EMA - Exponential Moving Average

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
11 वर्ष ago
Time to
read
<1’

Sail - EMA Chart

MA मधे लेटेस्ट डेला ला महत्व दिले जात नाही त्यामुळे एक प्रकारचा lag generate होतो तो घालवन्या साठी EMA latest data ला जास्त महत्व देते.

EMA Formula

To calculate a 20% EMA, take todays close and multiply it by 20%, add this product to the value fo yesterdays moving average multiplied by 80%.
( Todays close x .20) + ( yesters moving avG. X .80)
This is called as percentage based EMA.

Ther is other type of EMA called period based EMA.

EMA = ( P today X K) + (EMA yeseterday X ( 1 -K )

P = Todays close price
K = Period based EMA value= 2/(10 +1) ( I have taken 10 as period value you can substitute whataver you want)

step 1
२/(१० +१) = .१८२ आता ह्या value ने आजच्या close ला गुणाकार करा.
1-k = .818 ह्या value ला कालच्या ema ने गुणाकार करा.
वरील दोन्ही products ची बेरीज करा ती figure म्हनजे आजचा EMA.
खुप लोक EMA साठी १० किंवा २० दिवस घेतात.
106678.gif

वरील चार्ट पहाताना असे लक्षात येते की जरी Simple MA sale सिगन्ल देत असेल तरी १० डे आणी २० डे EMA अनुक्रमे Hold व buy signal देत आहेत. now look above at Sail's 5 day chart सेल ची किमंत ८१ ते ७९ मध्येच आहे. this situation is called as sideways - trading range जर प्राईज थोडी कमी झाली तर buy थोडी वाढली तर sale. हि situation day traders or weekly traders साठी खुप चांगली आहे कारन खुप volume विकत धेउन तो लगेच sale केला तर profit होन्याची शक्यता आहे. पण जे long term investors आहेत त्यांच्या साठी मात्र sheer volume च price breakout ला मदत करेल. थोडक्यात तुम्ही जर long term investor असाल तर buy it and wait till it breaksout above 84. ही situation काही stocks मध्ये थोड्या वेळेसाठी असते तर काही स्टॉक मध्य अनेक महीने/ वर्षे चालू राहाते. पण तुम्ही जर trader असाल तर buy now and wait for another 2-4 days and once it gose beyond 81 sale it but remember to put stop loss at 75+ कारण जर downside price breakout झाला तर नुकसान होन्याची शक्यता आहे. तसेच above 81 लगेच profit book करने आवश्यक आहे कारण volume ची साठ नसेल तर price परत ७९ किंवा कमी होउ शकते.
to sum it
SAIL - buy now for short term sale above 81-82. Stop loss 75.
SAIL - buy for long term and wait untill upside price break out above 85 for long term proft.

येत्या काही भागात short term trading साठी उपयोगी असनारे काही charts पाहु.

प्रकार: