Submitted by अनिलभाई on 16 December, 2010 - 09:51
ठिकाण/पत्ता:
ए.वे.ए.ठी चा पत्ता.
मैत्रेयीचा हॉल. (हॉल च भाड सगळ्यानी मिळुन भरायच आहे. फार नाही आहे. घाबरु नका. :)
...
४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह
प्लेन्सबरो, एन जे ०८५३६
*************************
*
मेनु :
सुमंगल : मँगो पाय
पन्ना : चिकन करी
एबाबा : तिळाच्या वड्या
झक्की : बियर वाईन.
स्वाति अंबोळे (ईबा) : मसाले भात
वैद्यबुवा : गो चि के , हनी वोडका
सिंडरेला : फालुदा
सिंडरेला : वांग्याची भाजी / नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो /मडक्यात आलू /../../..
सिंडरेला : तुप/../../..
सायो : तुरिया पात्रा वाटाणा - कॅरीओकी सिस्टीम
मैत्रेयी : कढी पकोडे
सिम : साध्या पोळ्या/फुलके
चमन : फिश
नात्या : गुळाच्या पोळ्या
परदेसाई : पेशल भाजी
(स्टार्टर - १ ) V : तिखटमिठाच्या पुर्या
(स्टार्टर- २ ) अनिलभाई : समोसा
फचिन : सॉफ्ट ड्रिंक्स , प्लेट्स्, कप्स, चमचे काटे नॅपकिन्स वगैरे वगैरे - तबला
माहितीचा स्रोत:
ए.वे.ए.ठि. गटग
विषय:
प्रांत/गाव:
तारीख/वेळ:
शनिवार, January 29, 2011 - 10:59 to 17:59
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
snow, rain or shine होऊन जाऊ
snow, rain or shine होऊन जाऊ द्या.
सायो, कॅरीओकी घेवुन ये. आणि
सायो,
कॅरीओकी घेवुन ये. आणि सगळ्यानी जरा लवकर निघा. म्हणजे वेळेवर पोचाल.
बरफ पडे लागेला धीरे धीरे..
पन्नांना आठवण करतो. त्यांना
पन्नांना आठवण करतो. त्यांना घेऊन जायचे असेल तर माझ्या वाटेत आहे त्यांचे घर.
कदाचित सायो यांना माहित असेल पन्ना यांचा काय बेत आहे.
तसेच, आरती, कांदापोहे यांनी त्यांना काय हवे ते लिहीले नाही!!
माझं येणं रद्द होतय तुम्ही
माझं येणं रद्द होतय तुम्ही लोकं मजा करा..
एक चांगलं कारण दिल्याशिवाय
एक चांगलं कारण दिल्याशिवाय येणे रद्द करु नये ~हुक्मावर्नं
अरे ये क्या हो रहा है भाई?
अरे ये क्या हो रहा है भाई? इत्ती गळती? असो...
भाई, घेऊन येते कॅरिओकी.
भाई, घेऊन येते कॅरिओकी. लॅपटॉप आणा कुणीतरी.
आरती, कांदापोहे यांनी त्यांना
आरती, कांदापोहे यांनी त्यांना काय हवे ते लिहीले नाही!!>>
झक्की तुम्ही खास आमच्याकरता हे गटग आयोजीत केले आहे व तत्परतेने येत आहात हेच खुप आहे. मला कुणीतरी उचलणे अपेक्षीत होते त्याची जवाबदारी वैद्यबुवांनी स्विकारली आहे. तुम्हा लोकांचा उत्साह व मेन्युची लिस्ट बघुनच भरुन पावले आहे. करोनाने तर फारच मोठा दिलासा दिला आहे त्यामुळे आणखी काय हवे याला खरच काहीच नको हे उत्तर आहे. आवर्जुन विचारपुस केलीत याबद्दल धन्यवाद.
झक्की तुम्ही खास आमच्याकरता
झक्की तुम्ही खास आमच्याकरता हे गटग आयोजीत केले आहे.>> हो.. हो... अगदी अगदी..
टच्चकन पाणी आले डोळ्यात
टच्चकन पाणी आले डोळ्यात
तोंडावर दिसल.
तोंडावर दिसल.
शुभेच्छा! (पुन्हा एकदा)
शुभेच्छा! (पुन्हा एकदा)
भाई गटगला शुभेच्छा. डीसीत
भाई
गटगला शुभेच्छा.
डीसीत नुकतीच आरतीची भेट झाली, होपफुली लवकरच केपीचीपण होईल.
भाई
भाई
सिंडे मला माहीत होते भावनांना
सिंडे मला माहीत होते भावनांना (गैरसमज नकोत हं) हात घातल्यावर पाणी टचकन येते. कोतबोमध्येच लिहावे का?
भाई
भाई
मी चालले बाथरुममध्ये....
मी चालले बाथरुममध्ये.... रडायला
सायो, शेपू न खाणारे/आवडणारे
सायो,
शेपू न खाणारे/आवडणारे कोणी आहेत का इथे ?
पोळ्या ऑर्डर केल्या का ?
मी शेपू खात नाही.. मला शेपू
मी शेपू खात नाही.. मला शेपू आवडत नाही
मी शेपू खाते. मला शेपू आवडतो.
मी शेपू खाते. मला शेपू आवडतो.
कमल नमन कर.
कमल नमन कर.
शेपू -मसुर-बटाटा मटक्यामधे
शेपू -मसुर-बटाटा मटक्यामधे करणारे का कोणी ?
मी सायोच्या गटात नाही.. मला
मी सायोच्या गटात नाही.. मला शेपू आवडत नाही
वैद्यांनी कमलला का आणलं आहे
वैद्यांनी कमलला का आणलं आहे नमन करायला? ( का हे तुमच्यापुढे हात टेकलेच भाषांतर आहे?)
कमलबरोबर त्यांचे (वैद्यांचे)
कमलबरोबर त्यांचे (वैद्यांचे) विबासं असावेत का?
डीज्जे, मी करणार आहे. केपी
डीज्जे, मी करणार आहे.
केपी आणि देसाई शेपू खात नाहीत त्यामुळे भाजीत बटाटे कमी घालेन. थोडा कांदा पण बाजुला काढून ठेवावा म्हणते.
कमल कितवी म्हणे ?
मला शेपू प्रचंड आवडतो.
मला शेपू प्रचंड आवडतो. शेभाकशु!!!
डोकंआकडा ठरला का?
यत्ता ३रीत मराठीच्या पुस्तकात
यत्ता ३रीत मराठीच्या पुस्तकात कमलचं चित्र होतं, नमन करताना. फारच सुंदर होती ती दिसायला.
ही तिसरीतली पहिलीच.
बुवा विबासंमधे विबासं का?
बुवा विबासंमधे विबासं का? (बालभारतीमधे कसे बालभारती असायचे तसे)
आत्तापर्यंतचा आकडा तयार ठेवा.
आत्तापर्यंतचा आकडा तयार ठेवा. हवंतर एका वहीत प्रत्येकीबद्दल थोडं थोडं लिहून आणा. आपण वही तिथेच बर्फात पुरुन टाकू.
Pages