बारा ए.वे.ए.ठि. , हिवाळी २०१२

Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता: 
. मैत्रेयी चे घर. जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल. .

तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
eviethi2012.png

मेनु,

सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्‍या - अ‍ॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.

तारीख/वेळ: 
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायो, तुझ्यासाठी म्हणून फ्रीझ करणार होते पुरण. म्हणजे दीपला मिस करणार नाहीस Wink

बिल्वा, Sad तू माझ्या घरी ये कशी त्याच दिवशी. मी मिनि-गटग-शिलेदार बोलावते Happy

काल पार्ल्यात विषय काढला होता, पण वाहून गेला बहुतेक.
हिवाळी गटग माझ्या घरी- Plainsboro NJ.(म्हणजे हॉल बुकिंग वगैरे भानगड नाही!),
नोव्हेंबर १२ पासून कोणताही शनिवार/ रविवार (डिसें ३-४ चा वीकान्त सोडून) आता तारखांच्या बोल्या लावा, कोणाकोणाला केव्हा जमतंय ते. Happy

नायतरी ३००-४०० पोस्टी झाल्याबिगर बाराच ए.वे.ए.ठी. कंदी होत का?. << त्या काय उद्यापर्यंत पडतील.. Happy

जानेवारीत ठेवताय? बरं. मग कल्लोळाचं काय?
.
.
काही नाही उगीच आपलं हजार पोस्टींना मदत म्हणून पोस्ट टाकली Wink

बारगळलं? कोण म्हणालं? बारा एवेएठि हे लोकल ट्रेन सारखे असते. एक जायच्या आधी दुसर्‍याची चर्चा सुरू... Happy

>> बारा एवेएठि हे लोकल ट्रेन सारखे असते.
बरोबर, कधीकधी ठरल्यापेक्षा निराळ्याच प्लॅटफॉर्मलाही लागते. Proud

Pages