Submitted by Adm on 30 March, 2011 - 22:35
२०११ सालच्या क्रिकेट विश्वचषकाची अंतिम लढत २ एप्रिलला मुंबई येथे भारत आणि श्रीलंकेच्या संघांमध्ये होणार आहे.
हा धागा अंतिम लढतीच्या आधीची, दरम्यानची आणि नंतरची चर्चा करण्यासाठी...
चक दे इंडिया.... !!!!!!!!!!!!!!!
आला आला गुढी पाडवा |
भारतीय बॅटिंग चा जोर वाढवा |
मलिंगाचे यॉर्कर बडवा |
मुरलीची फिरकी तुडवा |
दिलशानचे स्ट्रोक्स आडवा |
लंका दहनचा इतिहास घडवा|
विजयी पताकेची गुढी चढवा ||
- Courtesy : DJ
मारू छक्के चौके आणि करु त्यांच्या दांड्ये गुल्ल!
आला आला भारत, टरकली लंकेची फुल्ल!!!!!!
जोर लगा के... दे घुमा के !!!!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
या श्रिसंथचे मी काय करु आता?
या श्रिसंथचे मी काय करु आता? माझ्या समोर पाहीजे होता आता.....
श्रीशांतला चोपतायेत.. बंद
श्रीशांतला चोपतायेत.. बंद केला पाहिजे त्याला..
भज्जीला सांगा
भज्जीला सांगा
www.cricgamble.com बिन पैसा
www.cricgamble.com
बिन पैसा चे बेटींग खेळा..........मस्त आहे
युवीला विकेट पडली... ३ री....
युवीला विकेट पडली... ३ री....

अरे विकेट पडली तेव्हा
अरे विकेट पडली तेव्हा त्याच्या ओवरी संपवून घेतोय धोनी! सब पिलान्ड है!
अंजली उगाच रडारड नको.
अंजली
उगाच रडारड नको.
मुकूंद श्रीला तो आला की स्लिप
मुकूंद श्रीला तो आला की स्लिप द्यायलाच पाहिजे. त्याची बोलींग इतकी वाईट नाही, त्याला महेलाची विकेट मिळाली असती फर्स्ट स्लीप मध्ये. पण आत्ताच संपवत आहेत ते बरे आहे. एक फास्ट आणि भज्जी / युवी असे कॉम्बीनेशन हवे. आणि धोणी तेच करत आहे.
पाडा रे पाडा विकेट पाडा.
पाडा रे पाडा विकेट पाडा.
कुल धोनी, कुल श्रीसंत
कुल धोनी, कुल श्रीसंत
बायदवे राजबिंडा रजनी पाहिला
बायदवे राजबिंडा रजनी पाहिला की नाही सेलेब्रिटी प्रेक्षकात
अरे हे काय झालं, मी जरा वेळ
अरे हे काय झालं,
मी जरा वेळ काय बाहेर गेलो अन माझी तीन पोरं उडालीत. मी वरदान घेऊन आलोय.
आता आपण नक्की जिंकणार.
वानरसेनेच्या तोंडाला पान पुसून हा कप माझ्या लंकेत नेऊनच दम घेईन.
पोरानो,
बोला लंकेश्वरकी जय...........
अरे हटा, जयवर्धनेकी घटा ..
अरे हटा, जयवर्धनेकी घटा ..
तेंडल्यानी काय डाईव मारली यार
तेंडल्यानी काय डाईव मारली यार मगाशी!!!! जबरी!!! एकच रन वाचला पण काय बॉ एफर्ट!!! असे एक एक करुनच ३०-३५ होतात, त्यामुळे ....

आज जर, तेंडल्याची १००वे १०० झाले आणि भारत जिंकला तर भारताच्या क्रिकेटचा प्लॅटिनम दिवस असेल!!!
लंकेश्वर .. अरे देवा..कुणि
लंकेश्वर .. अरे देवा..कुणि याला गप्प करा रे.. अरे तोन्ड आहे कि गटार्..उगाच काहितरि
मी पाहिला रज्जनी आणि विनोद
मी पाहिला रज्जनी आणि विनोद खन्ना.
आणि मला वाटले कशाला डाइव्ह
आणि मला वाटले कशाला डाइव्ह मारली उगीच कुठे लागलं म्हणजे.. ब्याटिन्ग करायचीय त्याला.
श्रीशांत चे ८ ओवर मधेच ५२
श्रीशांत चे ८ ओवर मधेच ५२ रन्स .......................धोनी चा नेहरा,,,,,,,,,,,,?????????????
लन्केश्वर हा डु आय आहे.....१
लन्केश्वर हा डु आय आहे.....१ तास झाला त्याला येउन,,,,,,,,,,,, हहहहहह
वैद्यबुवा, अहो आम्ही नाही होऊ
वैद्यबुवा,
अहो आम्ही नाही होऊ देणार १००. लंका म्हणजे मस्करी वाटली क्की क्वाय? त्यातल्या त्यात आज मी स्वतः आहे ईथे, तेंव्हा लंकेचाच विजय होईल बघा!
श्रीशांतने आऊट्साईड ऑफ स्टंप
श्रीशांतने आऊट्साईड ऑफ स्टंप टाकला की चौका मारतायेत ते.. संपत आल्या त्याच्या ओवर्स ते बरे आहे..
मै, तो तेंडल्या आहे. हात
मै, तो तेंडल्या आहे. हात तुटला तरी बॅटिंग करेल!!
रिव्यु दिलाय. नाहीये बहुतेक.
लंकेच्या लोकांना मराठी बोलता येतं हे माहीत नव्हत मला. इथे दक्षिण भारत सुरु झाला तर मराठी तर लांबच हिंदीचा सुद्धा पत्ता नसतो, श्रीलंका तर खूप लांब आहे. बाकी काय नेमका अजेंडा काय आहे तुझा? कैत्तरी माकडचाळे आपले.
नाटाऊट हय
नाटाऊट हय
धोनीने पकडला नसता तर
धोनीने पकडला नसता तर स्टंपस्वर गेला असता का ?
आज तेंडल्याला आम्ही ० वर आउट
आज तेंडल्याला आम्ही ० वर आउट करु....
असामी, स्टंपवर गेला नसता.
असामी, स्टंपवर गेला नसता.
तेंडल्या आला...
तेंडल्या आला...
तेंडल्या आला!!!!
तेंडल्या आला!!!! शिट्याआआआआ!!!!
सचिन ..सचिन.. चला साहेब.. १
सचिन ..सचिन.. चला साहेब.. १ विकेट काढाच !
ह्या लंकेश्वराच्या लंकेला तर
ह्या लंकेश्वराच्या लंकेला तर २०० च्या आतच गुंडाळायला हवं.
नाटाऊट
Pages