न्यु जर्सी २९ जानेवारी २०११ हिवाळी ए.वे.ए.ठी.

Submitted by अनिलभाई on 16 December, 2010 - 09:51
ठिकाण/पत्ता: 
ए.वे.ए.ठी चा पत्ता. मैत्रेयीचा हॉल. (हॉल च भाड सगळ्यानी मिळुन भरायच आहे. फार नाही आहे. घाबरु नका. :) ... ४३ -४५ फ्रॅन्कलिन ड्राइव्ह प्लेन्सबरो, एन जे ०८५३६

*************************
*
मेनु :
सुमंगल : मँगो पाय
पन्ना : चिकन करी
एबाबा : तिळाच्या वड्या
झक्की : बियर वाईन.
स्वाति अंबोळे (ईबा) : मसाले भात
वैद्यबुवा : गो चि के , हनी वोडका
सिंडरेला : फालुदा
सिंडरेला : वांग्याची भाजी / नाही मिळाली तर त्याच रश्यात बेबी पोटॅटो /मडक्यात आलू /../../..
सिंडरेला : तुप/../../..
सायो : तुरिया पात्रा वाटाणा - कॅरीओकी सिस्टीम
मैत्रेयी : कढी पकोडे
सिम : साध्या पोळ्या/फुलके
चमन : फिश
नात्या : गुळाच्या पोळ्या
परदेसाई : पेशल भाजी
(स्टार्टर - १ ) V : तिखटमिठाच्या पुर्‍या
(स्टार्टर- २ ) अनिलभाई : समोसा
फचिन : सॉफ्ट ड्रिंक्स , प्लेट्स्, कप्स, चमचे काटे नॅपकिन्स वगैरे वगैरे - तबला

माहितीचा स्रोत: 
ए.वे.ए.ठि. गटग
तारीख/वेळ: 
शनिवार, January 29, 2011 - 10:59 to 17:59
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मंडळी स्नो ला घाबरुन जावु नका. हिवाळी ए.वे.ए.ठि. म्हंटल्यावर हे सगळ गृहीत धरलेलच आहे. तेव्हा आपला उत्साह कायम ठेवा.
फचीन तबला वाजवतो का? Happy

ताजा आकडा काय मग? किती मोहरा गळाल्या? किती मोत्ये जमा झाली? Proud

सिंडे, आता नैनाची गाणी नकोत. (लेंगे झाले, आता दिल! तिला काही धरबंद नाहीये!) Proud

म्हणणार होतो. पण म्हंटल तुम्हाला वाईट वाटेल ना. तुमचा अधिकार आहे ना ह्या गाण्यांवर. Happy

अधिकार? प्रताधिकार का? Proud
तो फक्त चचांच्या गाण्यांचा आहे माझ्याकडे वारसाहक्काने आलेला. Proud
(सिंडीला सांगू नका. :P)

ओ मला नको तस्ली गाणी!
गेल्यावेळी शोनूच्या आईने 'देवाचं गाणं म्हण' सांगितलं तेव्हा कंसातला 'त्यापेक्षा' ऐकू आला होता मला! Proud

भीमरुपी महारुद्रा (मारुतीस्तोत्र) हे 'दुनिया में लोगोंको धोका कभी हो जाता है' च्या चालीत म्हणा ..

नानबा, थॅन्क्यु.
पन्ना, न येण्याच्या कारणांमध्ये तुम्हांला हवं असलेलं कारण नसेल तर यावंच लागेल. बरोबर ना भाई? Wink

भाई, स्नो मधे इथली सगळी टेनिस कोर्ट्स गाडली गेलीयेत त्यामुळे सध्या टेनिस बघण्यावरच समाधान मानतेय.

पन्ना, न येण्याच्या कारणांमध्ये तुम्हांला हवं असलेलं कारण नसेल तर यावंच लागेल.>> हायला.. हा बाराचा नवा नियम माहित नव्हता...

Pages