बारा ए.वे.ए.ठि. , हिवाळी २०१२

Submitted by अनिलभाई on 15 September, 2011 - 15:44
ठिकाण/पत्ता: 
. मैत्रेयी चे घर. जे कोणी येणार असतील त्याना ई मेल केला जाईल. .

तारिख - २८ जानेवारी २०१२ सकाळी ११ वाजता
eviethi2012.png

मेनु,

सिंडरेला - गुळाच्या पोळ्या / तुप / बाव
सायो - गाजराची चटणी ,मलई बर्फी
स्वाती_आंबोळे - वालाची उसळ
वैद्यबुवा - हनी वोडका - भाकर्‍या - अ‍ॅपेटाईझर
झक्की - रंपा, गुळाच्या पोळ्या
बाईमाणूस - चिकन/मटण रस्सा
एबाबा - मसालेभात + पापड + तूप + लोणचे, तिळाच्या वड्या
परदेसाई - मेदूवडे/सांबार
असामी - केक
दिव्ति - पास्ता
अन्कॅनी - बव
नात्या - भेळेचं सामान
फचिन - खायची पाने
अनिलभाई - समोसा
मैत्रेयी - भरली वांगी, पेपर प्लेट्स, चमचे , पाणी , सोडा , ज्यूस, चहा, कॉफी इ.

तारीख/वेळ: 
शनिवार, January 21, 2012 - 10:38 to 17:38
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेनु ठरवताना माझ्यासाठी पण एखादा पदार्थ ठेवा >> खायला की बनवायला. Happy
जसे की सिंडी साठी श्रिखंड. स्वाती साठी श्रिंप करी वगैरे. Happy

फॉल गटग हिवाळी करा. तारीख बदला.

मी काय आणु लवकर सांगा. पुरणाच्या पोळ्या की उकडीचे मोदक की अनारसे ?

सिंडे,
उकडीचे मोदक आणि पुरणपोळ्या (थोडा बडा, थोडा गोरा और थोडा पतला ). आणि वेळ मिळाला तर अनारसे. Happy

मी काय आणु?

सुरळीच्या वड्या(मायक्रोवेव्हमधल्या), की
मुगाच्या डाळीच्या चकल्या, की
चिकन कबाब (मलाई मारके)

Happy

अरे वा वा! ठरला का दिवस! है शब्बास! खायचं प्यायचं सामान येईलच पण आपापल्या तश्रिफा आणायला विसरु नका! यंदा रेकार्ड फार खराब झालय बारा बाफंच. आधी लगीन तश्रि.... आपलं उपस्थितीचं! Proud

बुवा,
ऑर्डर देवुन ठेवा. आयत्या वेळी मिळाली नाही अस व्हायला नको. Happy
मेनु काय ठरला मग.

कोण काय काय आणणार आहे ते लिहा. Happy

बटाटे वडे -
समोसा -
चिकन -
मासे / श्रिंप -
भाजी १ -
भाजी २ -
भाजी ३ -
पुलाव, बिर्याणी , भात -
रोटी,चपाती,पुरी,ब्रेड -
दही,रायते,लोणचे,पापड -
रंगीत पाणी -
ड्रिंक्स -
पेपर प्लेट्स, कप्स, नॅपकीन्स -
श्रीखंड / गोड पदार्थ -

पण मुळात भाजी पोळी टाइप मेन्यू करायचाय की स्नॅक्स ? देशी की विदेशी असे काहीतरी फिक्स करा मग ठरवू ना कुणी काय आणायचे ते? (त्याशिवाय १००० पोस्टी कशा होणार?)

Pages