Submitted by मामी on 7 June, 2012 - 10:06
आपल्या सर्वांच्या लाडक्या धाग्याचा चौथा भाग आपल्या हाते सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्वांच्या ज्ञानात आणि कल्पनाशक्तीत भरच पडो आणि या धाग्यांद्वारे सर्वांना निखळ आनंदप्राप्ती होवो हीच सदिच्छा.
आता जिप्सीच्या कृपेनं आणखी नव्या प्रकारच्या कोड्यांचा समावेश झाला आहे. तर भक्तगणहो, लाभ घ्यावा, आनंद द्यावा आणि घ्यावा ......
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
<<साधारण याच कथेवर आधारीत
<<साधारण याच कथेवर आधारीत फेमस स्टार्स असलेला एक चित्रपट २००६ मध्ये आलेला.<<
'फना' किंवा 'विवाह' ना????
नाही आर्या चल अजुन एक क्लु
नाही आर्या
चल अजुन एक क्लु देतो
"आम्हा चौघांची प्रेमकथा"
अच्छा! कभी अलविदा.....
अच्छा! कभी अलविदा.....
आर्या आता गाणं ओळखा
आर्या

आता गाणं ओळखा
नैनों में निंदिया, निंदिया
नैनों में निंदिया, निंदिया में सपने
सपनों में साजन, जबसे बसा
बहारें आयी जीवन में, नयीं हलचल है तन मन में
इक रूप बसा है, अँखियों में
सर से सरके, सरके चुनरिया,
लाज भरी अखियों में
हो कोणता हिट चित्रपट?
हो कोणता हिट चित्रपट?
हुर्रे आर्या तुला नॉनव्हेज
हुर्रे आर्या

तुला नॉनव्हेज बार्बेक्यु पार्टी
०४/३७
सर से सरके, सरके चुनरिया,
लाज भरी अखियों में
मैया गाये सगन बहना होके मगन
नाचे सखियोंमें
नैनों में निंदिया, निंदिया में सपने
सपनों में साजन, जबसे बसा
बहारें आयी जीवन में, नयीं हलचल है तन मन में
इक रूप बसा है, अँखियों में
(चित्रपट: सिलसिला)
हो कोणता हिट चित्रपट?>>>>>>भरत, सिलसिला हिट नव्हता का?
उफ्फ!! कधीचा नंबरच लागत
उफ्फ!! कधीचा नंबरच लागत नव्हता!!


मी सिलसिला पाहिलेला नव्ह्ता त्यामुळे सुरवातीचे टायटल संपल्यावर गाणे सुरु होते हे मला माहित नव्हतं.
मी आधी 'मैने प्यार किया' समजले होते.
हो हो पण सलग पाहिलेला नाही
हो हो पण सलग पाहिलेला नाही आणि गाणे नीट ऐकलेले नाही. शेवटचे सरके सरके एवढेच आठवतेय.
मी सिलसिला पाहिलेला नव्ह्ता
मी सिलसिला पाहिलेला नव्ह्ता त्यामुळे सुरवातीचे टायटल संपल्यावर गाणे सुरु होते हे मला माहित नव्हतं>>>मग हे गाण कसं ओळखलं

