बारा ए.वे.ए.ठि. , हिवाळी २०१२

Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता: 
. मैत्रेयी चे घर. जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल. .

तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
eviethi2012.png

मेनु,

सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्‍या - अ‍ॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.

तारीख/वेळ: 
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Group content visibility: 
Public - accessible to all site users

निर्माती : स्वाती आंबोळे
फोटोचा प्रताधिकार : वृंदाताई.

Valaachi Usal.jpg

Proud

अहाहा मस्त. आमच्या ग्रोसरीवाल्याला वाल लिल्वा आणायला सांगितले आहेत.

>>आमी नाही बोलणार जा! >> ओ बोलायला कोण सांगतंय? फोटो बघा नी स्वातीकडे यायची तारिख फिक्स करा. Proud

हे हकरण हळायला हारा हे ही हे ही हा हजेरी हावावी हागते.. Proud
हाराकर हुणाला हसला ह्हणून हत्ता हागू हेत हाहीत..

हर्व होटोंचे ह्रताधिकार हृंदाताइंकडे हाहेत. हुठले हाहीत हाणि हा हाहीत हे हला हिचारू हका. Proud

वृंदाताईंना भेळ खूप आवडली त्यामुळे त्यांनी कॅमेर्‍याकडे लक्ष न देता खाण्यावर दिलं.
(नॉर्मल भाषेत सशलला कळावं म्हणून लिहिलंय ) Wink

देसायानु, चटणी आणि सांबार तुम्ही केलंत म्हणालात ना? सांबाराची रेसिपी हवीच. मस्त झालेलं एकदम. मी नुसतं प्यायला म्हणून घ्यायला गेले आणि नात्याने भेळ तयार केलेली बघितल्यावर डिस्ट्रॅक्ट झाले.

रेसिपी: मी लवकरच कधी करायला घेतला की टाकेन.. मी बर्‍याच वेळा (म्हणजे बायकोने परवानगी दिली तर) भाज्या/आमट्या करतो. पण नक्की प्रमाण लक्षात ठेवत नाही. करायला गेलं की आपोआप आठवतं..

गेल्या महिन्याभरात केलेल्या: मेथीची पीठ पेरून भाजी, भरलं कारलं, मसूर उसळ, काळ्या चण्याची उसळ, पास्टा, सांबार, साई भाजी, पालक, भेंडी..

श्रीखंडपण उत्तम होतं (त्याचा फोटो नाही का?). एवढ्या जेवणानंतर आलेल्या सुस्तीवर उपाय म्हणून चहापण झाला ... मैत्रेयीचे आभार Happy ...

घरी परतायच्या ऐवजी काही मंडळी GS/आरती कडे पोचली, तिकडे आण़खी एक mini GTG झाला, तिकडे बॉस्टनकर ­घरी पोचले तरी इथल्या गप्पा संपल्या नव्हत्या ... Happy

Pages