Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35
२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...
चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!
आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ
मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!
जोर लगा के... दे घुमा के !!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
पाकड्यां विरुध्द च्या त्या
पाकड्यां विरुध्द च्या त्या हाय व्होलटेज ऊपांत्य फेरी नंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास नक्किच दुणावला असणार, I feel the Indian Team has an edge over the lankans.
http://www.youtube.com/watch?
http://www.youtube.com/watch?v=-tJYN-eG1zk
ढींग ढींग टॅक ट् ढींग ढींग टॅक
वी विल वी विल रॉक्यू !
आज दोन्हीकडचे राष्ट्रपती
आज दोन्हीकडचे राष्ट्रपती येणार आहेत मॅच बघायला.
टीम इंडियाला शुभेच्छा .
टीम इंडियाला शुभेच्छा .
>>मुंबई : उद्या पहिली ३०
>>मुंबई : उद्या पहिली ३० मिनिटे जर सचिन टिकतोय तर ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरचे १०० वे शतक झालेच म्हणून समजा, ही प्रतिक्रिया आहे वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीचे क्युरेटर व कसोटीपटू सुधीर नाईक यांची.
अगदी. आणि त्यातही विरू पेटला तर बहर येईल..
मला वाटतं पहिली १० षटके आणि नंतर बॅटींग पॉ.प्ले. मधिल खेळ या दोन गोष्टी आज निर्णायक ठरतील.
असाम्या,
>>किती बोलताय रे ? जरा एक मॅच निवांत घ्या. धोनी नि कर्स्टनला ठरवू दे कोणाला घ्यायचे नि कसे कुठे खेळवायचे ते कधी तरी ...
just chill dude..
उद्या पहिली ३० मिनिटे जर सचिन
उद्या पहिली ३० मिनिटे जर सचिन टिकतोय तर ‘मास्टर ब्लास्टर’ सचिन तेंडुलकरचे १०० वे शतक झालेच म्हणून समजा, ही प्रतिक्रिया आहे वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीचे क्युरेटर व कसोटीपटू सुधीर नाईक यांची.>>सचिनला शतकासाठी ऑल द बेस्ट... पण ही प्रतिक्रिया फारच उथळ वाटली/ किंवा पेपरमध्ये मसाला लाऊन छापलीये (असही नेहमीच छापतात
) हा अती ओव्हर कॉन्फीडंस नाही वाटत का?
मला पर्सनली सचिन फक्त पहिली ३० मि. ऐवजी पुर्ण इनिंग टिकुन खेळलेला आवडेल!!!
ढोणीचे बोल चांगले वाटले,
http://www.espncricinfo.com/icc_cricket_worldcup2011/content/current/sto...
वर्तमानातच रहायला हवे ह्या(प्रत्येक) मॅचसाठी!!!
वर कुणीतरी लिंक मागितली.
वर कुणीतरी लिंक मागितली. माझ्याकडे ही एक लिंक आहे. थेट प्रक्षेपण छान दिसतं.
http://viewlivecricket.blogspot.com/p/1.html
गौतम वरची लिंक छान आहे.
India! ..India!! India!!!. ऑल
India! ..India!! India!!!. ऑल दी बेस्ट..
साहेब आणि विरु चला करुन टाका लन्का दहन..:)
शुगोल....धन्यवाद.. मस्त दिसत
शुगोल....धन्यवाद.. मस्त दिसत आहे हर्श भोगले , इयन चॅपेल व सिद्धुचे अॅन
अजिबात झोप आली नाही आज
आत्ताच पिच रिपोर्ट ऐकला सौरव्ह व नाझिर हुसेनचा... रेड् क्ले पिच... पहिल्या १० ओव्हर्स फास्ट बोलर्ससाठी म्हणे
टॉस हरलो...
सुरु होतेय!!
सुरु होतेय!!
लंकेने टॉस जिंकलाय.. त्यांची
लंकेने टॉस जिंकलाय.. त्यांची बॅटींग.
