Submitted by मामी on 7 June, 2012 - 10:06
आपल्या सर्वांच्या लाडक्या धाग्याचा चौथा भाग आपल्या हाते सोपवताना मला अतिशय आनंद होत आहे. उत्तरोत्तर आपल्या सर्वांच्या ज्ञानात आणि कल्पनाशक्तीत भरच पडो आणि या धाग्यांद्वारे सर्वांना निखळ आनंदप्राप्ती होवो हीच सदिच्छा.
आता जिप्सीच्या कृपेनं आणखी नव्या प्रकारच्या कोड्यांचा समावेश झाला आहे. तर भक्तगणहो, लाभ घ्यावा, आनंद द्यावा आणि घ्यावा ......
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
दुसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/26366
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
जिप्सी, गुलमोहर गर तुम्हारा
जिप्सी,
गुलमोहर गर तुम्हारा नाम होता
मौसमे गुल को हसाना हमारा काम होता
शब्द जरा इकडे तिकडे झालेत.... चालवून घ्या
०४/४१ कॉलेजात असताना माझ्या
०४/४१
कॉलेजात असताना माझ्या एक छान गृप होता. त्यात मि.बीन टाईप येडचापपणा करणारी अनिला होती. शिवाय अवनी होती, आकाश होता. एक अजूनही होता, तो बिचारा मुका होता. त्याचं नावही आठवत नाही कारण त्याला सगळे मुकेशच म्हणायचे. तेच त्याचं नाव पडून गेलं होतं. बाकीही इतर होते.
आमच्या गृपमधल्या अवनी आणि आकाशची खूप छान मैत्री होती. बाकीच्यांच्या मते ती केवळ मैत्री नव्हती तर त्यापेक्षा अधिक काही होतं आणि लवकरच त्यांचं लग्न ठरेल यावर बर्याच जणांचा विश्वास होता.
एकदा या माझ्या मित्रमैत्रिणींची एक सहल महाबळेश्वरला गेली होती. मला काही कारणानं जाता आलं नव्हतं. परत आल्यावर अचानक अवनी आणि आकाश याच्यात तणाव आहे आणि ते एकमेकांशी धड बोलत नाहीयेत असं माझ्या लक्षात आलं.
त्याबद्दल मी अनिलाला विचारलं आणि तिनं मला त्याचं कारणही सांगितलं. माझ्या आणि अनिलाच्यात घडलेला संवाद जर तुम्ही गाण्यातून सांगू शकलात तर तुम्हालाही अवनी-आकाशच्यातल्या अबोल्याचं रहस्य उलगडेल.
सह्हिए स्निग्धा तुला मामीने
सह्हिए स्निग्धा

तुला मामीने दिलेला एकाच बदामाचा शिरा (साजुक तुपासहित)
०४/४०
गुलमोहर गर तुम्हारा नाम होता
मौसम ए गुल को हसाना भी हमारा काम होता
चला आता ०४/३९ आणि ०४/४१ ओळखा
अरे जिप्सी, हे गाणं कुठलं???
अरे जिप्सी, हे गाणं कुठलं???
येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
येस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स
मामीच्या कोड्यात धरती, गगन,
मामीच्या कोड्यात
धरती, गगन, पवन असं काय आहे का?
मला पटकन " ए री पवन ढुंडे किसे तेरा मन" आठवल.
अरे जिप्सी, हे गाणं कुठलं???
अरे जिप्सी, हे गाणं कुठलं??? >>>>मामी, हे गाण ऐकलं नाहीस?????????????
चित्रपट: देवता
पडद्यावरः राकेश रोशन आणि सारीका
याच चित्रपटात संजीवकुमार आणि शबाना आझमीचं गाणं "चांद चुराके लाया हुं, चल बैठे चर्च के पीछे" आहे.
हो. ते चांद चुराके लाया हुं
हो. ते चांद चुराके लाया हुं माहिताय. हे नव्हतं माहित. कसलं गद्य गाणं वाटतंय.
४/३९ - तु एक चोर मै तेरी रानी
४/३९ - तु एक चोर मै तेरी रानी ???
