न्यु जर्सी २९ जानेवारी २०११ हिवाळी ए.वे.ए.ठी.

Submitted by अनिलभाई on 16 December, 2010 - 09:51
ठिकाण/पत्ता: 
ए.वे.ए.ठी चा पत्ता. मैत्रेयीचा हॉल. (हॉल च भाड सगळ्यानी मिळुन भरायच आहे. फार नाही आहे. घाबरु नका. :) ... ४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

*************************
*
मेनु :
सुमंगल : मँगो पाय
पन्ना : चिकन करी
एबाबा : तिळाच्या वड्या
झक्की : बियर वाईन.
स्वाति अंबोळे (ईबा) : मसाले भात
वैद्यबुवा : गो चि के , हनी वोडका
सिंडरेला : फालुदा
सिंडरेला : वांग्याची भाजी / नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो /मडक्यात आलू /../../..
सिंडरेला : तुप/../../..
सायो : तुरिया पात्रा वाटाणा - कॅरीओकी सिस्टीम
मैत्रेयी : कढी पकोडे
सिम : साध्या पोळ्या/फुलके
चमन : फिश
नात्या : गुळाच्या पोळ्या
परदेसाई : पेशल भाजी
(स्टार्टर - १ ) V : तिखटमिठाच्या पुर्‍या
(स्टार्टर- २ ) अनिलभाई : समोसा
फचिन : सॉफ्ट ड्रिंक्स , प्लेट्स्, कप्स, चमचे काटे नॅपकिन्स वगैरे वगैरे - तबला

माहितीचा स्रोत: 
ए.वे.ए.ठि. गटग
तारीख/वेळ: 
शनिवार, January 29, 2011 - 10:59 to 17:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायो,
कॅरीओकी घेवुन ये. आणि सगळ्यानी जरा लवकर निघा. म्हणजे वेळेवर पोचाल. Happy

बरफ पडे लागेला धीरे धीरे..

पन्नांना आठवण करतो. त्यांना घेऊन जायचे असेल तर माझ्या वाटेत आहे त्यांचे घर.
कदाचित सायो यांना माहित असेल पन्ना यांचा काय बेत आहे.
तसेच, आरती, कांदापोहे यांनी त्यांना काय हवे ते लिहीले नाही!!

आरती, कांदापोहे यांनी त्यांना काय हवे ते लिहीले नाही!!>>
झक्की तुम्ही खास आमच्याकरता हे गटग आयोजीत केले आहे व तत्परतेने येत आहात हेच खुप आहे. मला कुणीतरी उचलणे अपेक्षीत होते त्याची जवाबदारी वैद्यबुवांनी स्विकारली आहे. तुम्हा लोकांचा उत्साह व मेन्युची लिस्ट बघुनच भरुन पावले आहे. करोनाने तर फारच मोठा दिलासा दिला आहे त्यामुळे आणखी काय हवे याला खरच काहीच नको हे उत्तर आहे. आवर्जुन विचारपुस केलीत याबद्दल धन्यवाद. Happy

भाई Lol

डीज्जे, मी करणार आहे.

केपी आणि देसाई शेपू खात नाहीत त्यामुळे भाजीत बटाटे कमी घालेन. थोडा कांदा पण बाजुला काढून ठेवावा म्हणते. Proud

कमल कितवी म्हणे ? Proud

आत्तापर्यंतचा आकडा तयार ठेवा. हवंतर एका वहीत प्रत्येकीबद्दल थोडं थोडं लिहून आणा. आपण वही तिथेच बर्फात पुरुन टाकू. Wink

Pages