Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35
२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...
चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!
आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ
मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!
जोर लगा के... दे घुमा के !!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ट्फ मॅच होणार पुन्हा एकदा..
ट्फ मॅच होणार पुन्हा एकदा.. जागते रहो ssssss... झोप इतकी येत असून डोळे ताणून जागी आहे
चिमणराव, विलो टिव्हीच्या फिड
चिमणराव, विलो टिव्हीच्या फिड आहेत. एक नाही चालली की दुसरी लावून बघता येते.
अरेरे मी ऑफीस मध्ये आहे रे
अरेरे मी ऑफीस मध्ये आहे रे
३ वाजे पर्यंत बॉल स्विंग होतो
३ वाजे पर्यंत बॉल स्विंग होतो असं बोर्डे म्हणत होता.. कारण टाइड बदलते २ ते ३ मधे म्हणे. आपल्याला फायदाच होईल तसं असेल तर.
थँक्स बुवा! मला वाटलं फ्री
थँक्स बुवा! मला वाटलं फ्री साईट आहे की काय!
मै बोलता, आपण जर फिल्डींग
मै बोलता, आपण जर फिल्डींग टाईट केली आणि एक्स्ट्राज नाही दिले जास्त तर ह्यांचा स्कोअर कमी होणारे. २२० वगैरे, डोक्यावरुन पाणी!
एड्या!!!! श्रीसंत झिपरेबाबा फास्टं आहे!!!!! गो बॉय!!
तेंडल्याला काम दिलय वाटून, ह्या संत्याला थंड ठेवायचं.
नो बॉल पडला काय?
नो बॉल पडला काय?
जाहिर नी सुरवात चांगली केली..
जाहिर नी सुरवात चांगली केली.. अंपायार पाकी दिसतोय !!
व्हय. आलीम दार(दर?) आणि
व्हय. आलीम दार(दर?) आणि टोफेल.
जबरी अॅटॅकिंग फिल्ड, सही फिल्डींग रैना!!! प्रेश्शर!!!
मेड्ड्न! मेड्डन!!! झहीर!!
Sri Lanka innings (50 overs
Sri Lanka innings (50 overs maximum) R B 4s 6s SR
WU Tharanga not out 1 8 0 0 12.50
TM Dilshan not out 3 7 0 0 42.85
Extras (b 1, lb 1, nb 1) 3
Total (0 wickets; 2.2 overs) 7 (3.00 runs per over)
To bat KC Sangakkara*†, DPMD Jayawardene, TT Samaraweera, CK Kapugedera, NLTC Perera, KMDN Kulasekara, SL Malinga, S Randiv, M Muralitharan
Bowling O M R W Econ
Z Khan 1.2 1 0 0 0.00
S Sreesanth 1 0 5 0 5.00 (1nb)
India team
V Sehwag, SR Tendulkar, G Gambhir, V Kohli, Yuvraj Singh, MS Dhoni*†, SK Raina, Harbhajan Singh, Z Khan, MM Patel, S Sreesanth
Match details
Toss Sri Lanka, who chose to bat
Player of the match tba
Umpires Aleem Dar (Pakistan) and SJA Taufel (Australia)
TV umpire IJ Gould (England)
Match referee JJ Crowe (New Zealand)
Reserve umpire SJ Davis (Australia)
ईएसपीएन वरुन साभार
युवी आणि रैना सही फिलडिंग.
युवी आणि रैना सही फिलडिंग. लगे रहो...........
Umpires Aleem Dar (Pakistan)
Umpires Aleem Dar (Pakistan) and SJA Taufel (Australia)
<< अरेरे एक पाकी एक ऑसी... रावणाच्या मदतीला एक मारीच एक मेघनाद
नाकावर ठेचून घेऊन जा सगळ्या शत्रुंच्या वर्ल्ड कप
जियो जाहिर ..मेडन ओव्हर.. चक दे इंडिया !!!
अरे, पण रात्री दिव्यांच्या
अरे, पण रात्री दिव्यांच्या उजेडात आपली टीम कशी खेळते कोणी सांगाल का?
'काजव्या'सारखी आणि कशी?
'काजव्या'सारखी आणि कशी?
डीजे जीतं जीतं करुन नाचायचय
डीजे
जीतं जीतं करुन नाचायचय आज....
एकदम वॉचफुल्...लन्का
एकदम वॉचफुल्...लन्का
सही फिल्डिंग युवी
सही फिल्डिंग युवी
झहिर्,,लगे रहो मित्रा..
झहिर्,,लगे रहो मित्रा..
खानानं पहिल्या तीन्ही ओव्हरी
खानानं पहिल्या तीन्ही ओव्हरी मेडन टाकल्यात
३ मेडन व्वा ! खिंडीत पकडलय
३ मेडन व्वा ! खिंडीत पकडलय चांगलच.
श्रीसंत महाग पडत आहेत.
श्रीसंत महाग पडत आहेत.
बॉल बघूनच कळतय संत्याचे,
बॉल बघूनच कळतय संत्याचे, फास्ट आहेत. १४५!!! लाईन नीट ठीव भऊ!!!
श्रीशान्त $%#^$$$$%&
श्रीशान्त $%#^$$$$%&
विकुन टाकुया का?
विकुन टाकुया का?
हात मोकळे सोडायला लागलेत !!
हात मोकळे सोडायला लागलेत !! दोन फोर... हे दोघं जाम खतरनाक आहेत राव!! टोटल रन्स बघितले का दोघांचे
स्पीड नको लाईन आणि लेन्ग्थ
स्पीड नको लाईन आणि लेन्ग्थ हवी. कुणी जाल का सांगाल का...
नाखु, तो अचानक उसळणारा शेअर
नाखु, तो अचानक उसळणारा शेअर आहे भौ. आज चमत्कार करणार तो (कुणाच्या बाजूने ते फक्त बघायच)
yeah!!!!!!!!!! , First wicket
yeah!!!!!!!!!! , First wicket
गेली गेली पयली विकेट गेली
गेली गेली पयली विकेट गेली
यस्स..जाहिर.. द ग्रेट !
यस्स..जाहिर.. द ग्रेट !
Pages