स्निग्धा इज बॅक तुला गरमागरम
स्निग्धा इज बॅक

तुला गरमागरम अळुवडी
४/३९
मै इक चोर तु मेरी रानी
चोरी चोरी ले चला मै, तुमको तुमसे हि चुराके
तु मेरा राजा मै तेरी रानी
चल पडी में साथ तेरे सारी दुनिया को भुलाके
तु मेरा राजा मै तेरी रानी
:)
मामी क्लु दे
मामी क्लु दे
गुलमोहर गर तुम्हारा : गुलजार
गुलमोहर गर तुम्हारा : गुलजार -आर डी बर्मन काँबो
http://www.youtube.com/watch?v=eG5CqEIQtFE
जिप्सी, काजुकतली डझनावर नाही, तर वजनावर देतात
०४/४१ क्यों नए लग रहें हैं ये
०४/४१ क्यों नए लग रहें हैं ये धरती गगन
मैंने पूछा तो बोली ये पगली पवन
प्यार हुआ चुपके से
दिल ने कहा चुपके से
०४/४१ हरी हरी वसुंधरापे निला
०४/४१
हरी हरी वसुंधरापे निला निला ये गगन?
३ नावं आहेत या गाण्यात आणि मुकेशने गायलय.
भरत हो माहित आहे पण काय
भरत
हो माहित आहे पण काय करणार मामीचा कंजुषपणा थोडा इथे ट्रान्स्फर झालाय. 
०४/४१>>>>>भरत, तुमचं उत्तर बरोबर वाटतंय
०४/४२
०४/४२
०४/४१ क्यों नए लग रहें हैं ये
०४/४१ क्यों नए लग रहें हैं ये धरती गगन
मैंने पूछा तो बोली ये पगली पवन
प्यार हुआ चुपके से
दिल ने कहा चुपके से
>>> येस्स कर्रेक्ट, भरत मयेकर. तुम्हाला एक ग्लुकोज बिस्किट आणि पेलाभर पाणी.
०४/४१
मी : "क्यों नए लग रहें हैं ये धरती गगन?"
मैंने पूछा तो बोली ये पगली पवन
अनिला : "प्यार हुआ 'चुप'के से
मी : ये क्या हुवा? 'चुप'के से?????
डझनभर काजुकतली??? किती तो
डझनभर काजुकतली??? किती तो उधळेपणा जिप्सी! यापुढे अर्धी अर्धीच दे.
येस्स कर्रेक्ट, भरत मयेकर.
येस्स कर्रेक्ट, भरत मयेकर. तुम्हाला एक ग्लुकोज बिस्किट आणि पेलाभर पाणी. >>>>>:हहगलो: मामे, किती हि कंजुषी
आजच्या दिवसातलं शेवटचं
आजच्या दिवसातलं शेवटचं (माझ्याकडुन)
०४/४३
जिप्सी क्लू प्लीज
जिप्सी क्लू प्लीज
०४/४३ - प्यार मे दिलपे मार दे
०४/४३ - प्यार मे दिलपे मार दे गोली
मामी, ग्लुकोज बिस्किट नको.
मामी, ग्लुकोज बिस्किट नको. खार्या दाण्यांची पुडी चालेल.
०४/०४३ जिसका मुझे था इन्तजार
जिसके लिए दिल था बे-करार
वो घडी आ गयी आ गयी आज
प्यार में हदसे गुजर जाना है
मार देना है तुझको या मर जाना है
नाही माधव जिप्सी क्लू
नाही माधव
जिप्सी क्लू प्लीज>>>>आजच्या माझ्या पाचही कोड्यात एक समान क्लु आहे.
शोधा. 
बिंगो भरत तुम्हाला चटकदार
बिंगो भरत
तुम्हाला चटकदार ओली भेळ
खार्या दाण्यांसहित 
०४/०४३
जिसका मुझे था इन्तजार
जिसके लिए दिल था बेकरार
वो घडी आ गयी आ गयी आज
प्यार में हदसे गुजर जाना है
मार देना है तुझको या मर जाना है
हे लिहायचं राहिलंय. <जया
हे लिहायचं राहिलंय.
<जया भादुरी काय क्युट दिसलीये या गाण्यात.>
जयापेक्षा शशीच जास्त क्युट दिसत असेल. हवे तर अमितला विचारा.
आता एकच कोड बाकी आहे ०४/४२
आता एकच कोड बाकी आहे
०४/४२
०४/०४२ उसको नही देखा हमने
०४/०४२ उसको नही देखा हमने कभी
पर इसकी जरूरत क्या होगी
ऐ मां तेरी सूरत से अलग
भगवान की सूरत क्या होगी?
????
नाही भरत
नाही भरत
Pages