Submitted by मामी on 7 June, 2012 - 10:06
आपल्या सर्वांच्या लाडक्या धाग्याचा चौथा भाग आपल्या हाते सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्वांच्या ज्ञानात आणि कल्पनाशक्तीत भरच पडो आणि या धाग्यांद्वारे सर्वांना निखळ आनंदप्राप्ती होवो हीच सदिच्छा.
आता जिप्सीच्या कृपेनं आणखी नव्या प्रकारच्या कोड्यांचा समावेश झाला आहे. तर भक्तगणहो, लाभ घ्यावा, आनंद द्यावा आणि घ्यावा ......
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
०४/३३: कहाँ तेरी मंज़िल कहाँ
०४/३३: कहाँ तेरी मंज़िल कहाँ है ठिकाना
मुसाफ़िर बता दे कहाँ तुझको जाना
कहाँ तेरी मंज़िल ??????
आर्या हे गाणही चालेल, पण मला
आर्या हे गाणही चालेल, पण मला अपेक्षित दुसरंच गाणं आहे.
कुठे गेले इतर सगळे किल्लेदार?
कुठे गेले इतर सगळे किल्लेदार?
आर्या आणि मी दोघेच किल्ला लढवतोय.
पांव के निशान, धुंडना, कहां,
पांव के निशान, धुंडना, कहां, दुनिया, चले ....... शोधा आता.
मला हे वाटतयं पण हे नसाव
मला हे वाटतयं पण हे नसाव म्हणुन लिहील नाही..
ऐ मेरी जिंदगी तुझे ढूंढू कहां
ना ही मिलके गये ना ही छोडा निशा
मामी वरच्या तुझ्या
मामी
वरच्या तुझ्या लिस्टमध्ये एक शब्द जरा बदल 
)
बाकी सब ठिक ठाक है!!!!! (हाच आता क्लु
स्निग्धा, नाही
अजुन प्रयत्न करा 
०४/०३३ दुनिया से जानेवाले
०४/०३३ दुनिया से जानेवाले जाने चले जाते हैं कहां
कैसे ढूंढे कोई उनको नही कदमों के भी निशां
सह्हिये भरत तुम्हाला गरमागरम
सह्हिये भरत

तुम्हाला गरमागरम पुरणपोळी वर साजुक तूपाची धार
०४/०३३
जाने चले जाते हैं कहां दुनिया से जानेवाले
कैसे ढूंढे कोई उनको नही कदमों के भी निशां
०४/०३४
०४/०३४
०४/३५
०४/३५
४/३५ मत जईयो नौकरीया
४/३५
मत जईयो नौकरीया छोडके
तोरे पैया पडू बलमा ??
दिनेशदा एकदम बरोबर तुम्हाला
दिनेशदा एकदम बरोबर

तुम्हाला नागपूरची संत्रा बर्फी आणि सुगंधित पाणी
४/३५
मत जईयो नौकरीया छोडके
तोरे पैया पडू बलमा
चला आता ४/३४ ओळखा.
मामी वरच्या तुझ्या
मामी वरच्या तुझ्या लिस्टमध्ये एक शब्द जरा बदल
>>>>> तर मग 'पांव के निशान' च्या ऐवजी 'ब्रेड के निशान' चालेल का?
उत्तर ०४/०३४: कल की हंसी
उत्तर ०४/०३४:
कल की हंसी मुलाकात के लिये
आज रात के लिये
हमतुम जुदा हो जाते है
अच्छा चलो सो जाते है
मामी, तुला गार्लिक चीज ब्रेड
मामी, तुला गार्लिक चीज ब्रेड विथ चीझी डिप

उत्तर ०४/०३४:
कल की हंसी मुलाकात के लिये
आज रात के लिये
हमतुम जुदा हो जाते है
अच्छा चलो सो जाते है
०४/३६ सोप्पय
०४/३६
सोप्पय

यिप्पी.......
यिप्पी.......
०४/३७
०४/३७
https://lh5.googleusercontent.com/-iWkcRwgIFic/UP90Mz1O-vI/AAAAAAAAIRA/Q..." height="207"
०४/०३६ ये दिल तुम बिन कहीं
०४/०३६ ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं हम क्या करें
तसव्वुर में कोई बसता नही हम क्या करे
(चित्रे पाहून सुचलेली ओळ : बुझे दिल में दिया जलता नहीं हम क्या करें?)
०४/३६ मयेकर ते दिल की
०४/३६
मयेकर ते दिल की उलझनवालं मधलं चित्रं ही आहे की. क्या करे या ना करे टाईप्स.
०४/३७
नींद, आंखे, साजन, मस्ती(?) / नाचना(?) / गाना(?) / झूम उठना(?), देखना, काजल
दिल, तुम बिन आणि क्या करे
दिल, तुम बिन आणि क्या करे बसलंय पहिल्या ओळीत. दिया मिर्झा , आग यांचा संबंध कळत नाही.
भरत, तुम्हाला डझनभर तीळाचे
भरत, तुम्हाला डझनभर तीळाचे लाडू
०४/०३६
ये दिल तुम बिन कहीं लगता नहीं हम क्या करें
तसव्वुर में कोई बसता नही हम क्या करे
तुम्ही कह दो अब ए जाने वफा हम क्या करे
लुटे दिल में दिया जलता नहीं हम क्या करें
तुम्ही कह दो अब ए जाने वफा हम क्या करे
(चित्रे पाहून सुचलेली ओळ :
(चित्रे पाहून सुचलेली ओळ : बुझे दिल में दिया जलता नहीं हम क्या करें?)
दिल, तुम बिन आणि क्या करे बसलंय पहिल्या ओळीत. दिया मिर्झा , आग यांचा संबंध कळत नाही.>>>>>भरत, तुम्ही वर लिहिलंय तेच मला अपेक्षित होतं
अरेच्या अशी ओळ आहे का
अरेच्या अशी ओळ आहे का गाण्यात? मला वाटलं मलाच सुचली
अरेच्या अशी ओळ आहे का
अरेच्या अशी ओळ आहे का गाण्यात? मला वाटलं मलाच सुचली >>>>>भरत
फक्त ते "बुझे" आहे कि "लुटे" आहे हे नक्की नाही आठवतं 
लुटे च आहे ते जिप्सी! भरतजी
लुटे च आहे ते जिप्सी!
भरतजी पुन्हा एकदा हीट्ट!
धन्स आर्या ०४/३७: क्लु: १.
धन्स आर्या
०४/३७: क्लु:
१. एक सुपरहिट चित्रपट.
२. सुरुवातीची नामावली संपल्या संपल्या लगेचच गाणं सुरू होतं.
शेवटून दुसरे चित्र नजर/आंख
शेवटून दुसरे चित्र नजर/आंख चुराना
शेवटून दुसरे चित्र नजर/आंख
शेवटून दुसरे चित्र नजर/आंख चुराना>>>>नाही भरत
चला अजुन एक क्लु देतो.
चला अजुन एक क्लु देतो.
०४/३७: क्लु:
१. एक सुपरहिट चित्रपट.
२. सुरुवातीची नामावली संपल्या संपल्या लगेचच गाणं सुरू होतं.
३. साधारण याच कथेवर आधारीत फेमस स्टार्स असलेला एक चित्रपट २००६ मध्ये आलेला.
Pages