रच्याकने, किशोर्-लता ड्युएटमधल्या माझ्या आवडत्या गाण्यांपैकी एक.
पडद्यावर जया भादुरी आणि शशी कपूर (हो शशी कपूरच
)
<<मी सिलसिला पाहिलेला नव्ह्ता
<<मी सिलसिला पाहिलेला नव्ह्ता त्यामुळे सुरवातीचे टायटल संपल्यावर गाणे सुरु होते हे मला माहित नव्हतं>>>मग हे गाण कसं ओळखलं <<
मग युट्युबला बघितलं गाणं. 
गुगल बाबा की जय! कभी अलविदा ...सारखा जुना पिक्चर शोधला अन मग यश चोप्रांचा 'सिलसिला' दिसला अन मग गाणी शोधली.
जया भादुरी काय क्युट दिसलीये या गाण्यात.
सह्हीए आर्या जया भादुरी काय
सह्हीए आर्या
जया भादुरी काय क्युट दिसलीये या गाण्यात.>>>>अगदी अगदी
जया भादुरीला क्युट
जया भादुरीला क्युट म्हणणार्यांनी १०-१० उठाबशा काढाव्यात. - हुकुमावरून.
त्या बयेमुळेच सिलसिला होतो असं माझं म्हणणं. सिलसिला माझ्या अत्यंत आवडत्या सिनेमात. कधी नव्हे ते एक हिंदी सिनेमा मी अनेकवेळा पाहिलाय तो सिलसिलाच. अजूनही अनेकदा बघू शकेन. काय गाणी, काय रेखा आणि काय अमिताभ
शेवट मात्र पारच गंडलाय आणि शशी कपूर, जया भादुरी डोक्यात जातात.
मामी... त्या इष्टमन कलर
मामी...
त्या इष्टमन कलर मुळे असेल पण जया खरच सुंदर दिसली हो त्या गाण्यात.
जया भादुरीला क्युट
जया भादुरीला क्युट म्हणणार्यांनी १०-१० उठाबशा काढाव्यात.>>>>>>>>>>>>> अगदी अगदी.....ति क्युट दिसणं त्रिवार शक्य नाही.....
त्या बयेमुळेच सिलसिला होतो
त्या बयेमुळेच सिलसिला होतो असं माझं म्हणणं.>>>
जया भादुरीला क्युट
जया भादुरीला क्युट म्हणणार्यांनी १०-१० उठाबशा काढाव्यात >> + १. अगदी गुड्डीमधे ही ती काही क्युट वगैरे दिसू शकली नव्हती.
काय गाणी, काय रेखा >> + १००
मला बुव्वा आवडते जया उपहार,
मला बुव्वा आवडते जया
उपहार, गुड्डी, शोर, पिया का घर इ. चित्रपटातील 
०४/३८
०४/३८

जया भादुरी सामने ये कौन आय
जया भादुरी सामने ये कौन आय दिल मे हुई हलचल या गाण्यात कसली बकवास दिसते नै...आणि काय ती मळकी कळकी बाहुली घेउन पब मधे जाते...... आणि ' जानेजा धुंडती फिर रही ' करत त्या मंद रणधीर ला बाहुली घेउनच धुंडत हिंडते....
०४/३९
०४/३९
नं ३८ एक रास्ता है जिंदगी, जो
नं ३८
एक रास्ता है जिंदगी, जो थम गये तो कुछ नही?
बिंगो बागेश्री तुला एक डझन
बिंगो बागेश्री
तुला एक डझन काजू कतली

०४/३८
एक रास्ता है जिंदगी, जो थम गये तो कुछ नही
ये कदम किसी मुकाम पे जो जम गये तो कुछ नही
योगेश, थॅंक यू! कदम
योगेश, थॅंक यू!
कदम
०४/४०
०४/४०
कदम .... . जिप्सी, या
कदम .... :). जिप्सी, या कदमांकरता तुला बदाम. एकच. - कंजूष मामी.
ये दुनिया रूप की चोर वगैरेच
ये दुनिया रूप की चोर वगैरेच पार जूनाट गाणं आहे का रे ४० मध्ये?
हेल्लो मामी, आणि खालंच मराठी
हेल्लो मामी,
आणि खालंच मराठी गाणं वाटलं मला, ढवळ्या पवळ्या, गालावर खळी वगैरे
हाय बागेश्री. काजुकतलीबद्दल
हाय बागेश्री. काजुकतलीबद्दल अभिनंदन!
एकच बदामाकरीता धन्स मामी
एकच बदामाकरीता धन्स मामी

ये दुनिया रूप की चोर वगैरेच पार जूनाट गाणं आहे का रे ४० मध्ये?>>>>>नाही, ७० च्या दशकातील आहे.
आणि खालंच मराठी गाणं वाटलं मला, ढवळ्या पवळ्या, गालावर खळी वगैरे>>>>नाही हिंदीच गाण आहे. चल अजुन एक क्लु देतो. त्या चित्रात ढवळ्या पवळ्या व्यतिरीक्त अजुन काय आहे? आता लगेच ओळखता आलं पाहिजे.
Pages