचे आहे (२ पाऊंड $१६)
देसाई, हॉलचे प्रत्येकी किती असणार आहेत? म्हणजे कॅश जवळ ठेवायला.
Pages