Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35
२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...
चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!
आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ
मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!
जोर लगा के... दे घुमा के !!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
लंक्या, आतातरी बिभीषणाचे ऐक,
लंक्या,
आतातरी बिभीषणाचे ऐक, नाहीतर आहेच लंका दहन,
विकेट पायजे !
विकेट पायजे !
शैलजा, आम्ही या आधी ईडन
शैलजा,
आम्ही या आधी ईडन गार्डन मध्ये पाणि पाजलं होतं. आज परत एकदा पाजणार!
प्रेक्षकात पांडेबाई शोध श्री
प्रेक्षकात पांडेबाई शोध श्री !
मी अत्ता भोलेनाथाकडुन वरदान
मी अत्ता भोलेनाथाकडुन वरदान मागुन घेतला.
जीत हमारी पक्की है!!!!
लंकेश्वर काळजी करु नका तुमचं
लंकेश्वर काळजी करु नका तुमचं आजच दहन होणार आहे.
नंद्या ,पांडेबाई जिंदाबाद !
जय बजरंग बली, तोड दे दुश्मन
जय बजरंग बली, तोड दे दुश्मन की नली
आज आमचा महेला जयवर्धने १००
आज आमचा महेला जयवर्धने १०० मारणार. अन मोठ्या तोर्यात तो कपही जींकणार.
महेल्या, बकाब, तुला मन लावुन खेळायचं आहे.
अरे व्वा, महेला ४८, म्हणजे
अरे व्वा, महेला ४८, म्हणजे अर्धशतल झालच म्हणायचं!!!!
ती तोंड लपवणारी कोण होती .
ती तोंड लपवणारी कोण होती .
हे घ्या, आमच्या महेलाचं
हे घ्या, आमच्या महेलाचं अर्धशतक झालय. सगळ्यानी लाडु घ्या.
अरे ह्या जहीर आणि संत्या ला
अरे ह्या जहीर आणि संत्या ला कोणी सांगा, डाईव मारुन उजव्या हातनी चेंडू आडवल्यावर तो शिंचा डावा हात मध्ये घालून तो चेंडू का म्हुन परत बाऊंडरी कडे धाडून राहिलेत?
तेंडल्याचा स्टॉप पाहिला का कसा होता. दोन हातांची ती घळ कशाला करायची? काय मादुक्री मागताय का आऊटफिल्डात!!
अर्जुन दिसला !
अर्जुन दिसला !
nteresting....Mrs.
nteresting....Mrs. Jayawardena is hiding her face whenever her husband comes on strike! Probably she thinks she is unlucky for her husband if she sees the action!
याहु वरुन
हि जोडी लवकर फुटली पाहिजे ,
हि जोडी लवकर फुटली पाहिजे , नाहीतर २५०+ नक्की.
ती बाई महेलाची बायको.
ती बाई महेलाची बायको.
शाब्बास मेरे शेरो, मागच्या ५
शाब्बास मेरे शेरो,
मागच्या ५ ओवर्स मधे जबरदस्त धडक दिली त्या हिंदुस्थानी तख्ताला.
असेच शत्रुचे तख्त फोडत पुढे चला. मी आहेच तुमच्या पाठीशी.
१६२ रन्स, तिन विकेट ३५
१६२ रन्स, तिन विकेट ३५ ओवर्स,
जबरदस्त आकडा आहे हा. शत्रुला हा आकडा सहज मारता यायचा नाही.
कोहलि
कोहलि आला.................??????????????????????????????
अरे व्वा, ४ रन. शाब्ब्बास्स.
अरे व्वा, ४ रन. शाब्ब्बास्स.
लंकेश्वर तुम्ही काय भयंकर बोर
लंकेश्वर तुम्ही काय भयंकर बोर मारताय.. :|
हे पिच एकदम पाटा वाटतंय. सहज फटके मारतायेत ते...
धोनी बाळा काय चालु
धोनी बाळा काय चालु आहे...........सचीन काय विराट काय.....हजार वेळा सांगितलेले आश्विन ला घे ........त्याच्या बहीनी ने काय तुला नकार दिलेला का...........??..........................
माझ्या लंकेच्या वाघानो,
माझ्या लंकेच्या वाघानो, तुम्ही वाघ आहात वाघ.
एक एक माकडाचा असेच गारद करत पुढे सरका. हा कप लंकेचाच आहे.
या कपावर आपलच नाव कोरलेलं आहे.
या रेट ने यांनी अगदी २७५-२८०
या रेट ने यांनी अगदी २७५-२८० केले तरी आपल्याला अवघड जाईल जाम! विकेट घ्या आता!!
फचिन, तुम्ही आमचं खच्चिकरण
फचिन,
तुम्ही आमचं खच्चिकरण करु पाहताय. पण आम्ही डगमगणार नाही. लंका कशी विजयाकडे सरकताय ते बघा.
झहीर ला आना आता रिवर्स स्विंग
झहीर ला आना आता रिवर्स स्विंग तरी होइल आता...............
महेला, घाबरायचं नाय, तुला १००
महेला, घाबरायचं नाय, तुला १०० झडकवायचं आहे. आपल्या बॅट्समॅनची ख्याती लयास जाऊ देणार नाही याची खात्री आहे.
आज महेलाचं शतक पक्कं.
दिव्यास्त्र आता बाहेर
दिव्यास्त्र आता बाहेर काढायलाच पाहिजे
पहिली बॅटिंग घ्यायला पाहीजे
पहिली बॅटिंग घ्यायला पाहीजे होती.. त्यांची बॅटिंग कसली बोअर होतेय बघायला. आपण आपलं विकेट पडल्यावर बघायचं..
थीलन्या गेला रे
थीलन्या गेला रे
Pages