नेहराच्या ऐवजी श्रीशांत.
लंका बॅट करणार आधी.
लंका बॅट करणार आधी.
पन्ना कोणती फीड आहे?
पन्ना कोणती फीड आहे?
श्रीसंत ला घेतला की.
श्रीसंत ला घेतला की.
टॉस दोनदा उडवला. पहिला कॉल
टॉस दोनदा उडवला. पहिला कॉल रद्द केला नंतर परत टॉस उडवून लंका टॉस जिंकली.
बुवा, मला सिध्दूची बडबड
बुवा, मला सिध्दूची बडबड ऐकायचा मोह झाला , त्यामुळे extracover.net
पण cdn2 वर पण सुरू झालयं बहुतेक.
नाखू, पहिला कॉल ऐकूच आला नाही..
'श्रीसंत' मुबंईचा विनिंग मटका
'श्रीसंत' मुबंईचा विनिंग मटका ठरणार बहुतेक.
लंकेने केवढे बदल केलेत.. ४
लंकेने केवढे बदल केलेत.. ४ खेळाडू बदललेत.
काय स्कोर आहे?
काय स्कोर आहे?
आता बॉलर सहसा मटका नाही
आता बॉलर सहसा मटका नाही ठरायचा, पहिली बॉलींग असल्यामुळे, अर्थात कोणी भरपूर विकेट काढल्या तर काय सांगा? पण आता स्कोअर कमी झाला तरी मदार बरीचशी बॅट्समनवरच.
झालं सुरु पन्ना. सि डी १ वर.
गांगुली म्हणाला की पहिला टॉस
गांगुली म्हणाला की पहिला टॉस धोनीने जिंकला होता..
बॉलर्स अॅटॅकवर जास्त भर
बॉलर्स अॅटॅकवर जास्त भर दिलाय त्यांनी ! द्वारपालांवर भलताच विश्वास दिसतोय.
पहिल्या १० षटकांमधे द्वारपाल उडवा अर्धी मोहिम तिथेच फत्ते होईल.
टॉस दोनदा केला म्हणे...पहिला
टॉस दोनदा केला म्हणे...पहिला टॉस आपण जिंकला होतो...संन्गकारा खोट बोलला ...मी धोनीच्या जागी असलो असतो तर दुसरा टॉस करु दिला नसता... पण संगकाराचा रडीचा डाव खडी होणार ...
श्रिशांत पठाणपेक्षा मोठा जुगार आहे...
गांगुली 'उंगली' तर करत नाहिये
गांगुली 'उंगली' तर करत नाहिये ना. तेवढंच काय तो प्रकाशझोत.
धोनीने कॉईन टॉस केलं होतं,
धोनीने कॉईन टॉस केलं होतं, त्यामुळे कॉल संगकाराचा होता. तो मॅच रेफ्रीला ऐकूच गेला नाही..
अरेरे.. लंका जिंकली का टॉस
अरेरे.. लंका जिंकली का टॉस पहिली बॅटिंग घेऊन
जाउ दे..
"आयी आयी टिम इंडिया आयी
लंका तेरी मौत आयी .."
हे फक्त चिवट आहेत, खेळू दिलं
हे फक्त चिवट आहेत, खेळू दिलं तर सुमडीत २६० वगैरे बिल्ड करतील. टाईट्ट बॉलींग!!!! होऊन जाऊ द्या!!
भारतानं पहिल्या बॅटिंगमधे
भारतानं पहिल्या बॅटिंगमधे वर्ल्डकप जिंकलाय आणि लंकेनं स्कोअर चेसिंग मधे. अवघड आहे. काहितरी एक बदलणार.
हे सीडी १ /२ काय आहे बुवा?
हे सीडी १ /२ काय आहे बुवा?
पहिल्या दहा षटकांसाठी राखीव
पहिल्या दहा षटकांसाठी राखीव चेंडू टाका बस्स म्हणजे पुढचा लगाम भज्जीच्या हातात.
Pages