Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता:
.
मैत्रेयी चे घर.
जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल.
.
तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
मेनु,
सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्या - अॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
चालेल..
चालेल..
जानेवारी ७ : जानेवारी १४
जानेवारी ७ :
जानेवारी १४ :
जानेवारी २१ :
चला नावं लिहा.
जानेवारी ७ :विनय जानेवारी १४
जानेवारी ७ :विनय
जानेवारी १४ :
जानेवारी २१ :
(No subject)
जानेवारी ७ :विनय जानेवारी १४
जानेवारी ७ :विनय
जानेवारी १४ : झक्की
जानेवारी २१ : झक्की
वैद्यबुवा येणार की नाही? सायो? त्यांच्यापैकी कुणि मला राईड देतील तर बरे!!
काय मग? होणार की नाही? बोली
काय मग? होणार की नाही? बोली लावा पटापट!
मला कधी पण चालेल जानेवारीत
मला कधी पण चालेल
जानेवारीत काहीच प्रोग्राम नाहीये ठरलेला. फक्त स्नो हा एक प्रोग्राम असतो ज्यामुळे हे बारगळू शकतं पण तो कधी ठरलाय ते मला माहित नाही
येणार ना! मग! जानेवारी ७
येणार ना! मग!
जानेवारी ७ :विनय, झक्की, वैद्यबुवा
जानेवारी १४ : झक्की
जानेवारी २१ : झक्की, वैद्यबुवा
झक्की, फिकर नॉट.
जानेवारी ७ :विनय, झक्की,
जानेवारी ७ :विनय, झक्की, वैद्यबुवा,सायो
जानेवारी १४ : झक्की, सायो,
जानेवारी २१ : झक्की, वैद्यबुवा, सायो
जानेवारीत कधीही चालेल असं दिसतंय खरं.
बुवा, झक्की, माझ्या गाडीने जाऊ. फक्त माझी गाडी आता ७ सीटर नसून ५ सीटर आहे ह्याची नोंद घ्यावी.
गाडीत अजून दोन जागा शिल्लक आहेत. एक स्वातीकरता राखून ठेवावी का?
चालेल. पन्ना वगैरे तर आजिबात
चालेल. पन्ना वगैरे तर आजिबात दिसत नाही सध्या किंवा असते पण दिसत नाही असं म्हणावे काय?
वगैरे म्हणजे कोण बुवा? आणखीन
वगैरे म्हणजे कोण बुवा?
आणखीन इथून येण्याची शक्यता असणारं कुणी नाही ना? मला वाटतं आपण ४ जणंच आहोत.
२१ जानेवारी
२१ जानेवारी
४ जणंच कोण? चौथ्या
४ जणंच कोण? चौथ्या स्वाती_आंबोळे की पन्ना? की दोघेहि येणार म्हणजे ५ जण!
जेव्हढे जास्त तेव्हडे बरे.
त्या दिवशी हवा ड्राईव्ह करण्याजोगी असावी म्हणून अण्णा हजारेंना उपोषणाला बसवावे का?
चौथ्या स्वाती आंबोळे.
चौथ्या स्वाती आंबोळे.
अण्णा हजारेंना उपोषणाला
अण्णा हजारेंना उपोषणाला बसवावे का? << त्यांना कशाला ? तुम्हीच बसा ना?
काय झालं मग पुढे गटगचं?
काय झालं मग पुढे गटगचं?
येणार हैस का?
येणार हैस का?
बारा गटग होके रहेगा. फक्त
बारा गटग होके रहेगा. फक्त जानेवारीत सालाबादप्रमाणे.
म्हैना उरला. चला पटपट ठर्वा
म्हैना उरला. चला पटपट ठर्वा आता.
झोपलेल्यांनी, झोपेचं सोंग
झोपलेल्यांनी, झोपेचं सोंग घेतलेल्यांनी उठा.
बुवा, चला ठरवा पटापट
बुवा, बाई, अम्मा इत्यादीनी
बुवा, बाई, अम्मा इत्यादीनी माघार घेतल्यानेच हे दिवस आलेत बा रा बा फ ला..
७ जानेवारीला मी नाही. ग्रीक
७ जानेवारीला मी नाही. ग्रीक ऑर्थोडॉक्स चर्चप्रमाणे आमचा ख्रिसमस ७ - ८ जानेवारीला आहे. पण १४, २१ चालतील, हवा नीट ठेवा.
१४,२१ मलाही चालतील. काय ते
१४,२१ मलाही चालतील. काय ते लवकर ठरवा. सगळ्या मेंब्रांनी हजेरी लावा.
यंदा हिवाळी गटगला जमेल असे
यंदा हिवाळी गटगला जमेल असे वाटत नाही. जानेवारी/फेब मध्ये मी इथे नसेन.
२१ ठरवा प्लीज. ७ किंवा १४
२१ ठरवा प्लीज. ७ किंवा १४ नको.
बाफ हलवायलापण कोणी आलं नाही,
बाफ हलवायलापण कोणी आलं नाही, तो मीच हलवला की!
मी आपली इथूनच मम म्हणीन. बाकी चालूद्या. पोस्टी वाढवायला आणि तुम्हा सगळ्यांना उचकवायला
येत जाईन.
ओके मग २१ लॉक करनेका क्या ?
ओके मग २१ लॉक करनेका क्या ? म्हणजे मग मेन्यू ठरवायला मोकळे
२१ चालेल. लॉक करा दिवस. मै,
२१ चालेल. लॉक करा दिवस.
मै, हॉलच्या बुकींगचं बघ.
हॉलची चिंता नको, माझ्या घरीच
हॉलची चिंता नको, माझ्या घरीच ठरवतेय या वेळी.
चला मग २१ फायनल का? चला तर मग
चला मग २१ फायनल का? चला तर मग आता तारीख बदलायची नाही.
आता मेनु ठरवायला घ्या.
Pages