Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35
२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...
चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!
आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ
मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!
जोर लगा के... दे घुमा के !!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
(No subject)
(No subject)
>>> इथे फ्री फोरम वर कितीही
>>> इथे फ्री फोरम वर कितीही बडबडा कोणी काही म्हणत नाही. वैयक्तिक आयुष्यात अशी हुशारी झोडून बघितली आहे का? कोणी ऐकून घेत नाही, सगळे दोन हात लांब उभे करतात आणि जवळचे लोकांना फक्त मनस्ताप होतो. की ते करुन झालय आणि तिकडे सगळ्यांनी हात टेकलेत म्हणून आता मायबोली हा नवीन मार्ग सापडला आहे?
Well said Vaidyabuva
मास्तुरे तुम्हि बरेच खुश
मास्तुरे तुम्हि बरेच खुश झालात असे दिसते वाचुन!
तुम्हाला अगदी स्वताचे उदाहरण दिल्यासारखा आनंद झालेला दिसतो आहे
मित्रांनो, विश्वकरंडक मायबोली
मित्रांनो,
विश्वकरंडक मायबोली विशेषांकाची घोषणा इथे http://www.maayboli.com/node/25029 केली आहे. ज्यांना लिहायचे आहे त्यांनी तिथली माहिती वाचून आमच्याकडे साहित्य पाठवा. अंतिम तारीख २५ एप्रिल रात्रीचे १२ वाजता पर्यंत (अमेरीकेतील वेळेनुसार).
भाऊ नमसकर | 3 April, 2011 -
भाऊ नमसकर | 3 April, 2011 - 09:11
<< साला नेहमी नेहमी त्या ८३ च्या वर्ल्डकपचं टुमणं ऐकत आलो..
आला आमच्याही पिढीत वर्ल्डकप आला............ साला!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! >> अरे, आनंद घ्या ना या यशाचा; कशाला उगीचच खेचता जुन्या पिढीला यांत !
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
भाऊ , वरील चित्रात म्हनाला तस "स्वातन्त्र्य लढ!" पन आला आमच्या पिढीत
.....
Pages