Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35
२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...
चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!
आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ
मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!
जोर लगा के... दे घुमा के !!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
डि़ए, नको नको असं बोलूस.
डि़ए, नको नको असं बोलूस. धोतरावरुन बरेच जोक्स होतील इथे. नकोस ते. खेळातलं लक्ष उडेल.
बाब्या, ते मुळचे पक्षाचे राजे
बाब्या, ते मुळचे पक्षाचे राजे त्यांचा बद्दल काही बोलायला नको. गिलानीला ग्लानी आली होती तसाच राजाचा बाजा वाजणार आज.
लन्केचे राष्ट्रगीत आवडले
लन्केचे राष्ट्रगीत आवडले मला..शब्द आणि चाल छान वाटली.
पक्षांचे राजे ? गरुड ? विकेट
पक्षांचे राजे ? गरुड ?
विकेट का जात नाहीये ?
संत्या आला कि चौकार चालु
संत्या आला कि चौकार चालु होतात.
श्रीशान्त %%$*
श्रीशान्त %%$*
एक विकेट हवी आहे यार्..ते लोक
एक विकेट हवी आहे यार्..ते लोक रनरेट पुश करत चालले आहेत.. काहि तरि करायला पाहिजे.
त्याला डॉलर पर्सन्टेज नको
त्याला डॉलर पर्सन्टेज नको काहितरी वेगळं द्या.
विकेट पायजे !
विकेट पायजे !
आज श्रीसंत महाग पडतोय, युवी
आज श्रीसंत महाग पडतोय, युवी चालला पाहिजे,
धावपट्टी स्लो होतीये स्पिनर
धावपट्टी स्लो होतीये स्पिनर काढा आता.
गेला!!!
गेला!!!
चक दे इंडिया!!!!
चक दे इंडिया!!!!
ग्रेट जॉब भज्जी !! येस्स!!
ग्रेट जॉब भज्जी !! येस्स!!
दिलशाआआआआआआआआआन गयो.........
दिलशाआआआआआआआआआन गयो.........
भज्जी इन दिलशान आऊट
भज्जी इन दिलशान आऊट
संग्गाक्कारा चांगला खेळतोय.
संग्गाक्कारा चांगला खेळतोय. कॉन्फिडन्ट वाटतोय एकदम. दिलशान पण सेट झालाय. चांगल्या बॉलींगला एकदम नीट खेळतायत त्यामुळे ढिल्ली बॉलींग किंवा काही वेगळे प्रयोग करायला आजिबात जागा नाहीये, ह्यांनी बॅटी मोकळ्या सोडल्या तर अवघड जाणार. असच खेळू दिलं तरी २६०-२७० गाठतील.
भ्येंडॅअॅअॅअॅ!! पोस्टं लिहुस्तोवर विकेट पाडले भैतु हरभजनराव पगडीनी!!!!!
दिलशान चा बोर्डिंग पास मिळाला
दिलशान चा बोर्डिंग पास मिळाला
मै, जोर से बोलो चक दे
मै, जोर से बोलो चक दे इंडिया!!!!!
चक दे चक दे चक दे चक दे चक दे
चक दे चक दे चक दे चक दे चक दे फट्टे !!
एकदम झक्कास,
एकदम झक्कास,
काहीतरी वेगळं, वेरियेशन
काहीतरी वेगळं, वेरियेशन पाहिजे असं लिहुपर्यंत उडाली!!! साईड व्यु दाखवतायत सारखा, नीट कळत नाही. Did he drag it from his pads? or was it a direct hit to the stumps?
बाह्य द्वारपाल उडाले आता
बाह्य द्वारपाल उडाले आता प्रत्येक वार सावध व्हायला हवा.
लवकरच सन्गाला
लवकरच सन्गाला पाठवा..मग्..वाजवा रे वाजवा ..ततड..ततड.. ततड..!!!
मांडीला घासून गेलाय बहुतेक
मांडीला घासून गेलाय बहुतेक
ढिंच्याक ढिंच्याक ! ततडम ततडम
ढिंच्याक ढिंच्याक ! ततडम ततडम .. ढुमळूक मुमळूक
मुनाफ दाढीबिढी करून आलाय
मुनाफ दाढीबिढी करून आलाय चक्क! ओळखलाच नाही आधी उन्हात!

गुड स्पेल!
भज्जी विकेटमुळे फॉर्मात येईल.
श्रीसांतच मिसफिट आहे सगळ्यात!
मस्त दडपण आहे त्यांच्यावर. रोखलंही आहे झकासपैकी.
गोऽऽऽ इंडियाऽऽऽ!!
दुसरी विकेट गेली.रुन रेटपण
दुसरी विकेट गेली.रुन रेटपण इतका जास्त नाही तरी पण वर्ल्ड कपचा फील येत नाहीए .अस वाटत
आपल्या लोकाबरोबरच खेळ चालला आहे .
आज कितीही यांनी रन्स काढले
आज कितीही यांनी रन्स काढले तरी सचिन पुढे काहिच नसणार,
दे धुमाके
युवी येणार वाटतं बॉलींग ला.
युवी येणार वाटतं बॉलींग ला. मला जरा भ्या वाटते!
Pages