सेल चा price and volume chart

Posted
19 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
17 वर्ष ago

आता आपण ५ दिवसांचा weekly चार्ट पाहु,

Chart-2 5 Days
प्राईज रेजं ८१ ते ७९.
हाय्= ८४
लो ७९.

106676.png
चार्ट कडे पहाताना लक्षात येईलकी ७ एप्रील ला volume वाढुन २ मिलीयन झाला व प्राईज ८१ वरुन ८४ वर गेली. पण परत ७९ वर येताना volume boost नाही.

वरील दोन्ही उदा. वरुन शिकन्याचा मूद्दा हा की Upside Price breakout ला volume ची साथ लागते पन downside साठी व्हॉल्यूम लागतोच असे नाही.

प्रकार: